महाराष्ट्रातील महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी सुरू करण्यात आलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना (mukhyamantri ladki bahin yojana ekyc) सध्या मोठ्या प्रमाणावर चर्चेत आहे या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा आर्थिक मदत दिली जाते मात्र अलीकडेच या योजनेबाबत दोन महत्त्वाचे अपडेट समोर आले आहे पहिले अपडेट केवायसी (KYC) दुरुस्तीबाबत असून दुसरे अपडेट महिलांच्या सक्षमीकरणासाठी नागरी सहकारी पतसंस्था स्थापन करण्या संदर्भात आहे या दोन्ही निर्णयाचा लाभार्थी महिलांवर थेट परिणाम होणार आहे
लाडकी बहिण योजनेतील KYC बाबत महत्त्वाचा निर्णय
mukhyamantri ladki bahin yojana ekyc योजनेअंतर्गत अनेक महिलांनी केवायसी पूर्ण केले होते मात्र काही तांत्रिक चुका अपूर्ण माहिती किंवा कागदपत्रांमधील विसंगती अनेक लाभार्थ्यांच्य हप्ते थांबले होते प्रशासनाकडून अशा महिलांना 31 मार्चपर्यंत केवायसी KYC दुरुस्तीची मुदत देण्यात आली आहे राज्यातील जवळपास 17 लाख महिला लाभार्थ्यांनी केवायसी मध्ये सुधारणा केली असून त्यापैकी अनेक महिलांना जानेवारी महिन्याचा हप्ता वितरित करण्यात आला आहे ज्या महिलांना अजूनही हप्ता मिळालेला नाही किंवा केवायसी मध्ये त्रुटी आहेत त्यांनी तातडीने दुरुस्ती करणे आवश्यक आहे
केवायसी दुरुस्ती कशी करावी
संबंधित पोर्टल वर लॉगिन करून माहिती अपडेट करावी
आवश्यक कागदपत्रे (आधार कार्ड, बँक खाते, तपशील) तपासून अपलोड करावेत
जवळच्या सुविधा केंद्रात किंवा महिला व बाल विकास विभागाकडे संपर्क साधावा
mukhyamantri ladki bahin yojana ekyc दुरुस्ती पूर्ण झाल्यानंतर फेब्रुवारी महिन्याचा हप्ता मिळण्याची शक्यता आहे त्यामुळे कोणतेही चूक राहू नये याची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे
हप्ता न मिळाल्यास तक्रार कशी करावी
ज्या महिलांचे सर्व तपशील बरोबर असूनही हप्ता मिळत नसेल त्यांनी तक्रार नोंदवावी तक्रार करण्यासाठी दोन पर्याय उपलब्ध आहेत
- ऑनलाइन पद्धत अधिकृत संकेतस्थळावर तक्रार करावी
- नोंदणी ऑफलाइन पद्धत महिला व बाल विकास विभागाच्या कार्यालयात अर्ज सादर करणे
तक्रार करताना अर्जदाराने आपला अर्ज क्रमांक आधार क्रमांक आणि बँक तपशील सोबत ठेवावेत
महिलांच्या सक्षमीकरणासाठी नागरी सहकारी पतसंस्था स्थापन करण्याचे आव्हान
Women scheme Maharashtra योजनेचा उद्देश केवळ आर्थिक मदत देणे एवढाच नसून महिलांना स्वावलंबी बनवणेही आहे यासाठी राज्य शासनाने 8/ मार्च /2019 च्या शासन निर्णयानुसार आणि 11 जून 2025 रोजी काढलेल्या परिपत्रकानुसार महिलांना नागरिक सरकारी पतसंस्था नोंदणी साठी परवानगी दिली आहे या माध्यमातून महिलांनी एकत्र येऊन बचत गटाच्या स्वरूपात आर्थिक उपक्रम सुरू करावेत गुंतवणूक करावी आणि उद्योग व्यवसाय उभारावेत असे आवाहन करण्यात आले आहे
