Rabi Crop Insurance : रब्बी हंगाम 2025-26 मध्ये पिक विमा योजनेत पोर्टल सुरू करण्यात आले असून ज्वारी पिकासाठी 30 नोव्हेंबर गहू हरभरा व कांदा पिकांकरिता 15 डिसेंबर उन्हाळी भुईमूग साठी 31 मार्च 2026 पर्यंत सहभागी होता येणार आहे अशी माहिती विभागीय कृषी सहसंचालक दत्तात्रय गावसाने यांनी दिली आहे नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना आर्थिक संरक्षण देण्यासाठी पंतप्रधान पिक विमा योजना राबविण्यात येत आहे विभागामधील पुणे अहिल्यानगर सोलापूर जिल्ह्यात भारतीय कृषी विभाग विमा कंपनीमार्फत ही योजना राबवण्यात येत आहे
Pik Vima योजनेत सहभागी होण्यासाठी (Document)
- ॲग्रीस्टॅग नोंदणी फार्मर आयडी (Agristack Registration Farmer ID)
- आधार कार्ड
- बँक खाते तपशील
- जमीन धारणा उतारा
- भाडेपट्टीने शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना नोंदणीकृत भाडे करार आदी कागदपत्रे आवश्यक असून ई पीक पाहणी असणे बंधनकारक असेल
www.pmfby.gov.in या संकेतस्थळावर नोंदणी करून आपण पीक विमा योजनेत सहभागी घेता येऊ शकतो विमा अर्ज भरण्यासाठी सीएससी (CSC) केंद्र चालकासाठी निर्धारित केलेले प्रती शेतकरी 40 रुपये मानधन संबंधित विमा कंपनीमार्फत दिले जाते त्यामुळे विमा हत्या व्यतिरिक्त इतर शुल्क अदा करण्याची आवश्यकता नाही एखाद्या अर्जदाराने बोगस किंवा फसवणूक करून विमा योजनेचा लाभ घेतल्यास त्यांना पुढील पाच वर्ष काळा यादीत टाकून शासनाच्या कोणत्याही योजनेचा लाभ मिळणार नाही रब्बी कांद्यांसाठी तिन्ही जिल्ह्यांसाठी विमा संरक्षण रक्कम 90 हजार रुपये तर विमा हप्ता अहिल्या नगर व पुणे जिल्ह्यासाठी 900 रुपये सोलापूर जिल्ह्यात 450 रुपये राहील उन्हाळी भुईमूग यासाठी तिने जिल्ह्यासाठी विमा संरक्षण रक्कम 40 हजार 600 व विमा आत्ता 101 रुपये 50 पैसे विमा हप्ता राहील
येथे आपण करा संपर्क
एक लाईन अधिक माहितीसाठी 14447 या हेल्पलाइन क्रमांकावर अथवा भारतीय कृषी विमा कंपनी स्थानिक कृषी विभागाच्या कार्यालयाशी संपर्क साधावा krishi.maharashtra.gov.in या संकेत स्थळाला भेट द्यावी शेतकऱ्याने विहित मुदतीत मध्ये योजनेत सहभागी नोंदवावा असे आवाहन दत्तात्रय गावसाने केले आहे
17,500 रुपयाची मदत नक्की कोणाला? जाणून घ्या पिकविमा नुकसान भरपाईचे नवे नियम
ट्रॅक्टर ट्रॉली (ट्रेलर) अनुदान अर्ज प्रक्रिया 2025 | Mahadbt Farmer Scheme Online Apply
Pension Rule update : पेन्शन नियमात मोठा बदल केंद्र सरकारचा नवा निर्णय जाहीर
जिल्हा निहाय पिक विमा संरक्षण रक्कम (रब्बी हंगाम 2025 -26 )
अहिल्यानगर
- गहू बागायती विमा संरक्षण रक्कम 45 हजार रुपये (विमा हप्ता 405 पन्नास रुपये)
- रब्बी ज्वारी बागायती व जिरायती हरभरा 36 हजार रुपये 360 रुपये
सोलापूर
- गहू बागायती विमा संरक्षण रक्कम 38 हजार रुपये (विमा हप्ता 380 रुपये)
- रब्बी ज्वारी बागायती 36 हजार रुपये 360 रुपये रब्बी ज्वारी जिरायती 36 हजार रुपये (300 रुपये)
- हरभरा 32 हजार 675 रुपये (323 रुपये)
पुणे
- गहू बागायती 45 हजार रुपये (225 रुपये)
- रब्बी ज्वारी बागायती व जिरायती 36 हजार रुपये (180 रुपये)
- हरभरा 36 हजार रुपये (90 रुपये)





