Ration card new update : धान्य न घेणाऱ्यांचे दिवस संपले शासनाचा मोठा निर्णय पहा सविस्तर

Ration shops Beneflciaries : शिधा पत्रिका धारकांनी मागील 6 महिन्यात धान्याची उचल केलेली नसेल अशा लाभार्थ्यांचे धन्य शासन आदेशाने बंद करण्यात येणार आहे याबाबत जिल्हा पुरवठा विभागाने पातळी सुरू केली आहे 12 हजार 653 शिधापत्रिका वरील 33 हजार 959 लाभार्थ्यांनी सहा महिन्यापासून धान्याची उचल केलेली नाही हे एकूणच खतार जमा झाल्यानंतर संबंधीचा स्वस्तधान्य पुरवठा बंद केला जाणार आहे अनेक वेळा असे आढळले आहे

की अनेक शोधपत्रिका धारकांनी दर महिन्याला मिळणारे धान्य उचल केलेली नसेल त्यामुळे या शिल्लक धान्यांचा हिशोब लावताना शासनाची दमछाक होते नाशिक जिल्ह्यातील अशा 33 हजार 959 लाभार्थ्यांची धान्य बंद करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत सध्या प्रत्येक स्वस्त धान्य दुकानात रस्तावर लाभार्थ्यांची पातळी रस्ता लाभार्थ्याची पातळी सुरू करण्यात आली असून काम पूर्ण झाल्यानंतर पुढील कार्यवाही करण्यात येणार आहे त्याशिवाय ज्यांच्या दारापुढे कार आहे

अथवा कुटुंबातील एखादी व्यक्ती आयकर भरत असेल अशा लाभार्थ्यांची माहिती संकलित करीत त्यांचे ही धान्य बंद करण्यात येणार आहे ही प्रक्रिया केंद्रीय स्तरावर सुरू झाली आहे शोधापत्रिका दुकाना मार्फत सर्व क्षण सरकार करून नाशिक जिल्ह्यामधील सुमारे 34 हजार लाभार्थ्यांचा 6 महिन्यापासून धान्याची उचल केलेली नसल्याचे सांगण्यात आले होते त्यानुसार या 12 हजार 653 शोधपत्रिकाची स्वस्तधान्य दुकान या मार्फत लाभार्थ्यांची पातळी करण्यात येत आहेत

आतापर्यंत सुमारे 20 हजार लाभार्थ्यांची पातळी प्रक्रिया पूर्ण केलेली आहे रेशन कार्ड दुकाना मागील सहा महिन्यापासून धान्याची उचल न करणाऱ्यांची पातळी सुरू केली आहे तर अंतिम अहवाल आल्या तर धान्य उचलणाऱ्या लाभार्थ्यांचे धान्य वितरित राबवण्यात येणार आहे धान्य वितरण अधिकारी नाशिक अपात्र शिधापत्रिका धारकांची मोहीम जिल्हा पुरवठा विभागाने मोफत धान्य योजनेमधील या पात्र लाभार्थ्यांची शोध मोहीम हाती घेतली आहे आणि चार चाकी वाहन धारक आयकर भरणारे व वार्षिक उत्पन्न एक लाख रुपयांहून अधिक असणारे शोध पत्रिका धारक काही स्वस्त धान्याचा लाभ घेतल्याचे निदर्शनात आले आहे त्यामुळे पॅन कार्ड आधार कार्ड व बँक स्टेटमेंट च्या आधारित याची यादी तयार करू त्यांना योजनेतून अपात्र ठरविण्यात येणार आहे

Leave a Comment