tractor subsidy in maharashtra 2026 या लेख मध्ये आपण ट्रॅक्टर खरेदी अनुदान तसेच अनुदान कशा प्रकारे मिळवायचं यासाठी अर्ज कशा प्रकारे करायचा आणि Sub Mission on Agricultural Mechanization (SMAM) म्हणजे कृषी यांत्रिकीकरण योजने अंतर्गत ट्रॅक्टर खरेदी साठी मिळणारे अनुदान, पात्रता, लागणारे कागदपत्रे व अर्ज कसा करायचा हे सगळे सविस्तर जाणून घेणार आहे
शेती करायची असेल तर ट्रॅक्टर हवाच नांगरणी असो पेरणी असो किंवा मालवाहतूक ट्रॅक्टर शिवाय शेती आता अवघड समस्या झाली आहे पण ट्रॅक्टर ची किंमत खूप लागते पण किंमत 5-15 लाखापर्यंत असते शेतकऱ्याला एवढी भांडवल एकट्याने उभा करणे खूप कठीण होते या समस्येवर उत्तर म्हणून केंद्र सरकारने SMAM योजनेतून ट्रॅक्टर खरेदीवर थेट 40 टक्के ते 50 टक्के अनुदान देण्याची तरतूद केली आहे एससी/ एसटी महिला आणि छोट्या शेतकऱ्यांना यात सर्वाधिक फायदा आहे
tractor subsidy maharashtra 2026 म्हणजे काय
केंद्र सरकारच्या कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालय Sub Mission on Agricultural Mechanization अर्थात (SMAM) योजना देशभरामध्ये राबवली जात असून या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे शेती यंत्राचा वापर वाढवणे व प्रत्यक्ष कार्याला आधुनिक शेती साधने परवडतील अशा किमतीत उपलब्ध करून देणे या योजनेत ट्रॅक्टर पावर ट्रेलर हार्वेस्टर अशा अनेक शेती यंत्रांवर अनुदान दिल्या जाते ट्रॅक्टर साठी स्वतंत्र तरतूद आहे आणि ती सर्वात जास्त मागणी असलेली बाब आहे महाराष्ट्रात हे अनुदान राज्याच्या कृषी विभाग मार्फत वितरित केले जात आहे ऑनलाइन पद्धतीने होतो व निवड Lottery किंवा प्राधान्यक्रमाने होते
Tractor Anudan 2026 कोणाला मिळते
SC/ST महिला आणि लहान शेतकरी 50 टक्के अनुदान उपलब्ध
👇 दिलेल्या लाभार्थ्याला ट्रॅक्टर खरेदीवर 50 टक्के पर्यंत अनुदान मिळते
- अनुसूचित जाती SC चे शेतकरी
- अनुसूचित जमाती ST चे शेतकरी महिला शेतकरी
- शेतकरी अल्प व अत्यल्प भूधारक
- ईशान्य भारतातील राज्याचे शेतकरी
इतर शेतकरी 40% अनुदान
वरील प्रवर्गात न बसणाऱ्या सर्वसामान्य शेतकऱ्यांना 40% अनुदान मिळत सर्वसाधारण प्रवर्गातील शेतकऱ्यांना ही योजना लाभ देऊ शकतात
Tractor Anudan 2026 किती पैसे मिळतील
हा प्रश्नच सगळ्यांना आधी पडत असतो जर खाली ट्रॅक्टरच्या प्रकारानुसार अनुदान किती मिळते ते नीट बघून घ्या 50% अनुदान SC/ST महिला Small & Marginal शेतकरी 40% अनुदान वितरण सर्व शेतकरी
| ट्रॅक्टर चे प्रकार | जास्तीत जास्त अनुदान |
| ट्रॅक्टर 2WD (8 ते 20PTO HP) | 200 लाख |
| ट्रॅक्टर 4WD (8 ते 20 PTO HP) | 2.25 लाख |
| ट्रॅक्टर 4WD (20 ते 40 PTO HP) | 2.50लाख |
| ट्रॅक्टर 4WD (20 ते 40 PTO HP) | 3.00लाख |
| ट्रॅक्टर 2WD (40 ते 70 PTO HP) | 4.25लाख |
| ट्रॅक्टर 2WD (40 ते 70 PTO HP) | 5.00लाख |
40% अनुदान इतर सर्व शेतकरी वर्ग
| ट्रॅक्टरचा प्रकार | जास्तीत जास्त अनुदाने |
