How to apply for Divyang Avyang Vivah Yojana : दिव्यांग नव विवाह 2 लाख 50 हजाराचे अनुदान

महाराष्ट्रातील शासनाने सामाजिक समानता समावेश करता आणि दिव्यांग व्यक्तींच्या सक्षमीकरण यासाठी अनेक योजना राबवल्या आहेत यापैकी दिव्यांग आयोग विवाह योजना एक महत्त्वाची व सकारात्मक योजना आहे या योजनेचा उद्देश दिव्यांग व्यक्तींना विवाहासाठी प्रोत्साहन देणे आर्थिक आधार देणे आणि समाजातील भेदभाव कमी करणे हा आहे अलीकडंच या योजनेच्या अनुदानात वाढ करून दिव्यांग विवाह नवीन काही निर्णय समाविष्ट करण्यात आलेले आहे यामुळे ही योजना अधिक प्रभावी व लाभदायक ठरले आहे या लेखामध्ये आपण दिव्यांग अव्यांग विवाह योजनाची सविस्तर माहिती अनुदानाची रक्कम पात्रता आणि अटी अशा आवश्यक कागदपत्रे अर्ज प्रक्रिया अशी सविस्तर माहिती बघणार आहोत

दिव्यांग अव्यंग विवाह योजना 2025-26

दिवांग अव्यांग विवाह योजना ही महाराष्ट्र शासनाच्या दिव्यांग कल्याण विभागामार्फत राबवली जाणारी एक प्रोत्साहनपर योजना आहे या योजनेत अंतर्गत दिव्यांग व्यक्तीने अव्यंग व्यक्तीशी विवाह केल्यास शासनाकडून आर्थिक अनुदान दिले जाते तसेच आता दिव्यांग व्यक्तीने दुसऱ्या दिव्यांग व्यक्तीशी विवाह केल्याचा ही अनुदान अधिक अनुदान देण्यात येते या योजनेमुळे दिव्यांग व्यक्तींना आर्थिक सौंदर्य सामाजिक स्वीकार आणि सुरक्षित भविष्यासाठी मदत होते

अनुदाना करता रक्कम किती मिळणार

नवीन सुधारित नियमानुसार अनुदानात वाढ करण्यात आली आहे दिव्यांग अव्यंग विवाह 1 लाख 50,000 दिव्यांग दिव्यांग विवाह (म्हणजेच दोन्ही अपंगत्व जोडी ) 2 लाख पन्नास हजार अनुदान थेट लाभ हस्तांतरण डीबीटी (DBT) प्रणाली द्वारे पती-पत्नीच्या बँक खात्यात जमा केली जाते त्यापैकी पन्नास टक्के रक्कम पाच वर्षासाठी मुदती ठेव (FD) स्वरूपात ठेवणे बंधनकारक आहे

Divyang Avyang Vivah scheme : योजनेसाठी मुख्य उद्दिष्टे

  • दिव्यांग अव्यंग विवाह योजना राबवून यामागील प्रमुख उद्दिष्ट पुढील प्रमाणे आहेत
  • दिव्यांग व्यक्तींना विवाह करता आर्थिक प्रोत्साहन देणे
  • समाजात मधील नकारात्मक दृष्टिकोन आणि भेदभाव कमी करणे
  • दिव्यांग व्यक्तीचे सामाजिक व आर्थिक समक्षीकरण करणे
  • कुटुंबीयांना आर्थिक आधार उपलब्ध करून देणे
  • समावेशक आणि समतेल वर आधारित सामाजिक निर्मिती

पात्रता व अटी

दिव्यांग अव्यंग विवाह योजना (Divyang Avyang Vivah Yojana Maharashtra) अंतर्गत लाभ घेण्यासाठी खालील अटी पूर्ण करणे आवश्यक आहेत

वर किंवा वधू पैकी किमान एक व्यक्ती किमान 40% दिव्यांग असावे 

दिव्यांगाचे UDID Card / वैद्य अपंग प्रमाणपत्र आवश्यक आहे

वर किंवा वधू यापैकी किमान एक व्यक्ती महाराष्ट्र मधील रहिवासी असावा व हा विवाह प्रथम विवाह असावा

