Mahadbt Tractor lmplements Yojana : भारतीय शेती हा देशाच्या अर्थव्यवस्थेचा मोठा भाग आहे ग्रामीण भागातील मोठा हिस्सा आजही शेतीवर अवलंबून असतो परंतु शेती हा नुकताच परिश्रमाचा योग व्यवसाय नसून त्यात यंत्रसामग्री तंत्रज्ञान आणि योग्य साधनांची आवश्यकता असते याच पार्श्वभूमीवर राज्य शासनाने नुकत्याच एक दिलासादायक निर्णय घेतला आहे ट्रॅक्टर आणि विविध कृषी अवजार आवर अनुदान देण्याचा हा निर्णय शेतकऱ्यांसाठी एक मोठा दिलासा ठरणार आहे कारण त्यामुळे शेतीचा खर्च कमी आणि उत्पादन क्षमतेत मोठी वाढ होईल
शेतीची आधुनिकतेची मोठी गरज
आजच्या काळात परिश्रमाने शेती करून मोठे उत्पादन मिळवणे कठीण झाले असून हवामाना मधील बदल पाणी टंचाई मजुरांची कमतरता आणि वाढते इंधन खर्च यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या आहेत अशा परिस्थितीत ट्रॅक्टर रोटावेटर, कल्टीवेटर, पेरणी यंत्र, स्प्रे पंप, मल्टीकॉपर यासारख्या आधुनिक यंत्रे शेतकऱ्यांचा वेळ आणि पैसा दोन्ही वाचतात मात्र ही अवजारे महागडी असल्याने सर्वसामान्य शेतकऱ्यांना ती घेणे खूप कठीण होते म्हणूनच शासनाने कृषी यंत्र यंत्रसामग्री अनुदान योजना सुरू केली आहे या अंतर्गत शेतकऱ्यांना ट्रॅक्टर व विविध यंत्र वर मोठे आर्थिक साहाय्य दिले जाते
ट्रॅक्टर खरेदी वर मिळणारे
अनुदान राज्य शासनाने जाहीर केलेल्या माहितीनुसार शेतकऱ्यांना ट्रॅक्टर खरेदीसाठी 30% ते 50% पर्यंत अनुदान मिळू शकते हे अनुदान शेतकऱ्यांच्या गट जात आणि जमीन धरण क्षमतेनुसार दिले जाते
उदाहरण
- लघु व समीत शेतकरी दोन हेक्टरपर्यंत जमीन धारक 50% पर्यंत अनुदान इतर सामान्य शेतकरी 30% ते 40% अनुदान
- महिला शेतकरी व मागासवर्गीय शेतकरी विशेष प्राधान्य आणि 50 टक्के पर्यंत अनुदान
शासनाचे वैशिष्ट्य असे आहे की प्रत्येक शेतकऱ्याला यांत्रिकीकरणाचा माध्यमातून अधिक उत्पादन क्षमता बनवावे आणि शेतीतील उत्पन्न वाढावी
कृषी अवजार आवर मिळणार अनुदान
- ट्रॅक्टर शिवाय इतर अनेक साधने देखील शासनाने अनुदान दिले आहे त्यामध्ये खालील अवजाराचा समावेश आहे
- रोटावेटर माती भुसभुशीत करण्यासाठी उपयुक्त यावर 40% ते 50 टक्के अनुदान मिळते पेरणी यंत्र , फर्टीलायझर बियाणे व खते एकत्र टाकण्यासाठी वापरले जाते त्यावर 50% अनुदान मिळते
- स्प्रे पंप पिकावर कीटकनाशक फवारणी करिता 40 टक्के अनुदान मिळते
- हार्वेस्टर पिकाची मशागत आणि कापणीसाठी 30% ते 50 टक्के पर्यंत अनुदान
- मल्टीकॉपर मशीन राईज मिल ऑइल मिल मूल्यवर्धन यासाठी उपकरणा वर देखील अनुदान
या सर्व अवजाराच्या खरेदीसाठी शासनाने महा कृषी यांत्रिकिकरण पोर्टल या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू केले आहे
Tractor Implements subsidy registration अर्ज करण्याची प्रक्रिया ऑनलाइन पद्धत
शेतकऱ्यांना खालील पद्धतीने अर्ज करावा शासनाचे https://mahadbt.maharashtra.gov.in/Farmer/AgriLogin/AgriLogin अधिकृत संकेत स्थळाला भेट द्या
