carbon credit scheme for farmers registration : आता होणार कार्बन क्रेडिट द्वारे लाखोंची कमाई लगेच अर्ज करा

केंद्र सरकारची द्वारे सुरु करण्यात आलेली असून ही एक महत्वाची योजना आहे ज्यामध्ये शेतकरी आपल्या शेतीत झाडे पिके आणि हिरवळ राखून दरवर्षी अतिरिक्त उत्पन्न मिळवू शकतात या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना कोणत्याही अतिरिक्त महिन्यात शिवाय 20 हजार ते 1 लाख 50 हजार प्रती हेक्टरी उत्पन्न मिळू शकते आजच्या युगात पर्यावरण संरक्षण आणि शेती उत्पादन वाढवणे दोन्ही महत्त्वाचे असून यामुळे ही योजना शेतकऱ्यांसाठी एक डबल फायदा देणारी संधी आहे त्या लेखामध्ये आपण (Carbon Credit Scheme 2026) संपूर्ण माहिती कागदपत्रे पात्रता लाभ अर्ज प्रक्रिया उत्पन्न आणि महत्त्वाच्या सूचना सविस्तर जाणून घेणार आहोत

Carbon Credit Scheme 2026 म्हणजे काय

ही अशी योजना आहेच यामध्ये शेतकरी त्यांच्या जमिनीवरती असलेल्या झाडांमुळे आणि पिकांमुळे वातावरणातील कार्बन कमी करण्यात मदत करतात मोठ्या कंपन्यांमध्ये जे प्रदूषण निर्माण होतात त्यांना त्यांची भरपाई म्हणून Carbon Credits खरेदी करावे लागतात हे क्रेडिट शेतकऱ्याला दिले जाते म्हणजेच झाडे आणि शेती Carbon Credits पैसे

Carbon Credit Scheme 2026 योजना म्हणजे का महत्वाची

आज अनेक शेतकर्‍यांना खालील समस्या असतात शेतीतून कमी उत्पन्न मिळणे हवामान बदलाचा परिणाम अतिरिक्त उत्पन्नाचे स्रोत नसणे शेतीवर अवलंबित्व या सर्व समस्या दूर करण्याकरिता हे योजना उपयुक्त ठरते

Carbon Credit Scheme 2026 अनुदान आणि उत्पन्न

या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना 20 हजार ते एक लाख 50 हजार प्रति हेक्‍टर दरवर्षी उत्पन्न खालील गोष्टीवर अवलंबून असतात जमिनीचे क्षेत्रफळ झाडांची संख्या आणि झाडांचे प्रकार कार्बन शोषण क्षमता

अंदाजे उत्पन्न जमीन
12,0001 हेक्टर
90,0005 हेक्टर
2,00,00010 हेक्टर

Carbon Credit Scheme 2026 योजने चे उद्दिष्ट काय

या योजनेचे मुख्य हेतू म्हणजेच शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवून झाडे लावण्यास प्रोत्साहन देणे पर्यावरण संरक्षण करणे हवामान बदल कमी करना शाश्वत शेतीला चालना देणे

Credit Scheme फायदे काय आहे

या योजनेमुळे शेतकऱ्यांना खालील फायदे होऊ शकतात

  • अतिरिक्त उत्पन्न Passive Income
  • शेतीसोबत जास्त कमाई
  • जमिनीची किंमत वाढते
  • पर्यावरण संरक्षण राहणार
  • दीर्घकाळ फायदा होणार

Carbon Credit Scheme 2026 चे पात्रता निकष

अर्जदार हा मूळ शेतकरी असावा जमीन स्वतःच्या नावावर असावी

किमान 0.5 ते एक एकर जमीन

जमीन वाद मुक्त असावा

झाडे किंवा पिके असणे आवश्यक असते

खालील जमिनी वादग्रस्त जमीन सरकारी जमीन परवाना शिवायभाड्याची जमीन अशा जमिनी अपात्र ठरवले जातात

Carbon Credit Scheme 2026 योजना साठी कोणती जमीन पात्र आहे

या योजनेमध्ये खालील प्रकारची जमीन यामध्ये चालते शेती जमीन पिकासह फळबाग प्लांटेशन खाजगी जंगल जमीन पडीत जमीन झाडे लावत असल्यास

Carbon Credit Scheme 2026 आवश्यक डॉक्युमेंट

अर्ज करताना खालील लागणारे कागदपत्र

सातबारा उतारा आधार कार्ड पॅन कार्ड बँक पासबुक जमिनीचे फोटो झाडाची माहिती इतर सहाय्यक कागदपत्रे कागदपत्र वरील नाव समान असणे आवश्यक असते

आधार कार्ड
पॅन कार्ड
सातबारा उतारा
बँक पासबुक झेरॉक्स
जमिनीचे फोटो
झाडाची माहिती
इतर सहाय्यक कागदपत्रे

