नुकसान भरपाई GR आणि यादी 2025 : सरकारचा मोठा निर्णय व 253 तालुक्यांना मदत पॅकेज जाहीर

दिनांक 9 ऑक्टोबर 2025 रोजी राज्य शासनाने मोठा निर्णय घेत शेतकऱ्यांसाठी आणि पूरग्रस्त नागरिकांसाठी विशेष मदत पॅकेज जाहीर केले आहे जून ते सप्टेंबर 2025 या कालावधीत त्यांचे पुरामुळे नुकसान झालेल्या 253 तालुक्यांना बाधित शेतकरी म्हणून घोषित करण्यात आले असून विविध सवलती व आर्थिक मदत देण्यात येणार आहे

जीआर ची मुख्य वैशिष्ट्ये

शासन निर्णयानुसार अतिवृष्टी आणि पूरग्रस्तांसाठी विविध प्रकार मदतीचा समावेश करण्यात आला आहे यात मानवी हानी जनावरांचे नुकसान घरांची पडझड मत्स्यव्यवसाय तसेच शैक्षणिक आणि वीज सवलतीचा समावेश आहे

पूरग्रस्त आणि अतिवृष्टींसाठी आर्थिक मदत

  • मानवी हानी साठी मदत मृत व्यक्तीच्या वारसाना 4 लाख रुपये आर्थिक सहाय्य
  • 40 टक्के ते 60 टक्के अपंगत्व झाल्यास 74 हजार रुपये
  • 60 टक्केपेक्षा जास्त अपंगत्व झाल्यास 2.5 लाख रुपये

जखमी व्यक्तीसाठी

  • हॉस्पिटल मध्ये एक आठवड्यापेक्षा जास्त दिवस राहिल्यास 16 हजार रुपये
  • 1 आठवड्यापेक्षा कमी राहिल्यास पाच हजार 400

घरांचे नुकसान आणि पडझड

  • पूर्ण नष्ट घर (सपाट भाग) 12 हजार रुपये
  • पूर्ण नष्ट घर (डोंगराळ भाग) 30 हजार रुपये

  • अशांत पडझड झालेले घर पक्के घर 6500 कच्चे घर 4,000
  • झोपडी किंवा गोटा नुकसान 8,000 तसेच 3 हजार

जनावराच्या मृत्युं साठी मदत

दुधाळ जानेवारी 37 हजार 500 प्रति जनवार वर काम करणारी जनवारी 32 हजार प्रति जानवर लहान जनवारे वीस हजार प्रति जानवर शेळी-मेंढी चार हजार प्रति जनवार कुकुट पालन कोंबड्या शंभर प्रति कोंबडी

शेती पिकांचे नुकसान भरपाई

जिरायती पिके 8,500 प्रतिहेक्टर जास्तीत (जास्त तीन पर्यंत) बागायती पिके 17 हजार प्रती हेक्टर बहु वार्षिक पिके 22,500 प्रति हेक्टर

शेतीचे नुकसान काढणे

विहीर गाळ काढणे अठरा हजार प्रति हेक्टर वाहून गेलेली जमीन 47 हजार प्रति हेक्टर अत्यल्प भूधारका साठी

मत्स्य व्यवसायासाठी मदत

बोर्ड दुरुस्ती सहा हजार रुपये पूर्ण नष्ट बोट पंधरा हजार रुपये जाळी नष्ट तीन हजार रुपये पूर्ण जाळी नष्ट आठ हजार रुपये

अतिरिक्त सवलती व दिलासा

जमीन महसुलात सूट सहकारी कर्जाचे पुनर्गठन वसुलीस स्थगिती शेती काळजाच्या वसुलीला एक वर्षाची गीत वीज बिलात किंमत ही माफी परीक्षा फी माफी दहावी व बारावी विद्यार्थ्यांना महसूल व कर सवलत

कृषी विभागाची विशेष मदत

रब्बी हंगामात शेतकऱ्यांना खत व बियाणे खरेदीसाठी दहा हजार प्रति हेक्‍टर जास्तीत जास्त तीन हेक्‍टर इतकी मदत थेट शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात डीबीटी प्रणालीद्वारे जमा होणार आहे

पशुसंवर्धन आणि मत्स्य व्यवसाय विभागाचे निर्देश मृत पशुदानासाठी पशुधनासाठी 27 मार्च 2013 च्या शासन निर्णयानुसार अनुदान लागू मत्स्यव्यवसाय यांनाही याच निर्णयास नुसार वाढीव दराने मदत मिळणार आहे

रोजगार हमी योजना आणि पायाभूत सुविधा मदत

मनरेगा अंतर्गत दोन हेक्‍टरपर्यंत पाच लाख अनुदान विहिरी साठी तीस हजार पर्यंत मदत ग्रामीण विकास पायाभूत कामासाठी दहा हजार कोटी चे विशेष पॅकेज

E kyc आणि farmer ID बाबत महत्वाची माहिती

शेतकऱ्यांची Agristack मध्ये नोंदणी आणि फार्मर आयडी वर आधार लिंक असले तर त्यांना E-KYC करण्याची गरज नाही DBT द्वारे थेट त्यांच्या खात्या वर रक्कम जमा होणार त्यामुळे farmer ID आवश्यक आहे लाभार्थ्यांच्या यादी आणि पुढील प्रक्रिया सर्व पात्र शेतकऱ्यांच्या याद्या जिल्हा तालुका आणि ग्राम पातळीवर प्रसिद्ध केल्या जाणार आहेत लाभार्थ्यांना त्यांच्या बँक खात्यात थेट रक्कम जमा होईल

पीएम किसान योजना न्यू अपडेट

कीडग्रस्त शेतकऱ्यांकरिता मदत

सरकारकडून मदतीचा हात

Ativrushti nuksanbharpai akdewari yadi 2025 253 बाधित तालुके कोणते

राज्यातील एकूण 31 जिल्ह्यातील 253 तालुके पूरग्रस्त व अतिवृष्टीग्रस्त घोषित झाले आहेत यामध्ये प्रमुख जिल्हे पुढील प्रमाणे आहेत

विदर्भ विभाग यवतमाळ, अमरावती, वाशीम, अकोला, बुलढाणा, नागपूर, वर्धा, गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया,

मराठवाडा विभाग : जालना, बीड, हिंगोली, परभणीला, धाराशिव, संभाजीनगर, पश्चिम, महाराष्ट्र, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, नाशिक,

कोकण विभाग : रायगड, रत्नागिरी, पालघर, ठाणे, नंदुरबार, जळगाव,

निष्कर्ष : राज्य शासनाने 253 तालुक्यातील शेतकरी नागरिक आणि विद्यार्थ्यांसाठी अभूतपूर्व दिलासा पॅकेज जाहीर केले आहे या निर्णयामुळे लाखो शेतकऱ्यांना थेट आर्थिक मदत मिळणार असून शेतकऱ्यांच्या पुनर्वसनासाठी मोठा हातभार लागणार आहे

निष्कर्ष टीप : हा जीआर संपूर्ण PDF वाचण्यासाठी राज्यशासनाच्या अधिक संकेतस्थळाला भेट द्या शेतकरी मित्रांनो ही माहिती सर्वांना शेअर करा जय जवान जय किसान जय महाराष्ट्र

Leave a Comment