अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ पोर्टल अपडेट प्रक्रियेबाबत महत्त्वाची माहिती

जय शिवराय मित्रांनो मराठा समाजातील युवकांसाठी स्वावलंबनाच्या दिशेने कार्य करणारे अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ हे एक अत्यंत महत्त्वाचे महामंडळ आहे मात्र गेल्या काही दिवसांपासून या महामंडळाच्या पोर्टल वरील प्रक्रिया बंद असल्यामुळे विविध अफवा आणि गैरसमज पसरत आहेत अनेक माध्यमांमध्ये पोर्टल बंद झाले व्याज परतावा थांबण्यात आला नवीन एलओ जारी होत नाही अशा बातम्या प्रसिद्ध झाल्या आहेत या सर्व आपण मुळे भारतीयांमध्ये नाराजी व संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले होते मात्र आता महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक श्री विजयसिंह देशमुख यांनी याबाबत अधिकृत स्पष्टीकरण देत स्पष्ट माहिती दिली आहे

पोर्टल बंद नाही फक्त अपडेट प्रक्रियेत

श्री देशमुख यांनी सांगितले की महामंडळाचे पोर्टल कायम सुरू आहे मात्र सध्या त्यांचे अवग रेशन अपग्रेडेशन आणि ऑडिट प्रक्रिया सुरू आहे गेल्या काही काळापासून पोर्टलचे ऑडिट झाल्या नाहीत त्यामुळे प्रणालीचे पुनरअवलोकन आणि सुधारणा आवश्यक होती याच पार्श्वभूमीवर 10 ऑक्टोंबर 2025 पासून पोर्टल अपडेट करण्याचे काम करण्यात आले आहे या प्रक्रियेद्वारे पोर्टल अधिक कार्यक्षम सुरक्षित आणि सोयस्कर बनवले जात आहे

आपले सरकार सेवा केंद्र मधून सुविधा

महामंडळाने अलिकडेच आपले सरकार सेवा केंद्र यांच्याशी एक करार (MOA) साइन केला आहे या करारानुसार फक्त 70 शुल्कात नागरिकांना या महामंडळाच्या सेवा उपलब्ध करून दिल्या जातील अपग्रेट झाल्यानंतर 15 दिवसाच्या आत एमवाय बन एलवाय आणि इतर अर्ज प्रक्रिया पुन्हा सुरू होणार आहेत

नवीन प्रणाली मध्ये मिळणार अधिक सुविधा

नवीन अपडेट झाल्यानंतर अर्जदारांना आधी प्रमाणे तीन नव्हे तर सहा क्लेम दाखल करण्याची सुविधा मिळणार आहे तसेच लाभार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या प्रभावितचे संरक्षण देखील करण्यात येणार आहे जेणेकरून रोजगार निर्मिती आणि आर्थिक स्वावलंबी चे उद्दिष्ट साध्य होईल

आतापर्यंत यशस्वी कामगिरी

महामंडळाने जुलै 2025 पर्यंत च्या आकडेवारीनुसार 34 हजार पेक्षा जास्त प्रस्ताव प्राप्त झाले असून 17 हजार पेक्षा अधिक अर्जना मंजूरी देण्यात आली आहे तसेच एकूण 270 कोटी 29 लाख 57 हजार रुपयांचा व्याज परतावा लाभार्थ्यांना वितरित करण्यात आला आहे

ही आकडेवारी दर्शवते की महामंडळाचे कार्य वेगाने आणि  पारदर्शकतेने सुरू आहे 

तुमच्यासाठी स्पेशल आर्टिकल वरील दिलेले आहे नक्की भेट द्या

अफवांवर विश्वास ठेवू नका
महामंडळाचे पोर्टल पूर्णपणे बंद नसून केवळ साधारण प्रक्रियेत आहे 

लवकरच सर्व सेवा पुन्हा नियमित सुरू होतील त्यामुळे नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये कोणत्याही एजंट किंवा बनावट दाव्याच्या जाळ्यात अडकू नये असे आव्हानही विजयसिंह देशमुख यांनी केले आहे

निष्कर्ष : अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ एक मराठा समाजातील युवकांना उद्योग योजना व्यवसाय आणि रोजगारासाठी आर्थिक सहाय्य देण्यात एक महत्त्वाचे साधन आहे या पोर्टल वरील सुधारणा प्रक्रियेत पूर्ण झाल्यानंतर नागरिकांना अधिक सोयीस्कर आणि पारदर्शक सेवा मिळतील म्हणूनच घाबरू नका अफवांवर विश्वास ठेवू नका मंडळाच्या अधिकृत पोर्टलवरील अपडेट ची प्रतीक्षा करा

Leave a Comment