घटस्फोटित असल्यास यापूर्वी अशा प्रकारचे अनुदान घेतलेले नसावे

विवाह कायदेशीररीत्या विवाह नोंदणी कार्यालयात नोंदणीकृत असावी विवाहानंतर एक वर्षाच्या आत अर्ज करणे बंधनकारक असणार आहे

आवश्यक त्या कागदपत्रांची माहिती

  • अर्ज करतांना खालील कागदपत्रे आवश्यक असतात
  • विवाह नोंदणी दाखला वर-वधू यांचे शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र
  • संयुक्त फोटो (वर- वधू)
  • अपंगत्व प्रमाणपत्र / UDID कार्ड
  • 2 प्रतिष्ठित व्यक्ती ची शिफारसपत्र
  • महाराष्ट्र रहिवासी दाखला
  • आधार कार्ड व मतदान ओळखपत्र
  • राष्ट्रीयीकृत बँकेतील संयुक्त खात्याचे पासबुक प्रत
  • पोस्ट ऑफिस सायुक्त बचत खात्याची प्रत (असल्यास)
  • 4500 किमतीच्या संसार उपयोगी साहित्य जीएसटी सहित पावती अर्ज प्रक्रिया कशा प्रकारे करावी

योजनेसाठी अर्ज प्रक्रिया

दिव्यांग दिव्यांग विवाह योजना या योजनेसाठी अर्ज प्रक्रिया सोपी असून पुढील प्रमाणे दिलेली आहे

विवाह झाल्यानंतर आवश्यक कागदपत्रे जमा करावे आपल्या जिल्ह्यातील दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी यांच्याकडे संपर्क साधा

निर्धारित अर्ज नमुना भरून सर्व कागदपत्र सादर करावे अर्जाची छाननी व पातळी केली जाते

पात्र ठरल्यास अनुदानाची रक्कम डीबीटी (dbt) द्वारे खात्यामध्ये जमा होत आहे

योजनेमध्ये मिळणारे फायदे

मोठ्या प्रमाणात आर्थिक मदत दिव्यांग व्यक्तींना सामाजिक सन्मान मिळतो

विवाह नंतर चा आर्थिक ताण कमी होणार सुरक्षित भविष्यासाठी पीढी सुविधा शासनाकडून थेट लाभ हस्तांतरण दिव्यांग अव्यंग विवाह योजना ही केवळ आर्थिक मदत देणारी योजना नसून दिव्यांग व्यक्तींना सन्मानाने जगण्यासाठी आलेले एक मजबूत पाठबळ आहे अनुदानात वाढ व नवीन अट समाविष्ट असल्यामुळे आधिकारिक लाभार्थ्यांना याचा फायदा होणार आहे मात्र व्यक्तीने वेळेत अर्ज करून या योजनेचा लाभ घ्यावा

PAQ-वारंवार विचारले जाणारे

दिव्यांग दिव्यांग विवाह योजना (Divyang Avyang Vivah Yojana) कोणासाठी आहे योजना किमान 40 टक्के दिव्यांग असलेल्या व्यक्तींकरता ज्यांनी अव्यंग किंवा दुसऱ्या दिव्यांग व्यक्तीशी विवाह केलेला आहे

दिव्यांग अव्यंग विवाह योजनेत किती अनुदान मिळते

दिव्यांग अव्यंग विवाह केल्यामुळे 1.5 लाख आणि दिव्यांग दिव्यांग विवाहासाठी 2.5 लाख मिळतात अर्ज करण्याची अंतिम मुदत किती असणार विवाह झाल्यानंतर किमान 1 वर्षाच्या आत अर्ज करणे बंधनकारक आहे

UDID कार्ड असणे महत्वाचे का

होय वैध अपंगत्व प्रमाणपत्र किंवा UDID आवश्यक आहेच या लेखामध्ये आम्ही दिव्यांग विवाह योजना याबद्दल अनुदान पात्रता व अर्ज विषयी संपूर्ण माहिती दिलेली आहे

तुमच्या जवळील गरजू कुटुंबाला नक्की शेअर करा

Leave a Comment