Carbon Credit Scheme 2026 योजनेसाठी अर्ज प्रक्रिया

या योजनेकरिता अर्ज पूर्णपणे ऑनलाईन करता येतो अर्ज कसा करावा सर्व प्रथम अधिकृत पोर्टल वर जा नवीन खाते तयार करा वैयक्तिक माहिती भरा जमीन आणि बँक तपशील भरा कागदपत्र करा अर्ज तपासून सबमिट करा अर्ज केल्यानंतर Reference सेव्ह करा

Carbon Credit Scheme 2026 अर्ज केल्यानंतर काय प्रक्रिया

अर्ज केल्यावर पुढील प्रक्रिया होते

कागदपत्रे तपासणी सरकारी अधिकारी द्वारे जमीन पहाणी कार्बन मोजणी टीम मंजूर पूर्ण प्रक्रिया साधारण 30 ते 45 दिवसात होते

Carbon Credit Scheme 2026 पेमेंट कसे मिळणार

Carbon Credits विकले जातात पैसे थेट बँक खात्यात जमा होतात पहिले पेमेंट तीन ते सहा महिन्यात मिळवता येते पुढील दरवर्षी नियमित उत्पन्न मिळते

Carbon Credit Scheme 2026 या योजनेत फायदा कसा मिळतो

आता जास्तीत जास्त उत्पन्न मिळवण्यासाठी अधिक झाडे लावा

बांबू सागवान पिंपळ लिबं लावा वापरा सेंद्रिय शेती करा पाण्याचे योग्य व्यवस्थापन करावे

Carbon Credit Scheme 2026 योजनेसाठी महत्त्वाच्या सूचना

अर्ज पूर्णपणे फ्री असून कोणत्याही प्रकारचा एजंटला पैसे देता कामा नाही चुकीची माहिती देऊन झाडे कापण्यासाठी परवानगी आवश्यक वेळोवेळी माहिती अपडेट करत राहा योजनेचे आपला इन जिल्हा कृषी कार्यालय किंवा सीएससी सेंटर वरूनही मदत मिळू शकते प्रिंटिंग अंतिम मुदत तारखा सध्या निश्चित तारीख नाही लवकर चार्ज करा

Carbon Credit Scheme 2026 योजनेसाठी महत्वपूर्ण लिंक

घटक/ सेवाअधिकृत संकेतस्थळ लिंक 👇
अधिकृत वेबसाईट येथे भेट द्या
ऑनलाइन फॉर्म इथे भेट द्या
व्हाट्सअप चॅनेल येथे भेट द्या

Carbon Credit Scheme 2026 वारंवार विचारले जाणारे प्रश्न FAQ

ही योजना अशी योजना आहे ज्यामध्ये शेतकरी त्यांच्या जमिनीवरील झाडे आणि त्यामुळे कार्बन शोषण करून दरवर्षी अतिरिक्त उत्पन्न मिळवू शकतात

Carbon Credit Yojana 2026 शेतकऱ्यांना किती पैसे मिळतात

या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना प्रति हेक्‍टर 20 हजार ते 1 लाख 50 हजार पर्यंत वार्षिक उत्पन्न मिळू शकते

Carbon Credit card 2026 साठी कोणते पात्र आहे

ज्या शेतकऱ्यांच्या नावावर जमीन आहे जमीन वाद मुक्त आहे आणि त्या जमिनीवर शेती किंवा झाडे आहेत ते या योजनेसाठी पात्र आहात

Carbon Credit Scheme 2026 साठी अर्ज कसा करावे

या योजनेसाठी अर्ज अधिकृत वेबसाईटवर करून ऑनलाइन पद्धतीने करावा तो यामध्ये खाते तयार करून माहिती भरून कागदपत्रे अपलोड करावी लागतात

Carbon Credit Scheme 2026 मध्ये कोणती जमीन पात्र असतात

शेतजमीन फळबाग प्लांटेशन खाजगी जंगल आणि झाडे लावलेली पडीत जमीन या योजनेसाठी पात्र ठरवले जातात

Carbon Credit Scheme 2026 साठी कोणती कागदपत्रे आवश्यक असतात

आधार कार्ड,पॅन कार्ड, सातबारा उतारा,बँक पासबुक,जमिनीचे फोटो आणि झाडांची माहिती ही कागदपत्रे योग्य रित्या पाहिजे

Carbon Credit Scheme 2026 मध्ये पैसे कसे मिळणार

Carbon Credits विकल्यानंतर त्यांचे पैसे थेट शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात जमा केले जातात

Carbon Credit Scheme 2026 मध्ये पहिला पेमेंट कधी मिळतो

अर्ज मंजूर झाल्यानंतर साधारण तीन ते सहा महिन्यात पहिला पेमेंट मिळतो

Carbon Credit Scheme 2026 मध्ये फ्री आहे का

जर या योजनेमध्ये अर्ज पूर्णपणे मोफत असून कोणत्याही व्यक्ती किंवा एजंटला पैसे देऊ नका

Carbon Credit Scheme 2026 मध्ये जास्त उत्पन्न कसे मिळवता येतात जास्त झाडे लावणे शेतात सेंद्रिय शेती करणे

Carbon Credit Scheme 2026 वापरणे आणि जमिनीचे योग्य देखभाल करणे यामुळे अधिक उत्पन्न मिळू शकते

Leave a Comment