एटीएम मधून पैसे काढण्यासाठी आता लिमिट दिलेले आहे, म्हणजे तुम्ही तुमच्यासाठी रिटायरमेंट नंतर फायनान्शिअल सेक्युरिटी आणि इमर्जन्सी लिक्विडिटी राहील.
कर्मचारी भविष्य निर्वाह निधी(EPFO) मध्ये बदल करण्याची प्रक्रिया चालू आहे. प्रायव्हेट सेक्टर्स च्या कर्मचाऱ्यांकरिता रिटायरमेंट फायनान्शिअल सेक्युरिटी देणाऱ्या या सिस्टम मध्ये लवकरच एक मोठा बदल होण्याची शक्यता आहे.हा एक असा बदल असू शकतो की, जो कर्मचाऱ्यांची सर्वात मोठी परेशानी संपून टाकेल.वरून मिळालेल्या माहिती नुसार सरकार EPFO संदर्भात एका अशा सिस्टम वर काम करत आहे ज्यामुळे कर्मचारी भविष्य निर्वाह निधी कर्मचाऱ्यांना पैशाची गरज पडल्यावर ATM मार्फत डेबिट कार्डचा उपयोग करत PF काढू शकतील.
ATM मधून पैसे काढण्याची लिमिट सुद्धा सांगितली जाईल,कारण रिटायरमेंट नंतर कर्मचाऱ्याला फैनेंशियल सिक्युरीटी राहील.आणि त्यातच इमरजन्सी लिक्वीडीटी पण राहील सांगण्यात येत आहे की,सरकारची महत्वाकांक्षी EPFO 3.0योजनेचा हिस्सा आहे,ज्याचा उद्देश सेवांचे आधुनिकीकरण करणे आणि ग्राहकांना त्यांच्या बचत वर जास्त कंट्रोल देणे.
Contribution वर सुद्धा चर्चा होत आहे
ATM सोबत श्रम मंत्रालय कर्मचारी योगदान वर 12% काढण्यावर पण विचार करत आहे.ज्यावर कर्मचारी आपल्या आर्थिक बचत जास्त करू शकेल.माहिती नुसार कर्मचाऱ्याला लवकरच कोणत्याही वेळेला ठरून दिलेल्या रकमेपेक्षा जास्त रक्कम जमा करण्याची सुविधा देण्यात येणार आहे.
EPS वर पण होणार बदल
याव्यतिरिक्त सरकार कर्मचारी पेन्शन योजना 1995 मध्ये सुद्धा बदल करण्याचे काम करीत आहे. प्रस्तावित बदलांमुळे कर्मचाऱ्यांना सरळ योजनांमध्ये योगदान करण्याचे परवानगी मिळू शकते ज्यामुळे पेन्शन ला वाढ होण्यास मदत मिळेल.
कधी होणार हा मोठा बदल
EPFO 3.0 सुधारणा घोषणा 2025 सुरुवातीला होण्याची शक्यता आहे. आता एपीएफो प्राइवेट सेक्टर कर्मचाऱ्यांसाठी रिटायरमेंट फंड जमा करते.पीएफ अकाउंट कर्मचारी आणि नियोक्ता दोघांकडून पगारातील 12% contribution दिले जाते.आता सरकारकडून यावर वार्षिक व्याज देण्यात येते.