राज्यभर मधील लाडक्या बहिणींना एप्रिल महिन्याच्या mukhymantri Ladki bahan Yojana मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याची प्रत्यक्ष राज्यातील काही लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे येण्यास सुरुवात झाली आहे एप्रिल महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणीच्या खात्यात येत्या दोन ते तीन दिवसांमध्ये जमा होईल अशी माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती ततकडे यांनी दिली आहे
त्यानुसार काही महिलांच्या खात्यामध्ये पैसे यायला लागले आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र लाभार्थी महिलांना हा पंधराशे रुपये दिले जातात तर या बहिणींना पीएम किसान सम्मान निधि योजना आणि नमो शेतकरी महा सन्मान निधी चे एकूण 12 हजार रुपये मिळतात त्यांना मुख्यमंत्री माझी बहिणी योजनेमधून दरमहा 1500 रुपये दिले जातात
भंडाऱ्यातील काही लाडक्या बहिणींना काल शुक्रवारी पंधराशे रुपये खात्यावर जमा झाले आहेत रायगड जिल्ह्यात देखील काल शुक्रवारी पासून लाडक्या बहिणींना हप्ता (ladki bahan Yojana Hafta) मिळण्यास सुरुवात झाली असून येत्या एक ते दोन दिवसांमध्ये राज्यातील सर्व पात्र लाडक्या बहिणींना एप्रिल महिन्याचा योजनेचा पैसे मिळणार अशी माहिती महिला व बाल विकास मंत्री आदिती तात्काडे यांनी दिली आहे
आदिती तटकरे दिलेली माहिती
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या महत्त्वाकांक्षी योजनेअंतर्गत महिन्याचा (Namo Shetkari Maha Samman Nidhi Yojana) सन्मान निधी पात्र लाभार्थी लाडक्या बहिणीच्या आधार लिंक असलेल्या बँक खात्यांमध्ये जमा करण्याची प्रक्रिया आजपासून सुरू करण्यात येतात आहे पुढील दोन ते तीन दिवसात ही प्रक्रिया पूर्ण होईल अशी सर्व पात्र लाभार्थ्यांना निधी थेट त्यांच्या बँक खात्यावर प्राप्त होईल या माध्यमातून महिलांच्या आर्थिक सशक्तीकरण याचा सरकारचा संकल्प अधिक दृष्ट्या केला जात आहे
अशी सोशल मीडिया पोस्ट आदिती तटकरे यांनी सोशल मीडियावर ती शेअर केली होती एप्रिल महिन्याचा हप्ता मिळण्यास उशीर का?मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना साधारणपणे संबंधित महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पैसे बँक खात्यात पाठवले जातात व यावेळी एप्रिल महिन्याच्या आत त्याची रक्कम जमा करण्यास उशीर झाला आहे
आता लाडक्या बहिणींना एप्रिल महिना हप्ता येत्या दोन ते तीन दिवसात मिळेल असं महिला व बालविकास मंत्री आदित्यकडे यांनी सांगितले आहे मार्च महिन्यात नवीन आर्थिक वर्ष सुरू होत असल्यामुळे तांत्रिक कारणास्तव एप्रिल महिन्याचा हप्ता रखडला असल्याची माहिती आहे एप्रिल महिन्याचा हप्ता येत्या दोन ते तीन दिवसात मिळेल यापूर्वी लाडक्या बहिणींना राज्य कडून फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे पैसे एकाच वेळी देण्यात आले होते
आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर लाडक्या बहिणींना फेब्रुवारी याचे 1500 रुपये आणि मार्च महिन्याचे पंधराशे रुपये देण्यात आले होते आता लाडक्या बहिणींना एप्रिल महिन्याच्या हप्ता काही ठिकाणी मिळाला आहे तर काही जणांना अद्याप प्रत्यक्षात आहे किती महिलांना मिळतील एप्रिल महिन्याचे पैसे तर महिला व बाल विकास विभागाच्या मंत्री आदिती तटकरे यांनी दिलेल्या माहितीनुसार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी दोन कोटी 47 लाख आहेत त्यांना एप्रिल महिन्याचा हप्ता दिला जाईल