महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी राज्य सरकारची आई योजना: पर्यटन क्षेत्रासाठी 15 लाखांपर्यंत बिनव्याजी कर्ज

राज्य सरकारकडून पर्यटन क्षेत्राचा विकास आणि महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनविण्यासाठी आई महिला केंद्रित पर्यटन धोरण महत्वकांक्षी  पद्धतीने राबवण्यात येत आहे महाराष्ट्रातील ग्रामीण व शहरी भागात पर्यटन पूर्वक व्यवसाय वाढवावा महिलांना रोजगार निर्मितीची नवी द्वारे खुली व्हावीत आणि उद्योजकतेला चालना मिळावी यासाठी या योजनेची अंमलबजावणी करण्यात आली या धोरणांतर्गत पर्यटनाशी निगडित छोट्या मोठ्या उद्योगांमध्ये काम करणाऱ्या महिलांना किंवा व्यवसाय सुरू करू इच्छिता नाऱ्या महिलांना 15 लाख रुपये पर्यंत विनातारण व बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून दिले जात आहे हे कर्ज पूर्णपणे महिलांच्या नावाने मंजूर केले जाते आणि निश्चित कालावधी परतफेड केल्यास त्यावरील व्याज पर्यटन संचालयाकडून परत दिले जाते त्यामुळे महिलांना आर्थिक ताण न देता पर्यटन क्षेत्रात स्वतःचा उद्योग उभा करण्याची मोठी संधी उपलब्ध होती

पर्यटनाशी निगडित 41 प्रकारचे व्यवसाय पात्र

या योजनेअंतर्गत पर्यटन विभाग महिलांसाठी 41 प्रकारचे पर्यटन पूर्वक उद्योगाला पात्र ठरवले आहेत यामध्ये खालील प्रमाणे विविध व्यवसायाचा समावेश आहे

  • होमस्टे व बेड अँड ब्रेकफास्ट सेवा
  • टुर ऑपरेटर ट्रॅव्हलर एजन्सी
  • रिसॉर्ट फार्मस्टे
  • फूड कोर्ट, कॅन्टीन, कॅफे
  • वॉटर स्पोर्टस   / अँडव्हेचर  ऍक्टिव्हिटीज
  • गाईड सेवा
  • हस्तकला स्थानिक उत्पादने विक्री
  • पर्यटन वाहन सेवा
  • हॉलिडे ऍक्टिव्हिटी सेंटर
  • कॅम्पिंग सेवा ट्रेडिंग सेवा
  • सांस्कृतिक व लोककला व्यवसाय

यासारख्या  एकूण 41 पर्यटन पूर्वक उद्योगांमध्ये महिलांना कर्ज पुरवठा केला जातो त्यामुळे इच्छुक महिलांना स्वतःचा आवडतीचा उद्योग निवडण्याचे स्वातंत्र्य उपलब्ध होते

योजनेचे महत्त्वाचे अटी व नियम

या योजनेत महिलांना बिनव्याजी आणि विनातारण कर्ज देण्यात येते पण काही अटी पूर्ण करणे आवश्यक आहे त्या पूर्णपणे

1) पर्यटन व्यवसायाची नोंदणी अनिवार्य
या उद्योगासाठी कर्ज मागवले जात आहे तो व्यवसाय पर्यटन संचालयाकडे नोंदणीकृत असणे आवश्यक आहे नव्या व्यवसायासाठी व्यवसाय सुरू करण्यापूर्वी नोंदणीची प्रक्रिया पूर्ण करावी लागते

2) व्यवसाय महिलांच्या मुळे मालकीचा असणे आवश्यक
उद्योग पूर्णपणे महिलांच्या नावावर असावा आणि त्यांचे संचालानाही महिलांनीच  करणे आवश्यक आहे हे धोरण महिलांना स्वावलंबी बनवण्याच्या दिशेने तयार केलेला आहे

3) 50% कर्मचारी महिला असणे बंधनकारक
व्यवसायातील व्यवस्थापन आणि इतर एकूण स्टाफपैकी किमान 50% कर्मचारी महिला असणे आवश्यक आहे