| ट्रॅक्टर 2WD (8 ते 20PTO HP) | 1.60लाख |
| ट्रॅक्टर 4WD (8 ते 20PTO HP) | 1.80लाख |
| ट्रॅक्टर 2WD (20 ते 40PTO HP) | 2.00लाख |
| ट्रॅक्टर 4WD (20 ते 40 PTO HP) | 2.40लाख |
| ट्रॅक्टर 4WD (40 ते 70 PTO HP) | 3.40लाख |
ट्रॅक्टर 4WD (40 ते 70 PTO HP) 4.00लाख
2WD म्हणजे Two Wheel Drive आणि 4WD म्हणजे Four Take off Horse Power हे ट्रॅक्टरची ताकद मोजायचं Standard आहे
महत्त्वाचे हे Maximum Permissible Subsidy म्हणजेच ट्रॅक्टरच्या प्रत्यक्षात किमतीच्या 50 टक्के 40 टक्के किंवा वरील मर्यादा यापैकी जी रक्कम कमी असेल तेच मिळते
Tractor Anudan 2026 पात्रता काय असणार
जमीन: शेतकऱ्यांच्या नावावरती शेत जमीन असणे महत्त्वाचा असणार 7/12 उतारा (स्वताच्या नावावर असावा) तसेच भाडेतत्त्वावर शेती करण्यासाठी काही राज्यात वेगवेगळ्या तरतुदी होत आहेत
बँक खाते : अनुदान DBT म्हणजेच (डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर) पद्धतीने थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा होते यामुळे आधार लिंक बँक खाते देणे महत्त्वाचे असेल
एक ट्रॅक्टर ची अट : एका लाभार्थ्याला एकाच वेळी एकच ट्रॅक्टर खरेदी साठी अनुदान मिळत असते आधीच दुसऱ्या केंद्र किंवा राज्य योजनेतून ट्रॅक्टरवर अनुदान घेतलेले असल्यास पुन्हा लाभ मिळत नाही
ट्रॅक्टर खरेदी : अनुदान फक्त नवीन ट्रॅक्टर खरेदीसाठी मिळत असते जुन्या किंवा सेकंड हँड ट्रॅक्टरला अनुदान मिळत नसणार
Tractor Anudan 2026 या साठी कागदपत्रे कोणती असावी
कागदपत्रांची यादी जास्त मोठी नाही खाली नक्की काय काय डॉक्युमेंट लागते ते बघा
ओळख व पत्त्याचा पुरावा :
- आधार कार्ड रेशन कार्ड किंवा मतदान ओळखपत्र
- जमिनी करता सातबारा उतारा (स्वतःच्या नावावरती
- 8अ उतारा
- विशेष प्रवर्गाकरिता लागू असल्यास एससी एसटी जात प्रमाणपत्र महिला असल्यास संबंधित कागदपत्र
- बँकेत करता बँक पासबुकची जोरात आधार लिंक खाते
- ट्रॅक्टर खरेदीसाठी अधिकृत Ouotation किंवा Invoice
- ट्रॅक्टरचा रजिस्ट्रेशन नंबर( खरेदीनंतर)
tractor anudan yojana maharashtra apply online अर्ज करण्याची पद्धत
सर्वप्रथम dbtagri.maharashtra.gov.in New former registration करा Aadhar व OTP verify करा
Profile पूर्ण करून घ्या लॉगिन करून वैयक्तिक माहिती सातबारा जमीन तसिल व बँक डिटेल्स भरा
तीन निवडा apply for scheme➡️ form Mechanization ➡️ tractor/ Power Tiller निवडा
tractor anudan yojana maharashtra apply online अर्ज भरा
Tractor type, HP आणि dealer माहिती भरा Documents Upload करा त्यानंतर Aadhaar 7/12 Bank passbook quotation)
(tractor anudan yojana maharashtra online form) submit करून application number सेव करा
सबसिडी मिळवा
Solution झाल्यावर ट्रॅक्टर खरेदी करा Invoice upload करा सबसिडी डीबीटी ने बँक मध्ये जमा होते टिप योग्य माहिती भरा व लवकर अर्ज करा quota limited असतो
ऑफलाइन पर्याय आहे का?
