नमस्कार शेतकऱ्यांनो शेतात पाण्याचा कार्यक्षम वापर हा आजच्या काळामध्ये सर्वात मोठी गरज असून अनियमित पाऊस दुष्काळ आणि पाण्याचा कमी अभाव यामुळे पिकांचे नुकसान होत होते यावर उपाय म्हणून महाराष्ट्र सरकारने पाईप लाईन अनुदान योजना (kisan pipeline subsidy yojana) राबवली आहे या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना सिंचनासाठी लागणाऱ्या HDPE PVC पाईप्स आणि लायसन्स च्या खरेदी वरती 50 टक्के पर्यंत अनुदान मिळत त्यामुळे एका शेतकऱ्याला कमाल 3 लाख रुपये पर्यंत आर्थिक मदत मिळू शकते ही योजना प्रधानमंत्री कृषी सिंचन (PMKSY) योजना प्रती थेंब अधिक पिक (Per Drop More Crop ) अंतर्गत राबवली जात असून पाइपलाइनद्वारे पाणी थेट शेतात पोहोचल्याने पाण्याचा भोई दांडाचा वापर थांबतो मजुरीची बचत होते आणि पिकांना योग्य वेळी पाणी मिळते चला तर जाणून घेऊया या योजनेसाठी सविस्तर माहिती पात्रता अर्ज प्रक्रिया आणि अनुदान आवश्यक कागदपत्रे
पाईपलाईन अनुदान योजनेचे मुख्य फायदे :Pipeline subsidy Yojana
पाण्याचा मोकळा प्रभाव रोखणे ओपन चॅलेंज ऐवजी पाईपलाईन वापरल्याने 40% ते 50% पाणी बचत होते
उत्पादन वाढ वेळेवर आणि पुरेसं पाणी मिळाल्याने रब्बी खरीप आणि उन्हाळी पिकांचे उत्पादन वाढतं
खर्चात बचत मजुराची वीज आणि पाण्याचा खर्च कमी होतो
आधुनिक सिंचन ठिबक किंवा स्पिनर पाईप साठी किंवा स्पिंकलर साठी पाईपलाईन आधारभूत ठरते
आर्थिक मदत 50% अनुदानामुळे मोठ्या प्रमाणात पाईप खरेदी स्वस्त होतात
अनुदानाचे दर व कमाल मर्यादा
योजनेअंतर्गत विविध प्रकारच्या पाईपलाईन साठी प्रति मीटर अनुदान ठरले आहे
- HDPE पाईप प्रति मीटर ₹50 अनुदान
- PVC पाईप प्रति मीटर ₹ 35 अनुदान
- HDPE लाईन प्रति मीटर ₹20 अनुदान
एकूण खर्चाच्या ₹50 टक्के अनुदान किंवा कमाल 3 लाख(जे कमी असेल ते) लाभार्थीला मिळत अनुदान डीबीटी (DBT) द्वारे थेट बँक खात्यात जमा होतात
टीप काही विशेष प्रावरण करिता प्रवर्गातील करिता (उदा. ST/SC) अनुदान 100 टक्के पर्यंत किंवा वेगळ्या मर्यादित मिळू शकते त्यासाठी स्थानिक कृषी विभागाशी संपर्क साधून योग्य माहिती घ्यावी
पात्रता निकष (Eligibility Criteria)
या योजनेचा लाभ घेण्यासाठी खालील अटी पूर्ण होणे गरजेचे आहे
- अर्जदार हा मूळ महाराष्ट्राचा रहिवासी असावा
- शेतकऱ्यांच्या नावावर शेत जमीन सातबारा उतारा आधार कार्ड बँक खात्याशी जोडलेले असावी
- एका कुटुंबामधील फक्त एकाच सदस्याला लाभ मिळू शकतो
- पाण्याचा स्रोत विहीर किंवा बोरवेल कुंपण नलिका असावा आणि त्याचा पुरावा आवश्यक
काही घटकांतर्गत SC/ST नाव बुद्ध शेतकऱ्यांना प्राधान्य आणि अतिरिक्त सवलती मिळू शकते
pipeline yojana online registration : अर्ज कशा पद्धतीने करायचा
ही योजना पूर्णपणे ऑनलाईन असून महाडीबीटी पोर्टल वर उपलब्ध आहे प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य (First Come First Served) पद्धतीने अर्ज स्वीकारले जातात
सर्वप्रथम महाडीबीटी पोर्टल वर https://mahadbt.maharashtra.gov.in जावे त्यानंतर शेतकरी विभागात नवीन नोंदणी करा किंवा लॉगिन करा आधार मोबाईल नंबर ओटीपी ने कृषी विभाग अंतर्गत पाईपलाईन अनुदान योजना किंवा संबंधित घटक (PMKSY/PDMC) निवड वैयक्तिक माहिती जमीन तपशील सातबारा आठ 8अ बँक खाते भरा आवश्यक कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करावी अर्ज सबमिट करा आणि प्रिंट आउट घ्या संदर्भात अटी अर्ज मंजूर झाल्यास स्थळ पाहणी होते आणि अनुदान मिळते
योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे
7/12 उतारा आणि आठ अ (जमिनीचा नकाशा)
आधार कार्ड (अर्जदाराचे)
बँक पासबुक (कॉपी आधार लिंक असलेली)
रहिवासी दाखला ( लागल्यास )
पाणी स्रोताचा पुरावा (बोरवेल विहीर बिल विज बिल
पासपोर्ट साईज फोटो
जात प्रमाणपत्र SC/ST साठी लागू असल्यास
महत्वाच्या सूचना आणि अपडेट्स
अर्ज करतांना सर्व माहिती अचूक भरा चुकीच्या माहितीमुळे अर्ज नाकारला जाऊ शकतो पाईप BIS प्रमाणित IS मार्क असावेत काम पूर्ण झाल्यावर बिल फोटो आणि इतर पुरावे जमा करावी योजना 2025-26 साठी सक्रिय आहे नवीन अपडेट साठी महाडीबीटी किंवा स्थानिक कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधून योग्य माहिती घ्यावी हेल्पलाइन नंबर 022 -613 16429 सोमवार ते शुक्रवार सकाळी नऊ ते सायंकाळी 7





