government scheme for women in maharashtra :महाराष्ट्रातील विधवा महिलांसाठी उपलब्ध असणाऱ्या दहा सरकारी योजना संपूर्ण माहिती पहा

महाराष्ट्रातील राज्य सरकार तसेच केंद्र सरकारच्या माध्यमातून विविध महिलांसाठी अनेक महत्त्वाच्या योजना राबविल्या जातात परंतु दुर्दैवाने या योजनेची माहिती अनेक विधवा महिला न पर्यंत पोहोचत नाही यामुळे ज्या महिलांना आर्थिक निवास सुविधा आरोग्य सुविधा आणि रोजगाराच्या संधी चा लाभ मिळत नाही अनेक वेळा शासनाने मंजूर केलेला निधी देखील वापर न झाल्यामुळे परत जातो म्हणूनच समाजातील प्रत्येक नागरिकाने आपल्या परिसरातील विविध विधवा महिलांना पर्यंत या योजनेची माहिती पोहोचणे ही एक सामाजिक जबाबदारी असून या लेखामध्ये आपण विधवा महिलांसाठी उपलब्ध असलेल्या महत्त्वाच्या योजनेची थोडक्यात उपयुक्त माहिती देणार आहे

संजय गांधी निराधार अनुदान योजना

संजय गांधी निराधार अनुदान योजना ही महाराष्ट्र शासनाची अत्यंत महत्त्वपूर्ण अशी योजना आहे या योजनेअंतर्गत आर्थिक दृष्ट्या दुर्बल विधवा महिलांना दरमहा आर्थिक मदत दिली आहे या योजनेचा लाभ घेण्यासाठी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न निश्चित मर्यादेपेक्षा कमी असणे आवश्यक असते मात्र महिला दरमहा सुमारे ₹1500 इतके अनुदान मिळते या योजनेसाठी अर्ज संबंधित तहसील कार्यालयात सादर करावा लागतो योजना दीर्घकाळ चालणारी असून नेहमीच स्वरूपाची असल्यामुळे विधवा महिलांसाठी अत्यंत उपयुक्त ठरत आहे

इंदिरा गांधी विधवा पेंशन योजना महाराष्ट्र

इंदिरा गांधी विधवा पेंशन योजना ही केंद्र सरकार आणि राज्य शासनाच्या मुक्त सहकार्याने राबवली जात आहे या योजनेचा लाभ साधारण 40 ते 79 वयोगटातील विधवा महिलांना मिळतो त्या योजनेसाठी अर्जदाराकडे बीपीएल रेशन कार्ड असणे आवश्यक असते मात्र महिलांना दरमहा पेन्शन स्वरुपात आर्थिक सहाय्य दिले जाते ही योजना संजय गांधी निराधार योजने प्रमाणेच महत्त्वाचे असून दोन्ही योजनेत पैकी एका योजनेचा लाभ घेता येतो

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना महाराष्ट्र 2026

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्र शासनाची लोकप्रिय योजना म्हणून ओळखली जाते या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा 1500 रुपये आर्थिक मदत दिली जाते या योजनेमध्ये विधवा महिलांना ही पात्रतेनुसार लाभ मिळू शकतो विशेष म्हणजे या योजनेकरिता उत्पन्नात दाखल्याची शक्ती नसून आधार लिंक असलेल्या बँक खात्यामध्ये थेट डीबीटी द्वारे पैसे जमा होतात कदापि दीर्घकालीन सुरक्षिततेच्या दृष्टीने संजय गांधी निराधार योजना अधिक स्थिर मानली जाते

राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना 2026

ज्या कुटुंबातील खात्यात कर्त्या पुरुषाचा मृत्यू झाल्यास आहे अशा कुटुंबांना आर्थिक मदत देण्यासाठी राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना राबवली जात आहे या योजनेअंतर्गत पात्र कुटुंबाला एकरकमी सुमारे 20 हजार इतकी आर्थिक मदत दिली जाते या योजनेचा उद्देश अचानक झालेल्या आर्थिक संकटातून कुटुंबाला सावरण्यास मदत करणे आहे हा उद्देश आहे

बाल संगोपन योजना महाराष्ट्र

विधवा महिलांना आपल्या मुलांचे पालनपोषण करताना अनेक अडचणीचा सामना करावा लागतो अशा परिस्थितीमध्ये शासनाच्या बाल संगोपन योजनेद्वारे मुलींच्या संगोपनासाठी आर्थिक मदत दिली जाते या योजनेअंतर्गत महिलांसाठी दरमहा सुमारे 2500 पर्यंत साहाय्य मिळू शकते अर्ज पंचायत समिती मार्फत केला जातो

