गेल्या बऱ्याच दिवसापासून पीक विम्याच्या प्रतीक्षेत असलेल्या सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी एक अतिशय दिलासादायक आणि महत्त्वपूर्ण असा अपडेट आहे मित्रांनो सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा मंजूर झालेला पीक विमा अखेर वितरण व्हायला सुरुवात झालेली आहे.
मित्रांनो एकंदरीत शनिवारपासून या पिकमाच वितरण होईल अशा प्रकारच्या शक्यता होत्या तशा प्रकारची माहिती देण्यात आलेली होती आणि अखेर ज्या शेतकऱ्यांचे कॅल्क्युलेशन झालेल आहे अशा शेतकऱ्यांचा पहिल्या टप्प्यातील पीक विमा वितरण व्हायला सुरुवात झालेली आहे.
मित्रांनो साधारणपणे 131 कोटी पर्यंतचा पीक विमा हा पहिल्या टप्प्यामध्ये या शेतकऱ्यांना वाटप केला जाणार आहे. साधारणपणे सोलापूर जिल्ह्यामध्ये 230 ते 280 कोटीच्या आसपासची पीक विम्याची रक्कम वाटप केली जाईल अशा प्रकारची माहिती समोर येत आहे आणि याच्यामध्ये पहिल्या टप्प्यातील जे शेतकरी आहेत अशा शेतकऱ्यांचा क्लेमचा पीक विमा आता विमा कंपन्याच्या माध्यमातून वितरित करायला सुरुवात करण्यात आलेली आहे.
मित्रांनो आपण पाहिलं होतं की यापूर्वीच मंजूर असलेल्या बहुतांश सर्व जिल्ह्यातील पीक विमाच वितरण सुरुवात करण्यात आलेली होती. परंतु जे काही उशिरा क्लेम मंजूर करण्यात आलेले जिल्हे होते ज्याच्यामध्ये अहिल्यानगर असेल सोलापूर या जिल्ह्यातील पिकमाच वितरण होणं अद्याप देखील बाकी होतं याच्यामध्ये अहिल्यानगरच दोन-तीन दिवसापासून पिकमा्याच वितरण सुरू झालेल होतं
मात्र सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे पिकम्याची अद्याप देखील प्रतीक्षा संपलेली नव्हती आणि अशाच आता या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना या पिकवि्याच वितरण व्हायला सुरुवात झालेली
आहे. मित्रांनो याच्यामध्ये करमाळा भागातील शेतकऱ्यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात क्लेम दाखल करण्यात आलेले आहेत. याचप्रमाणे बारशी तालुक्यात देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. याचप्रमाणे माळा मंगळवेळा असेल, दक्षिण सोलापूर असेल या भागातील शेतकऱ्यांचे सुद्धा मोठ्या प्रमाणात क्लेम आहेत आणि अशाच प्रकारे दोन लाखापेक्षा जास्त क्लेमच आता या पीक विमा कंपनीच्या माध्यमातून वाटप सुरू करण्यात आलेला आहे.
मित्रांनो अशाच प्रकारे इतर ज्या ज्या जिल्ह्याचे अपडेट येतील ते अपडेट सुद्धा आपण वेळोवेळ जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तत्पूर्वी तुमच्या जिल्ह्याला किती पीक विमा मंजूर झालेला आहे कोणत्या प्रकारामधून पीक विमा मंजूर झालेला आहे हे जर तुम्ही पाहिलेल नसेल तर त्याच्याबद्दल पूर्वी माहिती घेतलेली आहे त्याचा वरती सजेशन मध्ये आपण व्हिडिओ पाहू शकता आणि तुमचा स्वतःचा पीक विमा मंजूर आहे का हे देखील जर तुम्हाला कसं पाहायचं माहित नसेल तर त्याचा व्हिडिओ देखील तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देण्यात आलेला आहे किंवा वरती सजेशन मध्ये सुद्धा पाहू शकता. भेटूया नवीन माहितीसह