eNews Ticker

यावर्षीचा मान्सूनचा पहिला अंदाज, पावसाला सुरुवात कधी होणार ?

Rain update : देशात शेतकरी मान्सूनची वाट पाहत असतात व मान्सूनच्या अंदाजावर शेतकरी शेती ची तयारी करते हवामान विभाग आयएमडी पावसाचा अंदाज जाहीर करत असते या वर्षाच्या मान्सूनचा अंदाज (IMD) हवामान विभागाने जाहीर केला आहे व या वर्षी हवामान विभागाने यंदाच्या नक्षत्र मोसमी पावसाच्या हंगामात अल निनोची त्याचा फेटाळून लावली आहे ऑल निनो हे मध्य उष्ण कटिबंधीय प्रशांत महासागर च्या तापमानवाढी मुळे होते याचा परिणाम भारतात मान्सून दरम्यान होणाऱ्या पावसावर (monsoon update) पडतो

त्यामुळे पावसाचा वेग मंदावतो याबाबत आय एम डी चे मुख्य प्रशासक महापात्र यांनी पत्रकार परिषद मध्ये अशा प्रकारे माहिती दिली ते म्हणाले हवामान अंदाज आणि आंतरराष्ट्रीय अंदाजाच्या आधारे आपण मान्सूनसाठी निनो ची शक्यता नाकारू शकतो यावर्षी आपल्याला निनो परिस्थिती असू शकते 2023 मध्ये एल निनो मुळे खूप त्रास झाला व यामुळे पावसाळ्यात 6% चे घट नोंदवण्यात आली तर गेल्या वर्षी 8 टक्के जास्त पाऊस पडला होता

हवामान विभाग अंदाज (IMD Monsoon update)

व्हॉटसॲप ग्रुप जॉइन करा.

एल निनो म्हणजे मध्य प्रशांत महासागरातील तापमान 0.5 ते एक अंश सेल्सियस असते म्हणजेच तापमान लक्षणीय वाढ होत नाही भारतात सामान्य पेक्षा कमी पाऊस पडला आहे आयएमडी दरवर्षी एप्रिल मध्ये मान्सून पावसाचा पहिला अंदाज जाहीर करत असतो यावर्षीच्या पावसाचा अंदाज घेण्यासाठी आपल्याला एप्रिल महिन्याच्या अंदाजी वाट पहावी लागेल असेही महापात्रा म्हणाले हिंद महासागर आणि आजूबाजूच्या समुद्री क्षेत्रावरील परिस्थिती देखील अंदाजात महत्त्वाचे आहे असेही त्यांनी सांगितले आहे उष्णतेचे वाढले देशामध्ये उष्णतेचा पारा वाढला आहे या उन्हाळ्यात मान्सून पूर्वी भारताला सामान्य पेक्षा जास्त तापमानाचा सामना करावा लागेल एप्रिल ते जून दरम्यान भारतात सरासरी चार ते सात उष्णतेचा सात चे दिवस असतात या वर्षी पूर्वी भारतातील काही भागात दहा दिवसांपर्यंत उष्णतेची लाट येऊ शकते असे महापात्र आहे

Leave a Comment

WhatsApp Logo आमचा WhatsApp ग्रुप Join करा