नागरी सहकारी संस्था नोंदणीसाठी आवश्यक निकष
मुंबई, नवी मुंबई, वाढ प्रभाग क्षेत्र
- प्राथमिक सभासद संख्या 1 हजार
- भाग भांडवल 15 लाख रुपये
- विस्तारित कार्यक्षेत्रासाठी 2000 सभासद आणि 30 लाख रुपये भांडवल
इतर महानगरपालिका क्षेत्र
- प्राथमिक सभासद संख्या 800
- भाग भांडवल 10 लाख रुपये
- विस्तारित कार्य क्षेत्रासाठी 1 हजार सभासद आणि 20 लाख रुपये
ग्रामीण भाग
- किमान सभासद संख्या 250
- भाग भांडवल 1.5 लाख रुपये
तालुका सभासद
- 500 सभासद
- 5 लाख रुपये भाग भांडवल
जिल्हास्तर
- 1 हजार सभासद
- 10 लाख रुपये भाडे भाग भांडवल
नगरपालिका स्तर
- 500 सभासद
- 5 लाख रुपये भाग भांडवल
या निकषानुसार पात्र महिला लाभार्थी एकत्र येऊन पतसंस्था नोंदणी करू शकतात
महिलांसाठी मोठी संधी
लाडकी बहीण योजनेतून मिळणारे पैसे हे केवळ खर्च करण्यासाठी नसून त्यांची योग्य गुंतवणूक करून महिलांनी आर्थिक दृष्ट्या सक्षम व्हावे हा शासनाचा उद्देश आहे नागरी सहकारी पतसंस्था च्या माध्यमातून पुढील गोष्टी साध्य होऊ शकतात नियमित बचत आणि कर्ज सुविधा लघुउद्योग सुरू करण्यासाठी आर्थिक मदत महिलांच्या नेतृत्वाखाली उद्योग स्थानिक पातळीवर रोजगार निर्मिती आर्थिक स्वावलंबन आणि सामाजिक सक्षमीकरण महिलांनी एकत्र येऊन बचत गट स्वयं रोजगार योजना लघु उद्योग उत्पादन केंद्र सेवा उद्योग इत्यादी सुरू केल्यास ग्रामीण आणि शहरी दोन्ही भागात सकारात्मक बदल घडू शकतो
शासन निर्णयानुसार पुढील प्रक्रिया
आठ मार्च 2019 च्या शासन निर्णयातील मार्गदर्शक सूचनेनुसार आणि सहकार विभागाच्या निर्देश नुसार पतसंस्था नोंदणीची प्रक्रिया पार पाडावी लागेल उपनिबंधक कार्यालयाच्या माध्यमातून अर्ज सादर करुन आवश्यक कागदपत्रे तपासली जातील आणि मंजुरी दिली जाईल महिला लाभार्थ्यांनी खालील बाबींची पूर्तता करणे आवश्यक असेल सभासदांची यादी भाग भांडवल जमा केल्याचा पुरावा प्रास्ताविक संस्थेचे नियम व उपनियम अधिकृत अर्ज
निकष मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महिलांसाठी केवळ आर्थिक सहाय्य योजना नसून ती एक सक्षमीकरणाची चळवळ आहे KYC दुरुस्ती करून थांबवलेले हप्ते सुरू करण्याची संधी महिलांना उपलब्ध झाली आहे त्याबरोबरच नागरी सहकारी पतसंस्था स्थापनेच्या माध्यमातून आर्थिक स्वावलंबाचा नवा मार्ग खुला झाला आहे म्हणून सर्व पात्र महिला लाभार्थ्यांनी आपले केवायसी तपशील त्वरित तपास आवश्यक असल्यास दुरुस्ती करून घ्यावी आणि पतसंस्था नोंदणी साठी पुढाकार घ्यावा योजना महिलांच्या उज्वल भविष्यासाठी महत्त्वाची ठरणार आहे योग्य माहिती आणि वेळेवर केलेली कृती त्यामुळे प्रत्येक महिलेला या योजनेचा पूर्ण लाभ मिळू शकतो
अशाच नवनवीन अपडेट साठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन व्हा आणि तुम्हाला येणारे नोटिफिकेशन ऑल करा जेणेकरून सर्व माहिती वेळेवर पोहोचेल





