पीएम किसान सम्मान निधि योजना 21 व्या आत्याची शेतकर्यांच्या बँक खात्यामध्ये कधी मिळेल याची शेतकऱ्यांना आतुरतेने वाट पाहत आहे या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना 2 हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाते त्यानंतर शेतकऱ्यांना या 2 हजार रुपयासाठी आणखीन थोडा वेळ वाट पहावी लागण्याची शक्यता वाटत आहे आता सरकारने स्पष्ट केल्यानुसार ई-केवायसी (E-KYC) आणि फार्मर आयडी (farmer ID) असल्याशिवाय शेतकऱ्यांना पीएम शेतकरी सन्मान निधी चे 2 हजार रुपये मिळणार नाहीत त्यामुळे या 2 गोष्टी लवकरात लवकर पूर्ण करून घ्याव्यात असे आवाहन केले जात आहे
- ↗️ Maha DBT Farmer scheme 2025 : ट्रॅक्टर ट्रॉलीवर 1 लाख रुपये पर्यंत अनुदान मिळवा – संपूर्ण मार्गदर्शन
शेतकरी सन्मान निधी योजनेच्या हप्त्याची घोषणा नेहमी प्रमाणे प्रधान मंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते केली जात आहे यावेळी हिमाचल प्रदेश, जम्मू काश्मीर, पंजाब आणि उत्तराखंड या 4 राज्याच्या 21 व्या हप्त्याची घोषणा कृषिमंत्री शिवराजसिंह चव्हाण यांनी केली होती तसेच उर्वरित राज्यासाठी 21 व्या हप्त्याची घोषणा मोदी सरकार करेल अशी शेतकर्यांना वाटत होती सध्या बिहारच्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची धून चालू आहे या आचारसहिता चालू आहे या काळात कोणतीही आकर्षक योजनेची घोषणा करता येत नाही त्यामुळे 8 नोव्हेंबर पर्यंत शेतकऱ्यांच्या या योजनेच्या 21व्या हप्त्याची वाट पहावी लागण्याची शक्यता वाटत आहे आठ नोव्हेंबर रोजीच पीएम शेतकरी सन्मान निधी योजनेच्या 21व्या त्याचे 2 हजार रुपये मिळू शकतात अशी शक्यता व्यक्त केली जात होती





