ज्या कुटुंबाचा आर्थिक उत्पन्न हे अडीच लाख रुपयापेक्षा कमी असेल अशा गरीब कुटुंबातील महिलांसाठी राज्य सरकारने लाडकी बहीण योजना सुरू करून या योजना लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात दर महिन्याला दीड हजार रुपये जमा करण्यात येतात व एक राज्य सरकारची महत्त्वाकांक्षी योजना विधानसभा निवडणुकीच्या काही महिने आधी ही योजना सुरू करण्यात आली होती या योजनेचा मोठा लाभ महायुतीला पाहायला मिळालं राज्यातून राज्यात पुन्हा एकदा महायुतीचं सरकार आलं महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालं तर राज्यात पुन्हा आमचे सरकार आले तर आम्ही लाडकी बहीण योजनेच्या सन्मान निधीत वाढ करु असं आश्वासन देखीलयावेळी महायुतीच्या नेत्यांकडून देण्यात आले होते
मात्र याबाबत अद्याप कोणतेही निर्णय झालेले नाहीत आता या योजनेबाबत मोठी बातमी समोर येत असून ती म्हणजे या योजनेसाठी सुरू करताना काही अटी घालण्यात आल्या होत्या मात्र आता पात्र नसलेल्या महिला देखील या योजनेचा लाभ घेत असल्याचं समोर आला आहे त्यामुळे या योजनेसाठी सरकारकडून केवायसी बंधनकारक करण्यात आल्या आहेदरम्यान मध्यंतरी माध्यमातून एक बातमी समोर आली होती ती म्हणजे केवळ तिच्या छाननीमध्ये 51 लाख महिला या योजनेसाठी अपात्र ठरवले आहेत अशीही बातमी होती मात्र आदिती तटकरे यांनी या बातमीचे खंडन केलं आहे
प्रसार माध्यमावर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत प्रसारित होत असलेली बातमी वास्तव स्थिती ला धरून नाही प्राथमिक छाननी 52 लाख लाभार्थी महिला पात्र अशा मधल्या काळात खाली आलेल्या या बातम्या निराधार आहेत या योजनेत पारदर्शकता येण्यासाठी व योजनेच्या पात्र लाभार्थी महिलांना नियमितपणे आर्थिक लाभ मिळावा यासाठी राबवण्यात येणारी केवायसी प्रक्रिया अजूनही सुरू आहे असं आदिती तटकरे यांनी म्हटलं आहे आदिती तटकरे यांच्या या शासनाने आता या योजनेसाठी 52 लाख लाभार्थी महिला अपात्र ठरल्या नसल्याचं समोर आला आहे त्यामुळे लाभार्थी महिलांना मोठा दिलासा मिळाला आहे





