रेशनकार्ड धारकांसाठी महत्त्वाची बातमी; जानेवारी 2026 पासून धान्य पुन्हा बदलणार

अंत्योदय प्राधान्य कुटुंब लाभार्थ्यांसाठी नवीन वाटप पद्धत लागू राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम 2013 अंतर्गत देशातील गरीब व गरजू कुटुंबांना स्वस्त दरात अन्नधान्य उपलब्ध करून देण्यासाठी विविध योजना राबविण्यात येतात त्या माध्यमातून अंत्योदय योजना (AAY) आणि प्राधान्य कुटुंब लाभार्थी योजना (PHH) या 2 प्रमुख योजना आहेत या योजनेंतर्गत लाभार्थ्यांना दिल्या जाणारा स्वस्त धान्याच्या मासिक निर्यातीमध्ये जानेवारी 2026 पासून बदल करण्यात येणार असल्याची माहिती पुरवठा विभागाकडून देण्यात आली आहे अंत्योदय योजना सर्वात गरजूंसाठी आधार अंत्योदय अन्न योजना ही समाजातील अत्यंत गरीब, निराधार, वृद्ध, अपंग, विधवा तसेच अपेक्षित घटकांसाठी राबविण्यात येते या योजनेंतर्गत लाभार्थ्यांना दरमहा ठराविक प्रमाणात गहू व तांदूळ दिला जातो सुरवातीच्या टप्प्यात अंत्योदय शिधापत्रिका धारकांना प्रति शिधापत्रिका 20 किलो तांदूळ आणि 15 किलो गहू असे धान्य वाटप करण्यात येत होते

प्राधान्य कुटुंबातील लाभार्थी योजना

प्राधान्य कुटुंबातील लाभार्थी या योजनेत समाविष्ट असलेल्या कुटुंबांना सदस्य संख्या नुसार धान्य दिले जाते या योजनेअंतर्गत प्रति सदस्य 3 तांदूळ आणि 2 किलो गहू असे मासिक वाटप निश्चित करण्यात आले आहे होते योजना माध्यम व अल्प उत्पादन गटातील कुटुंब मोठा आधार देणारी ठरली आहे पुरवठा विभागाचा बदलेला निर्णय मात्र पुढील काळात पुरवठा विभागाने या निर्यातीमध्ये बदल करून अंत्योदय कार्डधारकांसाठी प्रति शिधापत्रिका 25 किलो तांदूळ आणि 10 किलो गहू तसेच प्राधान्य कुटुंब लाभार्थ्यांसाठी प्रति सदस्य 4 किलो तांदूळ आणि 1 किलो गहू असे वाटप सुरू केले होते या बदलामुळे तांदळाचे प्रमाण वाढले आणि गव्हाचे प्रमाण काही प्रमाणात कमी करण्यात आले

हा बदल अमलात आल्यानंतर अनेक लाभार्थ्यांनी त्याचा लाभ घेतला असून विशेषता : तांदळावर अवलंबून असलेल्या कुटुंबासाठी ही योजना अधिक उपयुक्त ठरली होती जानेवारी 2026 पासून पुन्हा मूळ पद्धतीकडे आता पुरवठा विभागाने पुन्हा एकदा निर्यातीमध्ये बदल करण्याचा निर्णय घेतला असून जानेवारी 2026 पासून पुन्हा सुरुवातीचे प्रमाण लागू करण्यात येणार आहे त्यानुसार अंत्योदय कार्डासाठी प्रति शिधापत्रिका 20 किलो तांदूळ 15 किलो गहू प्रधान्य कुटुंबाला लाभार्थ्यांसाठी प्रति सदस्य तीन किलो तांदूळ 2 किलो गहू असे मासिक धान्य वाटप केले जाणार आहे

डिसेंबर 2025 पर्यंत कोणताही बदल नाही

महत्त्वाची बाब म्हणजे डिसेंबर 2025 या महिन्यासाठी सध्या लागू असलेल्या कायम राहणार म्हणजेच अंत्योदय लाभार्थ्यांना 25 किलो तांदूळ व 10 किलो गहू प्राधान्य लाभार्थ्यांना प्रति सदस्य चार किलो तांदूळ व 1 किलो गहू असे धान्य वितरित करण्यात येणार असून त्यामध्ये कोणतेही बदल करण्यात आलेला नाही

निष्कर्ष : राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियमांतर्गत करण्यात येणारे हे बदल प्रशासनिक व पुरवठा व्यवस्थेच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत जानेवारी 2026 पासून लागू होणाऱ्या व नवीन मूळ निर्यातीमुळे लाभार्थ्यांना व तांदूळ याचे संतुलन प्रमाण पुन्हा एकदा मिळणार आहे त्यामुळे लाभार्थ्यांनी याबद्दलची माहिती आधीच समजून घेणे आवश्यक आहे जे कोणतेही गैरसमज किंवा अडचण निर्माण होणार नाही

Leave a Comment