नागरिकांच्या जीवनामध्ये रेशन कार्ड हा एक अत्यंत महत्त्वाचा दोस्तावेज आहे मात्र पारंपारिक कागदी स्वरूपातील रेशनकार्ड कालांतराने फाटणे मुस्काटने किंवा आरवणे ही मोठी समस्या येत होती विशेषता पावसाळ्यात सतत हालचाल आणि सुरक्षित साठवण याचा अभाव यामुळे शिधापत्रिकांची अवस्था खराब होती अशा परिस्थितीत वैद्य नागरिकांना शासकीय दुकानात किंवा कार्यालयात अडचणीचा सामना करावा लागतो आता या समस्येवर आधुनिक आणि सोपा उपाय म्हणून उपलब्ध झाला आहे तो म्हणजे डिजिटल आणि पीव्हीसी रेशन कार्ड
मेरा रेशन कार्ड मोबाईल ॲप्लिकेशन
केंद्र सरकारकडून सुरु करण्यात आलेल्या मेरा रेशन या अधिकृत मोबाईल ॲपच्या माध्यमातून नागरिकांना आता आपले रेशन कार्ड डिजिटल स्वरूपामध्ये उपलब्ध करून दिले जात आहे या ॲपमुळे शिधापत्रिका यांना केवळ माहिती पोहोचणे नव्हे तर संपूर्ण रेशन कार्ड मोबाईलवर नियंत्रण करण्याची सुविधा मिळते आहे विशेष बाब म्हणजे या डिजिटल रेशन कार्डचा वापर करून नागरिक हा पीव्हीसी म्हणजेच प्लास्टिक कार्ड तयार करू शकतो एटीएम कार्ड प्रमाणे मजबूत आणि टिकाऊ असलेला पीव्हीसी रेशन कार्ड वापरता अधिक सोयीचे ठरत आहे
ई रेशन कार्ड बनवण्याची प्रक्रिया काय आहे
मेरा रेशन कार्डचा वापर करण्यासाठी सर्वात पहिले स्मार्ट फोनमध्ये हे ॲप इन्स्टॉल करणे महत्त्वाचे आहे त्यानंतर आपण उघडल्यानंतर लाभार्थी हा पर्याय निवडावा लागतो त्यानंतर त्यानंतर रेशन कार्ड ची सलग असलेला आधार क्रमांक भरून कॅपच्या टाकावा लागतो त्यानंतर OTP च्या मदतीने लॉगीन प्रक्रिया पूर्ण होते ही प्रक्रिया सोपी असून काही मिनिटांमध्ये पूर्ण होते लॉग इन झाल्यानंतर आपले ॲपच्या मुख्य पानावर डिजिटल किंवा ई- रेशन कार्ड उपलब्ध होते या कार्डवर कुटुंब प्रमुखाचे नाव रेशन कार्ड क्रमांक तसेच कुटुंबातील सर्व लाभार्थी सदस्याची सविस्तर माहिती दिसते या क्रियांवर रेशन कार्ड करण्याचा पर्याय देखील दिसतो
या पर्यायावर क्लिक केल्यानंतर नागरिक आपल्या मोबाईल वर किंवा संगणक पीडीएफ रूपामध्ये रेशन कार्ड डाऊनलोड करू शकतात ही PDF या प्रशासकीय कामासाठी ग्राह्य धरले जाऊ शकते डाऊनलोड केलेल्या रेशन कार्ड चे पीव्हीसी कार्ड तयार करायचे असल्यास नागरिकांना त्यांच्या परिसरातील पीव्हीसी कार्ड सुविधा देणाऱ्या केंद्राशी संपर्क साधावा लागतो त्यानंतर सध्या सरकारी आपण थेट पीव्हीसी कार्ड मागवण्याची सुविधा नसली तरी उपलब्ध पीडीएफ वापरून इ रेशन कार्ड सहज तयार करता येते आणि ठिकाणी अल्प किमतीत ही सेवा दिली जात असून काही मिनिटांमध्ये PVC रेशन कार्ड तयार होत आहे पीव्हीसी रेशन कार्ड चे सर्वात मोठे फायदे म्हणजेच ती टिकाऊ आणि जास्त दिवस चालणारे म्हणजेच सहज खिशात ठेवण्यास योग्य असते कागदी रेशन कार्ड प्रमाणे ते पाटण्याची किंवा फाटून जाण्याची भीती राहत नाही तसेच वारंवार रेशन कार्ड दुकानांमध्ये जाताना कार्ड सांभाळण्याचा तानही कमी होत आहे





