कोकण आणि मुंबईसह ठाणे आणि नवी मुंबईत मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे वातावरण आणि वार्याचा वेग विजांचा कडकडाट आणि मुसळधार सरी बरसणारा त्यामुळे नागरिकांना काळजी घेण्याचा सल्ला देखील देण्यात आला आहे ठाणे आणि नवी मुंबई मध्ये दिवसभर ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे
सकाळच्या सुमारास तुरळक सरी बरसतील आणि दुपारनंतर काही भागात पावसाचा जोर वाढू शकतो विजेच्या कडकडाटासह शक्यता वर्तवण्यात आली आहे तर तापमान 27 अंश सेल्सिअस ते 31 अंश सेल्सिअस दरम्यान राहील कोकणच्या सर्व जिल्ह्यांमध्ये आज दिवसभर पावसाची शक्यता असून काही भागात मध्यम ते जोरदार सरी कोसळत शकतात
आकाशात ढगाळ राहणार असून हवामानात आद्रतेचे प्रमाण अधिक असेल तापमानात अंदाजे 25 अंश सेल्सिअस ते 30 अंश सेल्सिअस धरण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे समुद्रकिनाऱ्यावर जाणार यांनी विशेष काळजी बाळगावी महाराष्ट्रात पावसाची धडाकेबाज एन्ट्री झाली असून तो मुंबई आणि ठाणे परिसरात त्याचे गर्दी झाली असून विजेच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे
तर पावसाने पुन्हा एकदा दमदार हजेरी लावणार आहे कोकण किनारपट्टी सहा मुंबई ठाणे जिल्ह्यामध्ये ढगाळ वातावरण तयार झाले असून आजच्या दिवशी पावसाच्या सरी बरसण्याची शक्यता आहे भारतीय हवामान विभागाने आज 29 जून रोजी महाराष्ट्रातील काही भागांसाठी मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे विशेष मुंबई पालघर ठाणे आणि नवी मुंबई या भागांमध्ये ढगाळ वातावरण आता लक्षणीय ते मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरी देखील बरसनाच्या शक्यता वर्तवण्यात आली आहे
तर काही ठिकाणी जोरदार वाऱ्यासह विजांचा कडकडाट होण्याचा इशारा देण्यात दिला आहे कोकण किनारपट्टीवर सतर्कतेचा इशारा सर्व जिल्ह्यांमध्ये आज पावसाची शक्यता काही भागात मध्यम ते मुसळधार सरी बसतील आकाश जागा राहणार असून आद्रता वाढलेली असेल तापमान 25 अंश सेल्सिअस ते 35 अंश सेल्सिअस पर्यंत राहील नागरिकांनी व शेतकऱ्यांनी हवामान अंदाज लक्षात घेऊन दिवसाचे नियोजन करावे
तसेच सखल भागांमध्ये पाणी टंचाईच्या शक्यता असल्याने विशेष काळजी घ्या
- शेतकऱ्यांसाठी जमिनीत पाणी साचू नये यासाठी योग्य निचऱ्याची व्यवस्था करावे
- पेरणीची तयारी करताना पावसाचे प्रमाण आणि वेळ याची अचूक माहिती घेऊन पुढे जावे
मच्छिमार बांधवांसाठी मुख्य सल्ला
- समुद्रकिनार्यावर वाऱ्याचा वेग वाढण्याची शक्यता आहे
- तर नागरिकांना समुद्रा कडे न जाण्याचा सल्ला देखील देण्यात आला आहे
- हवेचा दाब कमी झाल्यास लहान गोड्यासाठी धोका निर्माण होऊ शकतो
- मच्छिमारांनी हवामान आद्रतेचा इशारा कडे लक्ष द्यावे असे आवाहन देण्यात आले आहे