कृषी यांत्रिकीकरण योजना महाराष्ट्र 2026 साठी पात्रता अनुदान व अर्ज प्रक्रिया संपूर्ण माहिती

राज्यातील शेती दिवसेंदिवस बदलत आहेत मात्र मंजुरीची कमतरता वाढता उत्पादन खर्च तसेच वेळेवर शेती कामे न होण्याची गरज लक्षात घेता यांत्रिकीकरण हा शेतीला महत्त्वाचा घटक मानला जातो मात्र या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासन कृषी विभाग मार्फत कृषी यांत्रिकीकरण अभियान राबवण्यात येत आहेत यांत्रिकीकरण योजना महाराष्ट्र 2026 अंतर्गत शेतकऱ्यांना ट्रॅक्टर पावर टेलर ट्रॅक्टर चलीत अवजारे तसेच काढणीपश्‍चात तंत्रज्ञान उपाय करण्यासाठी 40% ते 60 टक्‍क्‍यांपर्यंत अनुदान दिले जाते

कृषी यांत्रिकीकरण योजनेचा उद्देश

या योजनेचा मुख्य उद्देश पुढीलप्रमाणे आहे शेतीतील कामे वेळेत पूर्ण करणे मजुरीवरील अवलंबित्व कमी करणे उत्पादन खर्चात बचत करणे एक उत्पादन वाढवणे एक शेती तंत्रज्ञान ग्रामीण भागात पोहोचवणे या योजनेत केंद्र शासनाचा 60 टक्के आणि राज्य शासनाचा 40 टक्के असा आर्थिक सहभाग आहे

krushi yantrikikaran yojana maharashtra 2026 pdf 2026 मधील निधी व शासन निर्णय (GR)

सन 2025 या आर्थिक वर्षात कृषी यांत्रिकीकरणासाठी मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करण्यात आला आहे PM-RKVY अंतर्गत सुमारे 350 कोटी प्रकल्पास सुधारित प्रशासकीय मान्यता राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण योजनेसाठी 50 कोटी निधी वितरित यामुळे अधिकाधिक शेतकऱ्यांना आधुनिक शेती अवजारे घेण्याची संधी उपलब्ध झाली आहे

कोणत्या आजारासाठी मिळते अनुदान

  • ट्रॅक्टर – 08 ते 70 PTO HP क्षमतेचे ट्रॅक्टर या योजनेत समाविष्ट आहे ST/SC महिला / अल्प शेतकरी 1 लाख 25 हजार पर्यंत इतर शेतकरी 1 लाख पर्यंत

पॉवर टिलर

प्रकार50 टक्के अनुदान 40 टक्के अनुदान
8 HP पेक्षा कमी65,00050,000
8 HP पेक्षा अधिक 85,00070,000

स्वयंचलित अवजारे

  • रिपर 75 हजार (50%) 60 हजार (40%)
  • रिपर कम बाइंडर (3 व्हील ) ₹1,75,000 ₹1,40,000
  • रिपर कम बाइंडर (4 व्हील ) ₹2,50,000 ₹2,00,000
  • पॉवर विल्डर (इंजिन ऑपरेटर ) ₹25,000 ₹63,000

ट्रॅक्टरचलित अवजारे (35 HPपेक्षा जास्त )

  • रोटावेटर 5 फूट ₹ 42 हजार ₹ 34 हजार
  • रोटावेटर 6 फूट 44,800 ₹35800
  • थ्रेशर 4 टन क्षमते पेक्षा कमी ₹1,80,000
  • थ्रेशर 4 टन क्षमते पेक्षा जास्त 2,50,000 ₹200,000
  • पेरणी यंत्र 20,000 16,000
  • रेज्ड बेड प्लांटर ₹35,000 ₹30,000
  • कल्टिवेटर 50,000 ₹40,000
  • पलटी नांगर 40,000 89,500
  • ट्रॅक्टर माउंटेर स्पेअर 1,25,000 ₹ 100,000
  • कॉटन श्रेडर 100,000 ₹80,000

