शेतकऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाचा अपडेट आहे महाराष्ट्र राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून कृषी यंत्र अवजाराच्या विविध योजनेचे अनुदान उपलब्ध करून देण्यास मदत मंजुरी मिळाली आहे विशेषतः agricultural equipment subsidy scheme अंतर्गत राबवल्या जाणाऱ्या केंद्र पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण कृषी करण उपभियान (SMM) आणि कोरडवाहू क्षेत्र विकास (RD) या योजनेसाठी निधी वितरणाचा निर्णय घेण्यात आला आहे
या निर्णयामुळे अनेक शेतकरी ज्यांनी वर्षापासून अनुदानाची प्रतीक्षा करत होते त्यांना मोठा आधार मिळाला केंद्र पुरस्कृत कृषी करण योजनेतील अनुदान केंद्र पुरस्कृत कृषी कारण योजनेतून शेतकऱ्यांना विविध कृषी यंत्रे अवजारे अनुदान दिले जाते agricultural equipment subsidy scheme या अंतर्गत जे शेतकरी आधीच अर्ज केलेले आहे आणि ज्यांनी शेतकऱ्यांच्या कर्ज मंजूर झाले आहेत त्यांच्यासाठी 104 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे यामध्ये केंद्र शासनाकडून 62.86 कोटी रुपये तर शासनाकडून 41.90 कोटी रुपये उपलब्ध करून दिले जातील एकूण मिळून हा निधी 104. 76 कोटी रुपये आहे
हे अनुदान सर्वसामान्य अनुसूचित जाती (SC) आणि अनुसूचित जमाती (ST) या तिन्ही प्रवर्गातील शेतकरी साठी कोरडवाहू क्षेत्र विकास RD योजनेसाठी निधी त्याचबरोबर कोरडवाहू क्षेत्र विकास योजनेसाठी देखील निधी मंजूर केला गेला आहे या योजनेसाठी 11.81 कोटी रुपये राज्य व केंद्र शासनाच्या संयुक्त निधीतून उपलब्ध करून दिले जातील
हे अनुदानही सर्वसामान्य अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती या तिन्ही प्रवर्गासाठी देण्यात येणार आहे या निधीच्या वितरण यामुळे योजनेच्या शिक्षित असलेल्या शेतकऱ्यांना आता योजनेचा लाभ अधिक मिळू शकेल अनुदान निवड झालेल्या शेतकऱ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात थेट पाठवले जाईल असे निर्देश देखील स्पष्ट करण्यात आले आहे
जीआर ऑनलाइन पाहण्याची सोय
शेतकरी हे दोन्ही जीआर महाराष्ट्र सरकारच्या अधिकृत संकेतस्थळावर पाहू शकतात mharashtra.gov.in याशिवाय त्यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्था ही सकारात्मक परिणाम होईल राज्य व केंद्र सरकारच्या सहकार्याने कृषी क्षेत्राला मोठा पाठिंबा मिळत आहे आणि शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य थेट त्यांच्या खात्यावर मिळत असल्याने ही प्रक्रिया पारदर्शक ठरेल शेतकरी मित्रांनो जर तुम्ही या योजनेसाठी अर्ज केलेले असेल तर लवकरच तुमच्या खात्यावर निधी जमा होण्याची शक्यता आहे त्यामुळे तुमचे बँक खाते आधारशी नोंदणीकृत आहे याची खात्री करा आणि सरकारी वेबसाईटवर जीआर तपासण्यास विसरू नका
लिंक ओपन न झाल्यास टेलिग्राम ग्रुप मध्ये जीआर बघू शकता






