व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या किमतीत 10 रुपयाची कापत हॉटेल आणि छोट्या व्यावसायिकांना मोठा दिलासा
देशभरामध्ये व्यावसायिक (LPG) एलपीजी सिलेंडर वापरणाऱ्या व्यापाऱ्यांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे सोमवार पासून व्यवसायिक एलपीजी सिलिंडरच्या किमतीत 10 रुपयाची कापत करण्यात आली आहे हा बदल 1 डिसेंबर 2025 पासून लागू झाला असून त्याचा फायदा हॉटेल रेस्टॉरंट ढाबे केटरिंग सेवा आणि छोट्या व्यावसायिकांना होणार आहे विशेष म्हणजे याच सिलेंडरच्या किंमतीत महिनाभरापूर्वीच पाच रुपयाची कापत झाली होती त्यामुळे सलग दुसऱ्यांदा दर कमी झाल्यामुळे व्यवसाय काचा खर्च थोडासा का होईना कमी होणार आहे मात्र 14.2 किलोच्या घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किमतीत कोणतेही बदल करण्यात आलेले नाही
मुंबई दिल्ली कोलकाता चेन्नई येथे नवीन दर किती इंडियन ऑनलाइनच्या
इंडियन ऑइल च्या अधिकृत वेबसाईट नुसार 10 रुपयाच्या कापती नंतर 19 किलो च्या व्यवसाय कम एलपीजी सिलेंडर चे नवे दर पुढीलप्रमाणे आहेत मुंबई 1531.50 दिल्ली 1580.50 (पूर्वी 1590. 50) कोलकत्ता 1684.00 चेन्नई 1739.50 दिल्लीमध्ये घरगुती 14.2 किलो चा एलपीजी सिलेंडर अद्यापही 853 या दरात मिळत आहे
इतर प्रमुख शहरांमधील व्यवसायिक LPG सिलेंडर चे नवीन दर खालील देशातील
काही प्रमुख शहरांमधील नवीन दर दिले आहेत
- नोएडा 1580.0
- शिमला 1688.50
- देहारोडून 1638
- गुरुग्राम 1597
- राची 1733
- लखनऊ 1703
- पटणा 1829
या दरांमुळे हॉटेल व्यावसायिक चहाची टपरी कॅन्टीन बेकरी फास्टफूड सेंटर याचा मासिक खर्च थोडासा कमी होण्यास मदत होणार
दरमहा घेतला जातो LPG किमतीचा आढावा
देशांमधील सरकारी तेल कंपन्या इंडियन ऑइल भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्थान पेट्रोलियम दरमहा एलपीजी सिलिंडरच्या किमती चा आढावा घेतात त्यानुसार दर महिन्याच्या एक तारखेला किमती जाहीर केल्या जातात नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यात सलग दर कापत झाल्यामुळे व्यापारी वर्गांमध्ये समाधानाचे वातावरण आहे भविष्यातही दर कमी होतील का याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे
ATF म्हणजे विद्यमान इंधनाच्या किमतीत मात्र वाढल्या
एकीकडे व्यावसायिक एलपीजी सिलेंडर स्वस्तात झाला असला तरी विद्यमान इंधन ATF-AViation Turbine Fuel मात्र इंडियन ऑईलच्या माहितीनुसार एक डिसेंबर 2025 पासून किमतीत मोठी वाढ करण्यात आली आहे
- दिल्ली 99 हजार 677. 77 प्रति किलोलिटर (5,133.75 वाढ)
- कोलकत्ता 1,02,371. 02 प्रतिकिलो लिटर
- मुंबई 93,281. 04 लिटर
- चेन्नई 1, 03,301.80 प्रतिकिलो लिटर
या वाढीमुळे विद्यमान कंपन्यांच्या खर्चात वाढ होण्याची शक्यता आहे याचा परिणाम पुढील काळात विविध विमान तिकिटावर हि पडू शकतो
व्यावसायिकांना किती फायदा होणार
दहा रुपयाची कापत जरी छोटी वाटत असली तरी दर महिन्याला मोठ्या प्रमाणात सिलेंडर वापरणाऱ्या व्यावसायिकांना याचा चांगलाच फायदा होतो विशेषता :
- हॉटेल व्यवसायिक
- रेस्टॉरंट
- ढाबे
- केटरिंग सेवा
- फूट ट्रक्स
- चहा दुकाने याचा गॅस वरील मासिक खर्च काहीसा कमी होणार आहे
निष्कर्ष : डिसेंबर 2025 च्या सुरुवातीलाच व्यावसायिक एलपीजी सिलेंडर स्वस्त झाल्याने व्यापाऱ्यांना दिलासा मिळाला आहेत सलग दुसऱ्यांदा दर दरात कापत झाल्यामुळे पुढील काळात महागाईचा दबाव थोडाफार कमी होईल अशी अपेक्षा आहे मात्र घरगुती गॅसच्या किमतीत अजूनही कोणतेही बदल झालेले नाहीत तसेच महाग झाल्यामुळे विमान प्रवाशांना भविष्यात जादा खर्च सहन करावा लागू शकतो





