एकनाथ शिंदे यांनी कर्ज माफी वर काय माहिती दिली पहा : मराठवाड्यामध्ये राज्यात प्रचंड नुकसान झालय पंचनाम्यासाठी काही नाही शेतकरी अहवाल दिलाय फळबागांचही नुकसान आहे सर्व कलेक्टरना सूचना गेलेल्या आहेत की मुख्यमंत्री महोदयांनी देखील स्वतः सगळ्यांशी बोललेत आता या संभाजीनगरच्या कलेक्टर मी स्वतः बोललोय आणि आमच्या पालकमंत्र्यांनी देखील आज बैठक देखील घेतली आहे
त्यामुळे तातडीने पंचनामे होतील आणि कुठेही शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही आम्ही आपल्याला माहित आहे आणि शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहणारं सरकार आपलं महायुतीच आहे.
त्यामुळे अवकाळी आणि गारपीट याच्यातून शेतकऱ्यांना कुठेही दिलासा देण्याचा जो काही काम आहे ते सरकार कर शेतकरी आधीच नाराज आहे कर्जमाफीवरण गोंधळ सुरू आहे आणि त्यात यावेळेसही दुर्लक्ष सुरू आहे कर्जमाफीच्या मुद्द्यावर शेतकऱ्यांना अपेक्षित आहे बघा आता आम्ही निवडणुकांमध्ये जो काही वचननामा दिलेला आहे त्या वचननाम्यामध्ये जे काय आम्ही जनतेला आश्वासन दिलेले आहे आता बघा सुरुवात झालेली आहे आता एक एक करून आम्ही पुढे जातो टप्पाने त्यामुळे आणि आपण लाडकी बहिण योजना त्याचा येणारा सगळं काही आपल्याला लागणारे पैसे विकासाला पैसे ज्या योजना सुरू आहेत त्या
सुरू ठेवण्याला पैसे हे सगळं करता करता आपण जे जे आम्ही बोललोय जे निवडणुकीला वचननाम्यामध्ये जे जे मुद्दे आम्ही आणि जे आश्वासन दिलेले आहेत ते आम्ही टप्प्याटप्प्याने पुढे पार पाडला कर्जमाफी होई हा प्रिंटिंग मिस्टेक आमचं प्रिंटिंग मिस्टेक करणार सरकार नाही. आम्ही जे बोलतो ते करतो आणि लोकांनी आम्हाला भरभरून मतदान केलेल आहे.
लँडस्लाईड मॅडेट मिळालेल आहे त्यामुळे आमची जबाबदारी आहे आणि आम्ही एक टीम म्हणून काम करतोय. त्यामुळे तुम्ही आता मी जेव्हा आश्वासन जेव्हा दिलं किंवा मी जेव्हा आम्ही जेव्हा तिघही बोलत होतो त्या निवडणुकीच्या पूर्वी तेव्हा हेच सांगत होतो की जशी सरकारची आर्थिक परिस्थिती मजबूत होत जाईल आणि शेवटी आपल्याला सगळ्या गोष्टी सगळं सांभाळायचं आहे आज सरकार विकासाचे प्रकल्पही करायचे आहेत आपल्या संजय गांधी निराधार बाळ श्रावण बाळ योजना अशा योजनाही गरिबांच्या सुरू ठेवायच्या आहेत लाडकी बहिण योजना पण सुरू ठेवतोय हे सगळं सुरू ठेवत असताना
शेतकऱ्यांच्या पाठीशी देखील सरकार उभं राहणार आहे. बिलकुल यामध्ये आपल्याला एवढंच सांगतो मी की आमचं सरकार इतर लोकांसारखं प्रिंटिंग मिस्टेक म्हणणार नाही. सामाजिक न्याय विभागाला निधी मिळत नाही त्याच्यामुळे संघ त्यांचा उल्लेख केलेला पण आहे. तो निधी नाही आता या या बजेटमध्ये अ काही विभागांना नक्कीच बजेटमध्ये पैसे कमी मिळाले परंतु पुढच्या या आपल्या जुलै मध्ये होणाऱ्या पुरवणी बजेटमध्ये हे सगळं शेवटी कस आहे हा सर्व आर्थिक विषय त्यामुळे सरकार म्हणून आम्ही सगळ्यांनी मिळून आमची कलेक्टिव्ह जबाबदारी आहे कुठल्याही डिपार्टमेंटवर अन्याय करण्याच कुठली भावना
सरकारची नाही भूमिका आणि आता कमी मिळाले असतील बऱ्याच सगळ्या डिपार्टमेंटला काही पैसे आपल्याला थोडी काटकसर करावी लागली असे परंतु पुढे ती भरून काढली जाईल अशी माहिती एकनाथ शिंदे यांनी दिली