shram card List 2025-26 देशातील असंघटित क्षेत्रातील काम करणाऱ्या कोट्यावधी कामगारांकरिता केंद्र च्या एका अत्यंत महत्वाच्या योजनेचे संबंधित माहिती आहे हे श्रम कार्ड योजना अशा कामगारांना सुरू करण्यात आली आहे यांचे रोजंदारी कामगार बांधकाम काम घरगुती काम वाहन चालवणे स्वच्छता शेतीकाम अशा कामे करतात आणि त्यांचे उत्पन्न मर्यादित आहे या योजनेअंतर्गत सरकार दरमहा कामगार आर्थिक मदत विमा संरक्षण इतर अनेक सरकारी योजनेचे थेट लाभ देते डिसेंबर 2025-26 पर्यंत लाखो कामगार या योजनेचा लाभ घेता असून मदतीची रक्कम थेट त्यांच्या बँक खात्यात हस्तांतरित केले जात आहे
E-shram card Yojana 2025-26 म्हणजे काय आहे
ही shram card scheme ही असंघटित क्षेत्रातील कामगारांची नोंदणी करण्यासाठी कामगार आणि रोजगार मंत्रालय द्वारे चालवली जाणारी एक राष्ट्रीय डेटाबेस योजना आहे या योजनेचा मुख्य उद्देश असंघटित कामगारांना एक वेगळी ओळख प्रदान करणे आहे सरकारी योजनेचेतील फायदे आर्थिक मदत आणि सामाजिक सुरक्षा प्रदान करणे shram card List 2025-26 का महत्वाचे आहे जर तुम्ही श्रम कार्ड बनवले असेल तर तुमचे नाव श्रम कार्ड यादीत मध्ये आहे की नाही हे जाणून घेणे खूप महत्वाचे आहे कारण या यादीत समाविष्ट असलेल्या कामगारांचे पैसे येतात 1,000 ते 3,000 पर्यंत मदत डीबीटी द्वारे मिळते भविष्यातील सर्व सरकारी योजनेचा लाभ मिळावा
इ -श्रम कार्डचे फायदे
ई-श्रम कार्ड फायदे 2025 श्रम कार्डधारकांना खालील फायदे मिळतात एक हजार ते तीन हजारापर्यंत मासिक आर्थिक मदत राज्य आणि योजनेनुसार मृत्यू किंवा कायमचे अपंगत्व असल्यास 2 लाखाचा अपघाती विमा संरक्षण अशा अपंग अपंगत्व साठी एक लाख सरकारी योजनेमध्ये प्राधान्य पेन्शन योजना मोफत रेशन गृहनिर्माण योजना आरोग्य विमा थेट बँक मध्यंतरी नाही मद्यस्थिती नाही पैसे थेट खात्यात
ई-श्रम कार्ड यादी 2025
यादी मध्ये नाव कसे तपासायचे ऑनलाइन प्रक्रिया shram card List 2025 ऑनलाइन तपासण्यासाठी प्रक्रिया खूपच सोपी आहे इ श्रम कार्ड पोर्टलवर भेट द्या आधीच नोंदणीकृत आहात लॉग इन करा वर क्लिक करा आधार सी लिंक केलेला मोबाईल नंबर एंटर करा करा वर जाऊन पेमेंट स्टेटस कार्ड लिस्ट तपासा श्रम कार्ड पेमेंट स्टेटस 2025 कसे तपासायचे जसे पैसे आले नाही तर तुम्ही इ श्रम कार्ड तुमची पेमेंट टेटस तपासू शकता बँकेचे पासबुक PFMS- portal पोर्टल द्वारे
ई श्रम कार्ड करिता पात्रता
shram card बनवण्या करीता आवश्यक अटी
वय 16 ते 59 वर्ष
असंघटित क्षेत्रातील कामगार चे सदस्य नाही
EPFO-ESIC चे सदस्य नाही
आधार आणि खाते अनिवार्य आहे
श्रम कार्ड आधार कार्ड साठी आवश्यक कागदपत्रे
मोबाईल नंबर
आधाराची जोडलेला बँक खाते विवरण
पासपोर्ट साईज फोटो
shram card List 2025-26 मध्ये नाव नसल्यास काय करावे
जर तुमचे नाव यादीत दिसत नसेल तर केवायसी करा तुमचे बँक खाते आधारासी लिंक करा मोबाईल नंबर अपडेट करा जवळच्या सीएससी शी संपर्क साधावा आश्रम कार्ड साठी कार्डसी संबंधित महत्त्वाचे मुद्दे हे कार्ड संपूर्ण भारतात वैद्य आहे तुम्ही नोकरी बदलली तरीही कार्ड वैद्य राहते भविष्यात आणखी नवीन योजना जोडल्या जातील
ई श्रम कार्ड योजना काय आहे जाणून घ्या संपूर्ण माहिती E shram card yojana 2024
How To Apply Toilet subsidy 2025 : शौचालय अनुदान मिळवण्याची सोपी ऑनलाइन पद्धत
PAN Aadhaar Linking : पॅन आधार लिंक झाली आहे का? स्थिती तपासण्याची सर्वात सोपी ऑनलाईन पद्धत
आधार वापरून डिजिटल रेशन कार्ड कसे काढायचे : Digital ration card download Using Aadhar :
Ayushman card registration form 2026 : घरबसल्या आयुष्मान कार्ड काढा करा, अगदी काही मिनिटात
shram card List 2025 असंघटित कामगारांसाठी एक महत्त्वाची सुविधा आहे जर तुम्ही अद्याप ई श्रम कार्ड बनवले नसेल किंवा यादीत तुमचे नाव तपासले नसेल तर शक्य तितके लवकर प्रक्रिया पूर्ण करा ही योजना आर्थिक सुरक्षा प्रदान करणे आणि भविष्यात अनेक सरकारी लाभाचे दरवाजे उघडले होते