नोंदणी नवीन नोंदणी करा आधार क्रमांक मोबाईल नंबर वर ओटीपी द्वारे नोंदणी पूर्ण करा योजनेची यादी निवडा कृषी यांत्रिकी सामग्री अनुदान योजना निवडा आवश्यक कागदपत्रे अपलोड करा आधार कार्ड सातबारा उतारा बँक स्टेटमेंट कृषी अधिकारी प्रमाणपत्र अर्ज नुसार मशमी चे कोटेशन अर्ज अर्ज सबमिट करा आणि प्रिंट द्या अर्ज तपासणी व मजुरी मंजुरी कृषी अधिकारी तपासणी करून मंजुरी देतील अनुदान थेट लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होईल DBT प्रणालीद्वारे
How to apply for tractor Yojana 2025 योजनेसाठी आवश्यक अटी व पात्रता
- अर्जदार हा मूळ महाराष्ट्राचा रहिवासी असावा
- जमीन त्यांच्या नावावर असावी
- 7/12 व अर्जदाराने यापूर्वी या योजनेचा लाभ घेतलेला नसावा
- ट्रॅक्टर यंत्र खरेदी अधिकृत विक्रेत्याकडून खरेदी करावी लागेल
- महिलांना अनुसूचित जाती जमीन जमातींना आणि अपंग शेतकऱ्यांना प्राधान्य दिले जाणार
- ट्रॅक्टर अनुदान योजना ऑनलाईन रक्कम कशी दिली जाईल
- शासनाने योजना डीबीटी पद्धतीने राबवली आहे म्हणजेच मंजूर झाल्यानंतर अनुदानाची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात जमा केली जाईल
उदाहरणं जर ट्रॅक्टर ची किंमत 6 लाख असेल आणि शेतकऱ्यांना 50% अनुदान मिळाले तर शासनाकडून 3 लाख थेट खात्यात जमा होतील रक्कम शेतकऱ्यांनी स्वो खर्चातून भरायचे आहे
Tractor anudan Yojana Maharashtra योजनेचे फायदे
शेतकऱ्याचे उत्पन्न आणि आत्मनिर्भरता वाढते शेतकरी या वैशिष्टाकडे एक महत्त्वाचे पाऊल आहे
कृषी क्षेत्र तंत्रज्ञानाचा प्रसार होतो |
कामाचा वेग वाढतो व पिकाचे नुकसान कमी होते |
खर्च चांगला कमी होतो |
शेतीतील उत्पादन वाढते |
शासनाचा मुख्य हेतू
राज्य शासनाने स्पष्ट केले आहे की 2025 पर्यंत महाराष्ट्रातील प्रत्येक गावात किमान एक यंत्रसामग्री सेवा केंद्र स्थापन करायचा आहे संकल्प आहे यामध्ये ट्रॅक्टर रोटावेटर इत्यादी उपकरणे सामायिक वापरासाठी उपलब्ध असतील त्यामुळे लहान शेतकऱ्यांना यंत्र सामग्रीचा फायदा मिळेल शासनाच्या मते या योजनेमुळे शेतीचा खर्च 30 टक्क्यांनी कमी होईल उत्पादन उत्पादनात 20 टक्के वाढ होईल
कृषी विभागाचा सल्ला : कृषी विभाग आणि सर्व शेतकऱ्यांसाठी आवाहन केले आहे की त्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा आणि अर्ज करताना कोणतीही चुकीची माहिती देऊ नये तसेच अधिक माहितीसाठी तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधू शकता किंवा आपल्या जवळच्या कृषी सेवा केंद्राला भेट देऊ शकता
महत्त्वाचे टीप : कृषी यांत्रिकीकरण यादी 2025 पाण्यासाठी शेतकऱ्यांनी महाडीबीटी (Mahadbt) अधिकृत पोर्टलला भेट द्यावी या पोर्टलवर कृषी विभागाकडून उपलब्ध केलेली यादी पाहता येते व ती डाऊनलोडही करता येते यासाठी तुम्हाला तुमचा आधार क्रमांक मोबाईल नंबर आणि OTP पातळी पूर्ण करुन लॉग इन करावे लागेल त्यानंतर कृषी यांत्रिकिकरण योजना हा पर्याय निवडून आपल्या जिल्ह्यानुसार किंवा तालुक्या नुसार यादी तपासा शेतकऱ्यांनी यादी नियमितपणे पाहावी कारण त्यामध्ये नवीन लाभार्थ्यांची नावे अनुदानाच्या माहितीतील बदल तसेच नवीन यंत्रसामग्रीच्या योजनेचे तपशील अद्यावत केले जातात