काढणीपश्चात तंत्रज्ञान उपकरणासाठी अनुदान

SC/ST महिला अल्प शेतकरी मिनी दाल मिल 60 टक्के 1 लाख 50,000 पर्यंत मिनी राईस मिल 60% 2,4000 पर्यंत पॅकेजिंग मशिन 60% 300,000 पर्यंत ग्राइंडर पाल्वरायझर 60% टक्के 60,000 पर्यंत क्लीनर कम ग्रेंडर 50% (100,000) पर्यंत

शेतकऱ्यांना केवळ उत्पादन वाढविण्यात नव्हे तर मूल्यवर्धन करणे ही महत्त्वाचे आहे त्यामुळे प्रक्रिया उद्योगाकरिता खालील उपकरणांना अनुदान दिले जाते

इतर शेतकरी

  1. मिनी दाल मिल 50% (1,25,000
  2. मिनी राईस मिल 60% (2,40,000)
  3. पॅकेजिंग मशिन 50% 2,40,000
  4. ग्राइंडर 50% 50,000
  5. क्लीनर कम गेडर 40% (80,000)

आवश्यक कागदपत्रे

अर्ज करण्यासाठी पुढील कागदपत्रे आवश्यक आहेत सातबारा उतारा, 8अ उतारा, आधार कार्ड, बँक पासबुक, यंत्राचे अधिकृत कोटेशन, टेक्स्ट रिपोर्ट, जात प्रमाणपत्र ( लागू असल्यास )

krushi yantrikikaran yojana maharashtra 2026 online registration अर्ज प्रक्रिया कशी करावी

कृषी यांत्रिकीकरण योजने साठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावा लागतो अर्ज प्रक्रिया अधिकृत वेबसाईटवर नोंदणी करा वैयक्तिक माहिती भरा जमीन तपशील भरा कागदपत्र अपलोड करा आवश्यक अवजार निवडा (mahadbt farmer list) लाभार्थी निवड लॉटरी पद्धतीने केली जाते निवड झाल्यानंतर निश्चित कालावधीत त खरेदी करून बिल सादर करावे लागते

पात्रता अटी

अर्जदार महाराष्ट्राचा राज्यातील शेतकरी असावा स्वतःच्या नावावर शेती जमीन असावी यापूर्वी त्यांच्या घटक साठी अनुदान घेतलेले नसावे कागदपत्रे पूर्ण असावेत कृषी

यांत्रिकीकरण योजनेचे फायदे

उत्पादनखर्चात बचत शेती कामे वेळेत पूर्ण पीक उत्पादनात वाढ हा आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढ यांत्रिकीकरणामुळे पेरणी मशागत तन नियंत्रण आणि कापणी प्रयोग अधिक वेगाने व अचूकपणे करता येते त्यामुळे शेती अधिक फायदेशीर बनते

वारंवार विचारले जाणारे प्रश्न :FAQ

कृषी यांत्रिकीकरण योजना 2026 मध्ये किती अनुदान मिळते शेतकऱ्यांना च्या प्रवर्गानुसार 40 टक्के ते 60 टक्‍क्‍यांपर्यंत अनुदान मिळते

ट्रॅक्टर किती अनुदान मिळते SC/ST व महिला शेतकऱ्यांना 1,25,000 पर्यंत अनुदान आणि इतरांना एक लाखापर्यंत अनुदान

अर्ज कसा करायचा ऑनलाइन पोर्टल द्वारे अर्ज करावा लागतो

मिनी दाल मिल साठी किती अनुदान आहे विशेष प्रवर्ग साठी 60 टक्के आणि इतरांसाठी 50 टक्के निश्चित

निष्कर्ष कृषी यांत्रिकीकरण योजना महाराष्ट्र 2026 राज्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची योजना आहे आधुनिक यंत्रसामग्री मुळे शेतीतील कामे वेगाने पूर्ण होतात खर्च कमी होतो आणि उत्पादन वाढते शासनाकडून मिळणारे 40 टक्के ते 60 टक्के अनुदान हे शेतकऱ्यांसाठी मोठे आर्थिक साहाय्य आहे जर तुम्ही आधुनिक शेतीकडे वाटचाल करू इच्छित असाल तर या योजनेचा लाभ घेणे अत्यंत फायदेशीर ठरते योग्य कागदपत्रासह वेळेत अर्ज करा आणि त्याच्या अनुदानाचा लाभ घ्या

Leave a Comment