तुरीचे भाव नरमले
आयात आणि बाजारातील आवक यामुळे तुरीच्या भावात चढ-उतार सुरू आहे व तुरीच्या भावात मागील दोन आठवड्यांमध्ये काहीच नरमाई पाहायला मिळतील तुरीला सध्या प्रति क्विंटल सरासरी सात हजार शंभर ते सात हजार चारशे रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे तुरीची बाजारातील आवक मे महिन्यात कमी होणार आहे मात्र आयातीचा दारावर काही असा दबाव त्यामुळे दरातही काहीसे चढ-उतार दिसू शकतात सरासरी दर पातळीत काहीशी सुधारणा दिसू शकते असा अंदाज तुर बाजार अभ्यासकांनी व्यक्त केला आहे
आल्याच्या दरात सुधारणा
बाजारातील आल्याची आवक मागील दोन आठवड्यापासून कमी दिसत आहे तर दुसरीकडे लग्नसराईमुळे आल्याला उठाव आहे याचा आधार आल्याच्या भावाला मिळत आहे मागील दोन आठवड्यापासून आल्याच्या भावात काहीशी सुधारणा दिसून आली सध्या 3000 ते 3500 रुपये च्या दरम्यान दिसत नाही सध्या आल्याच्या उठाव आहे तसेच पुढील काळामध्ये बाजारातील आवकही कमी होणार आहे त्यामुळे आल्याच्या भावात सुधारणा दिसू शकते असा अंदाज आले बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे
गोबीचे दर दबावातच
बाजारात गोबीची आवक चांगली सुरू आहे तर दुसरीकडे गोबीला उठाव मर्यादित दिसत आहे यंदा दबाव दारावर येत असून गोबीचा भाव कमी झालेला आहे गोबीचे दर मागील काही आठवड्यापासून दबावात दिसत आहे वाढत्या आवकेमुळे गोबीचे दर सध्या बाजारात 400 ते 700 रुपये च्या दरम्यान दिसत आहे बाजारातील कोबीची आवक आणखीन काही आठवडे कायम राहण्याचा अंदाज आहे त्यामुळे दारावर दबाव राहू शकतो असा अंदाज गोबी बाजारातील व्यापाऱ्यांनी व्यक्त केला आहे
कापूस दरात सुधारणा
कापसाचे बाजारातील आवक कमी झाली कापूस विक्री सुरू आहे मात्र सीसीआयच्या विक्रीचे दर बाजारभावापेक्षा जास्त आहे त्यामुळे बाजारात कापसाच्या भावाला आधार मिळत आहे तसेच कापसाला उठाव देशांमधून सुत आणि कपड्याचे निर्यात सुरू आहे त्यामुळे कापूस दारावर ही आधार मिळाला सध्या कापूस 7,500 ते 7 हजार 800 रुपये च्या दरम्यान विकली जात आहे या पुढील काळात बाजारातील कापसाची आवक कमी होणार आहे त्यामुळे सीसीआयच्या विक्रीचा दरावर परिणाम दिसू शकतात असे कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे