अण्णासाहेब पाटील महामंडळ कर्ज महाराष्ट्रातील मराठा समाजातील तरुणांसाठी (annasaheb patil loan apply online 2025) अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ द्वारे 15 लाखापर्यंत ची बिनव्याजी कर्ज मिळण्याची ऑनलाईन अर्ज प्रक्रिया पात्रता आवश्यक कागदपत्रे आणि अधिकृत लिंक याचा सवितर माहिती आपण बघणार आहोत
annasaheb patil loan online apply
योजना कोणासाठी आहे योजनेचे वैशिष्ट्य पात्रता काय आहे आवश्यक कागदपत्रांची यादी ऑनलाईन अर्ज कसा करावा टप्पा एक वेबसाइट चा टप्पा दोन खाते तयार करा किंवा लॉगिन करा टप्पा तीन योजना निवडा अर्जामध्ये कोणता माहिती भरावी अपलोड करावी प्रकल्प अहवाल व स्वघोषणापत्र म्हणजेच काय अर्ज सबमिट केल्यानंतर काय महत्त्वाचे टिपा उपयुक्त https://udyog.mahaswayam.gov.in/#/home लिंक
संधीचे सोने करा अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ योजना
annasaheb patil loan process : अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ ही महाराष्ट्र शासनाची एक विशेष योजना असून मराठा समाजातील आर्थिक दृष्ट्या दुरबल व बेरोजगार तरुणांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी 15 लाखापर्यंत बिनव्याजी कर्ज पुरवते ही योजना सरकार प्रोत्साहन देणारी असून याचा लाभ घेण्यास तुमचे उद्योगाची स्वप्न साकार होऊ शकते
योजना कोणाकरिता आहे
- योजना फक्त मराठा समाजातील युवक आणि युवती साठी आहे
- योजनेचा उद्देश आहे
- बेरोजगारांना उद्योजक बनवणे आर्थिक दृष्ट्या दुर्बलांना आधार स्थानिक व ग्रामीण व्यवसायांना चालना देणे
- योजनेची वैशिष्ट्ये कर्ज मर्यादा -15 लाख व्याज दर – 0 शून्य टक्के
- परतफेड कालावधी – 5 वर्ष लाभार्थी वर्ग – मराठा समाजातील तरुण-तरुणी कर्जाचा उद्देश -व्यवसाय उद्योग स्टार्टअप विभाग – अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ अधिकृत वेबसाईट https://udyog.mahaswayam.gov.in/#/home
annasaheb patil loan eligibility पात्रता काय आहे
योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्ही खालील स्टेप्स मध्ये बसले पाहिजे आपण महाराष्ट्रातील रहिवासी असावी मराठा समाजातील जातीचा दाखला असावा वार्षिक उत्पन्न 8 लाखापेक्षा कमी असावे वयमर्यादा पुरुष 50 वर्षात पर्यंत महिला 55 वर्षापर्यंत पूर्वी कधीही या योजनेचा लाभ घेतलेल्या नसावा
annasaheb patil loan documents योजनेसाठी आवश्यक डॉक्युमेंट
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- मराठा जात प्रमाणपत्र
- उत्पन्नाचा दाखला ( ITR) प्रत्येकाचा पुरावा
- रेशन कार्ड,लाईट बिल प्रकल्प अहवाल (project report) स्वघोषणापत्र (Self Declaration)
- पासपोर्ट साईज फोटो
- बँक पासबुक झेरॉक्स
- मोबाईल नंबर व ई-मेल आयडी
annasaheb patil mahamandal loan process ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया
वेबसाईटवर जा https://udyog.mahaswayam.gov.in/#/home या अधिकृत वेबसाईटवर जा खाते तयार करा किंवा लॉग इन करा आधीपासून खाते नसेल तर रजिस्ट्रेशन वर क्लिक करा नाव जन्मतारीख आधार आणि मोबाईल नंबर भरून खाते तयार करा योजना निवडा डॅशबोर्ड मध्ये वैयक्तिक कर्ज योजना IRF वर क्लिक करा मराठी भाषा निवडा किंवा तुम्हाला लागेल ती भाषा निवडा लागू करा आपलाय बटणावर क्लिक करा
अर्जामध्ये कोणती माहिती भरावी वैयक्तिक माहिती नाव जन्मतारीख मोबाईल पत्ता कायमचा आणि सध्याचा व्यवसायाचे नाव व प्रकार व्यवसायाचा पत्ता अपेक्षित कर्जाची रक्कम व्यवसायातून मिळणारे उत्पन्न किंवा सेवा
कागदपत्रे अपलोड करण्याची प्रक्रिया
खालील दिलेल्या फॉरमॅटमध्ये पीडीएफ जेपीजी खालीलप्रमाणे कागदपत्रे अपलोड करावे रहिवासी पुरावा PDF/ JPJ आधार कार्ड पुढील आणि मागणी मागील फोटो उत्पन्नाचा दाखला तहसीलदार आयटीआर प्रकल्प अहवाल भरून स्कॅन केलेला PDF Self Declaration साइन इन केलेला PDF फार्म प्रकल्प अहवाल व घोषणापत्र म्हणजे काय आहे प्रकल्प अहवाल तुम्ही कोणता व्यवसाय सुरु करणार
त्याचे नाव खर्च अपेक्षित नफा ग्राहक वर्ग मार्केट यांचे तपशील सोघोषणापत्र तुमची स्वतःची जबाबदारी ची घोषणा की अर्जात दिलेली माहिती खरी आहे आणि तुम्ही पहिल्यांदाच लाभ घेत आहात अर्ज अपलोड केल्यानंतर काय करावे अर्ज Draft मध्ये जतन करा सर्व माहिती नीट तपासा सबमिट करा तुम्हाला ॲप्लिकेशन नंबर मिळेल हे पुढील वापरासाठी सुरक्षित ठेवा अर्जाची स्थिती डॅशबोर्ड मध्ये पेंडिंग म्हणून दिसेल अधिकाऱ्याकडून स्कुटीनीनंतर कर्ज मंजूर केले जाईल
महत्वाची टिप कागदपत्र स्कॅन प्रत स्पष्ट असावी project report पूर्णपणे भरलेला असावा अर्ज भरताना मोबाईल नंबर किंवा ईमेल अचूक असावा अर्जाची प्रिंट सेव्ह करून ठेवा अर्ज क्रमांक लक्षात ठेवा तो पुढील संवादासाठी अत्यंत महत्त्वाचा असेल संधीचे सोने करावे आजच्या काळात स्वतःचा व्यवसाय सुरू करणे ही काळाची गरज बनली आहे
अण्णासाहेब पाटील महामंडळ कर्ज योजना ही मराठा समाजास अत्यंत फायदेशीर ठरू शकते बिनव्याजी कर्ज आणि ऑनलाइन छोटी प्रक्रिया असून सरकारी पाठिंबा यामुळे ही योजना एक सुवर्णसंधी म्हणून ठरू शकते