4) आवश्यक परवानग्या प्राप्त असणे आवश्यक
व्यवसाय सुरू करण्यासाठी कायद्याने आवश्यक असलेल्या सर्व परवानग्या उदाहरण
स्थानिक शासकीय परवाना
फूड लायसन्स (आवश्यक असेल तर)
व्यवसायकर
पर्यटन विभाग परवानगी
इ कागदपत्रे असणे अनिवार्य आहे

5) कर्जाच्या हप्ते वेळेत भरणे आवश्यक
पर्यटन  संचालयाकडून व्याज परत मिळवण्यासाठी कर्जदार महिलेने हप्ते वेळेत भरले पाहिजेत विलंब झाल्यास व्याज परतावा लागू होत नाही
6) लाभार्थी व्यवसाय व बँक राज्यात असणे आवश्यक
कर्ज घेणारी महिला तिच्या व्यवसाय कर्ज देणारी बँक हे तिन्ही महाराष्ट्र राज्यातील असणे आवश्यक आहे

15 लाखांपर्यंत कर्ज पूर्णपणे बिनव्याजी

या योजने अंतर्गत महिलांना 15 लाख रुपयापर्यंत कर्ज मंजूर केले जाते हे कर्ज विनातारण असल्याने कोणतीही जमीन देतनाही किंवा मालमत्ता तारण ठेवण्याची गरज नाही व्याज परतावा कसा मिळतो: महिलेने बँकेत हप्ता वेळेत भरल्यास 12 टक्केपर्यंत व्याज जास्तीत जास्त 4.50 लाख व्याज किंवा 7 वर्ष कालावधी यापैकीजी अट आधीच पूर्ण होईल तेवढ्या कालावधीसाठी  व्याजाचा परतावा पर्यटन संचालयाकडून दिला जातो
म्हणजेच कर्जदार महिला नेहमी हप्ते भरत असल्यास कर्ज तिच्यासाठी प्रत्यक्षात बिनव्याजी ठरते

अर्ज कसा करायचा

या योजनेबाबत अर्जाची प्रक्रिया अतिशय सोपी आहे महिलांनी खालील पद्धतीने अर्ज करू शकतात

  • अधिकृत संकेतस्थळ
  • अर्ज ऑनलाईन करण्यासाठी
  • Maharashtratourism gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी
  • पर्यटन भवन (नाशिक)
  • अर्ज भरण्यासाठी किंवा माहितीकरता थेट संपर्क पर्यटन भवन शासकीय विश्रामगृह परिसर नाशिक दूरध्वनी 0253-2995464

महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाच्या 50 टक्के अनुदान व बीज भांडवल योजना 2025-26

Mudra Loan Yojana online offline apply : उद्योग उभा करण्यासाठी कर्ज योजना

job card download marathi

SBI Shishu Mudra Loan Yojana 2024 (शिशु मुद्रा लोन) असा करा ऑनलाईन अर्ज

  • ई-मेल द्वारे अर्ज
  • इच्छुक महिलां इ मेल वर अर्ज पाठवू शकतात ddtourism.nashik-mh@gov.in

महिलांसाठी सुवर्णसंधी

या योजनेबाबत उपसंचालक नंदकुमार यांचे मदतही महत्त्वाचे आहे यांच्यानुसार आयोजना महिलांच्या आर्थिक उन्नतीची साठी अत्यंत उपयुक्त आहे पर्यटन क्षेत्रात त्यांची सहभागिता वाढावी यांना व्यवसाय उभा करण्यासाठी भांडवलाची अडचण येऊ नये आणि ग्रामीण भागातील पर्यटन नाही विकसित व्हावे यासाठी योजना प्रभावी ठरते

लोकमत आई योजना

निष्कर्ष : महाराष्ट्र सरकारने महिला पर्यटन योजना महिलांसाठी मोठी संधी ठरू शकते पर्यटन पूर्वक 31 व्यवसाय मध्ये महिलांना विनातारण बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून देत आहे ही योजना त्यांच्या उद्योगाला उद्योगातील मोठा हातभार लावते स्वतःचा व्यवसाय सुरु करू इच्छीत असणाऱ्या किंवा विद्यमान उद्योग वाढवू इच्छित असणाऱ्या महिलांसाठी योजना आर्थिक सक्षम कमी जोखीम आणि मोठे भविष्य उपलब्ध करून देते धन्यवाद

Leave a Comment