मिशन वात्सल्य योजना महाराष्ट्र

मिशन वात्सल्य योजना ही महिला व बाल कल्याण विभागाच्या माध्यमातून राबवली जात आहे या योजनेचा मुख्य उद्देश महिला आणि बाला बालकांना विविध सरकारी योजनेचा प्राधान्याने लाभ मिळवून देणे आहे या योजनेअंतर्गत विधवा महिलांना घरकुल शिक्षण आरोग्य आणि सामाजिक सुरक्षा योजनेमध्ये विशेष प्राधान्य दिले जातात

घरकुल योजना रमाई शबरी आणि प्रधानमंत्री आवास योजना

विधवा महिलांना स्वतःचे घर मिळावे यासाठी शासनाने विविध घरकुल योजना उपलब्ध करून दिले आहेत त्यापैकी खालील योजना समाविष्ट आहे रमाई आवास योजना शहरी आवास योजना प्रधानमंत्री आवास योजना या योजनेमध्ये विधवा महिलांना विशेष प्राधान्य दिले जाते अर्ज ग्रामपंचायत मार्फत करता येतो ऑनलाइन पण करता येतो

रेशन कार्ड योजना

विधवा महिलांना अन्नसुरक्षा मिळवण्यासाठी शासनाच्या अन्नधान्य योजनेमध्ये विशेष प्राधान्य दिले जाते पात्र महिलांना खालील प्रकारचे रेशन कार्ड मिळू शकते अंत्योदय रेशन कार्ड प्राधान्य कुटुंब रेशन कार्ड त्यामुळे कमी दरात धान्य उपलब्ध होते

स्वधार स्वधार ग्रह योजना

ज्या विधवा महिलांकडे राहण्यासाठी घर नाही किंवा आधार नाही अशा महिलांसाठी स्वधार ग्रह योजना अत्यंत उपयुक्त आहे या योजनेअंतर्गत खालील सुविधा दिल्या जातात निवास व्यवस्था मोफत जेवण वैद्यकीय सेवा कायदेशीर सल्ला ही योजना अत्यंत गरजू महिलांसाठी जीवन बदलणारी ठरते आयुष्यमान भारत योजना

महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना

विधवा महिलांना आरोग्य उपचाराकरिता आर्थिक अडचण येऊ नये शासनाने आयुष्यमान भारत आणि महात्मा ज्योती रावफुले जन आरोग्य योजना सुरु केले आहे त्या योजनेद्वारे पात्र लाभार्थ्यांना पाच लाखापर्यंत मोफत उपचार मिळू शकतात

मुद्रा लोन योजना आणि शिलाई मशीन योजना

स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी विधवा महिलांना मुद्रा लोन योजना आणि शिलाई मशीन योजना करतात या योजनेद्वारे महिलांना स्वयंरोजगार सुरू करण्याची संधी उपलब्ध होते आर्थिक स्वावलंबन बनवणे कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी मदत मिळणे

निष्कर्ष

महाराष्ट्र शासनाने आणि केंद्र शासनाने विधवा महिलांसाठी अनेक योजना सुरू केल्या आहेत परंतु या योजनेचा लाभ मिळावा यासाठी योग्य माहिती असणे अत्यंत महत्त्वाचे आहे जर समाजातील प्रत्येक नागरिकाने आपल्या परिसरातील विधवा महिलांपर्यंत या योजनेची माहिती पोहोचवली तर अनेक महिलांचे जीवन बदलू शकते शासनाने निधी योग्य लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवले आणि समाज अधिक सक्षम बनले म्हणजेच आपल्या परिसरातील विधवा महिलांना या योजनेची माहिती जरूर द्या आणि त्यांना अर्ज प्रक्रियेत मदत करा हे एक सामाजिक कर्तव्य नाही तर एक मोठे पुण्याचे काम ठरू शकते

📢 महाराष्ट्र तील सर्व सरकारी योजना अपडेट मिळवण्यासाठी सर्वात आधी योजना अपडेट WhatsApp आणि Telegram channel जॉईन करा 🌾 शेतकरी योजना🧑‍🎓 विद्यार्थी योजना 🏠 घरकुल योजना 📢 नवीन सरकारी अपडेट 👉 WhatsApp channel join करा : 👇

Leave a Comment