मुख्यमंत्र्यांनी शेतकर्यांकरिता 31,628 कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले मात्र या पॅकेजमध्ये पीक नुकसान मदत सापडलेली तर इतर सर्व मदती एनडीआरएफच्या यशाप्रमाणेच दिली जाणार आहे पण या पॅकेजच्या सरकारने कर्जमाफी दिली आहे पिक विमा व भरपाई पासून पुन्हा एकदा दिशाभूल केली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काल 7 पत्रकार परिषद घेऊन अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी 31,628 कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले त्यामुळे सरकारने शेतकऱ्यांना खूप मोठी मदत केली अशी चर्चा आहे दिवसभर सगळीकडे सुरू होती प्रत्यक्ष या पॅकेजमध्ये राज्य सरकारने एनडीआरएफ मधून मिळणाऱ्या मदतीचा उल्लेख केलेला आहे एक नुकसानीची मदत सोडले तर शेतकऱ्यांना फारसे काही मिळाल नाही शेतकरी एकरी पन्नास हजार रुपये मदतीची मागणी करत होते या मदतीला मुख्यमंत्र बगल दिली
नवीन पॅकेज मध्ये काय
राज्य सरकारने जाहीर केलेल्या पॅकेजमध्ये केवळ पीक नुकसानीच्या मदत राज्य सरकारने केलेली वाढ आहे राज्य सरकारने शेतकऱ्यांना 10 हजार रुपये हेक्टरी मदत जारी केली तसेच एनडीआरएफच्या मदतीची मर्यादा 2 हेक्टर वरून 3 हेक्टर केली एनडीआरएफच्या माध्यमातून कोरडवाहू पिकांना 8 हजार 500 रुपये बागायती पिकांना 17,000 आणि फळबागांना 22 हजार 500 रुपये मदत मिळते
सरकारच्या या पॅकेजमध्ये शेतकऱ्यांकरिता नवीन काय
राज्य सरकार उचलणार आहे घरासाठी जमिनीसाठी पायाभूत सुविधा साठी एनडीआरएफ मधूनच मदत मिळते पशुधनाच्या मदतीला बागल पशुधनाच्या मदती विषयी शेतकऱ्यांना दिलासा देण्याकरिता राज्य सरकारने एनडीआरएफच्या मदतीच्या मर्यादित वाढ केली 3 जनावरापासून मदत वाढवत जेवढे नुकसान झाले तेवढ्यासाठी मदत देणार आहे परंतु शेतकऱ्यांनी मागणी मदतीची रक्कम वाढवण्याचे होती सरकार दुधाळ जानवर साठी म्हणजेच गाई आणि म्हशी साठी केवळ 36 हजार पाचशे रुपये देते तर बैलगाडा बैलांसाठी 32 हजार रुपये देते रक्कम दुप्पट करण्याची शेतकऱ्यांची मागणी होती या मागणीला सरकारने बागल घातली