ऑनलाईन जमत नसेल तर जवळच्या कृषी विभागाच्या तालुका कार्यालयात जाऊन मदत घेता येऊ शकते तेथे कृषी सहाय्यक अर्ज भरायला मदत करणार
ट्रॅक्टर अनुदान योजना महत्त्वपूर्ण अटी
- अर्ज करण्यापूर्वी या एकदा अटी व्यवस्थित पाहाव्या अनुदान मिळाल्यानंतर ट्रॅक्टर विक्रेता येत नाही किमान 5 वर्ष स्वतःच्या शेतीसाठी वापरणे बंधनकारक असते
- टॅक्टर अनुदानाचा गैरवापर केल्यास रक्कम व्याजासहित परत करावी लागू शकते आणि पुढील काही वर्षे योजनेपासून वंचित राहावे लागू शकते
- ट्रॅक्टर खरेदी चे नियम अधिकृत डीलर करून डीलर करूनच खरेदी करायची बेकायदेशीर विक्रेत्याकडून घेतल्यास अनुदान नाकारला जाऊ शकते
- राज्य न्याय निधी मर्यादित असतो यामुळे जागा उपलब्ध असतातच अर्ज करणं फायदेशीर ठरते
ट्रॅक्टर अनुदान 2026 महत्वपूर्ण लिंक्स
| अधिकृत वेबसाईट | येथे पहा.. |
| व्हाट्सअप चॅनेल | येथे पहा.. |
| ——– | —— |
ट्रॅक्टर अनुदान 2026 वारंवार विचारले जाणारे प्रश्न FAQ
ट्रॅक्टर अनुदान 2026 अंतर्गत किती टक्के अनुदान मिळत असते सर्वसाधारण प्रवर्ग करिता एकूण प्रकल्प खर्चाच्या 50% सुमारे
म्हणजेच 5,67,590 अनुदान मिळते अनुसूचित जाती तसेच जमाती प्रवर्गासाठी 75% म्हणजेच 8,51,385 पर्यंत अनुदान मिळू शकते हे अनुदान थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात डीबीटी पद्धतीने दोन टप्प्यात जमा केले जाते
tractor anudan yojana maharashtra apply online करता अर्ज कशा प्रकारे करायचा
शेतकरी Agrimachinery.nic.inकिंवा महाराष्ट्र DBT पोर्टल वर लॉगिन अर्ज करू शकतात रजिस्टेशन करू शकतात ट्रॅक्टर documents upload करावे लागतात
ट्रॅक्टर अनुदान करिता कोण पात्र असेल
एससी /एसटी महिला Small & marginal farmers आणि इतर सर्वसाधारण शेतकरी या योजनेसाठी पात्र आहेत स्वतःच्या नावावर जमीन असणे महत्वाचे
Tractor Anudan 2026 मध्ये किती मिनिमम किती अनुदान मिळते
4WD ट्रॅक्टर (40 -70) एचपी साठी एससी एसटी आणि महिला शेतकऱ्यांना जास्तीत जास्त 5 लाखापर्यंत सबसिडी मिळू शकते
Tractor Anudan 2026 साठी कोणते Documents लागतात
आधार कार्ड, सातबारा उतारा आठa बँक पासबुक caste certificate लागू असल्यास आणि Tractor quotation असते आवश्यक असते
जुन्या ट्रॅक्टरवर सबसिडी मिळू शकते का
याचे उत्तर आहे नाही Maha dbt अंतर्गत फक्त नवीन ट्रॅक्टर वरचा अनुदान मिळू शकते
SMAM subsidy म्हणजे काय
Sub Mission on Agricultural Mechanization (SMAM) केंद्र सरकारची योजना असून त्यामध्ये tractor व इतर शेती यंत्रांवर सबसिडी दिली जाते
एका व्यक्ती करता किती वेळा ट्रॅक्टर अनुदान मिळते
एका शेतकऱ्याला एका ट्रॅक्टर साठी एकदाच अनुदान मिळते पुन्हा अर्ज करता येत नाही
ट्रॅक्टर सबसिडी चे पैसे कसे मिळतात
सबसिडी रक्कम डीबीटी ट्रान्सफर द्वारे थेट शेतकऱ्यांच्या बँक अकाउंट मध्ये जमा केली जाते
ट्रॅक्टर अनुदान योजना 2026 साठी जमीन किती पाहिजे
किमान जमीन मर्यादा नाही पण अर्जदार लाभार्थ्याच्या नावावर सातबारा उतारा असणे आवश्यक असते आणि लहान शेतकऱ्याला प्राधान्य दिले जातात






