राज्यात 80 टक्के नागरिक हे शेती करत असतात पण चांगले उत्पादन होण्यासाठी सरकारने शेततळे अनुदान योजना मार्फत 2025 मध्ये जो शेतकरी मागेल त्याला या योजनेचा लाभ होणार आहे कारण आज सुद्धा आपल्या राज्यामध्ये दरवर्षी पाणीटंचाई खूप मोठ्या प्रमाणात होत असते राज्यातील विदर्भ आणि मराठवाड्यातील लाखो शेतकऱ्यांना या पाण्याचा तसेच दुष्काळाचा सामना देखील करावा लागत आहे
जर प्रत्येकाने आपल्या शेतात शेततळे बांधले तर पाण्याची साठवणूक होईल आणि दुष्काळापासून मात देण्याचे ध्येय उत्पन्न होईल सोबतच जे पावसाचे पाणी साठवले जाईल त्यावर आपण शेतीमध्ये पीक देखील काढू शकतो म्हणजेच जमिनीतील उपसा पाण्याचा करण्याची गरज भासणार नाही आणि ते पाणी तसेच राहील जेव्हा उन्हाळ्यात लागेल तेव्हा आपल्या जमिनीतील पाण्याचा उपसा करून आपल्या गरजा भागवू शकतो
त्यामुळे होणार काय तर प्रत्येक गावात
मुबलक प्रमाणात पाणी राहील आणि शेतकरीदेखील समृद्धी आणि आनंदी च्या दिशेने वळतील शेततळे अनुदान योजना नेमकी काय आहे आणि त्या मार्फत कसे मिळेल या योजनेचे फायदे पात्रता आणि निकष आणि लागणारी कागदपत्रे यात सर्व माहिती आपण या लेख मध्ये बघणार आहोत
महाराष्ट्र सरकारने पाण्याची वाढती टंचाई समस्या लक्षात घेता सर्व शेतकऱ्यांकरिता शेततळे अनुदान योजना राबवणे सुरू केले आहे या योजनेमार्फत ज्या शेतकऱ्याला शेततळे आवश्यकता आहे त्याला शंभर टक्के अनुदानावर (Magel Tyala Shettale Yojana) योजनेचा लाभ मिळणार अर्थात मागेल त्याला शेततळे अशा धोरणाची ही योजना आहे योजनेसाठी पात्र शेतकऱ्याला त्यांच्या शेतामध्ये सरकार मार्फत शेततळे निर्माण करून दिले जातील व शेतकऱ्याला आर्थिक मदत म्हणून डायरेक्ट 75 हजार रुपये लाभार्थ्याच्या खात्यात जमा केले जातात मागेल त्याला शेततळे अनुदान योजनेमुळे
राज्यातील शेतकऱ्यांना सिंचन करण्यासाठी अतिशय मोठी मदत होईल सोबत ज्या शेतकऱ्यांची शेती आहे ते देखील बागायती शेती शेततळे पाण्यावर करू शकतात करू शकणार आहे त्यामुळे सर्व शेतकऱ्यांच्या पाण्याची समस्या तर संपणार सोबतच उत्पन्नदेखील अधिक मिळवण्यासाठी मदत होणार आहे जर दुष्काळ सामना करायची वेळ आली तर त्याचा परिणाम हा कमी होणार आहे
शेततळे अनुदान योजनेसाठी पात्रता आणि निकष
महाराष्ट्र शासनाच्या शेततळे अनुदान योजनेसाठी आता पात्र होण्याकरिता खालील अटी आणि शर्ती चे पालन करणे महत्त्वाचे आहे
जर या निकषांमध्ये तुम्ही बसलेत नाही तर तुम्हाला (Magel Tyala Shettale Yojana 2025) या योजनेचा लाभ मिळू शकणार नाही
अर्जदार हा मूळ महाराष्ट्राचा रहिवासी असावा
लाभ घेणाऱ्या शेतकऱ्या जवळ किमान 0.60 हेक्टर शेती स्वतःच्या नावाने असावी
शेततळे साठी योग्य जागा असावी
अर्जदार हा अनुसूचित जाती अनुसूचित जमाती मागासवर्गीय अपंग किंवा महिला असेल तर त्यांना योजनेच्या लाभासाठी प्रथम प्राधान्य दिले जाणार
योजना राबवण्याचे उद्दिष्ट
- शेतकऱ्यांना पाण्याच्या दुष्काळाचा सामना कमी करावा लागणार
- शेतीसाठी पाणी कमी नाही पडणार आणि पीक चांगले घेता यावी
- योजनेमार्फत शेतकऱ्यांना शेती मध्ये सिंचन साठी आर्थिक मदत होईल
- शेतकऱ्यांना आर्थिक समस्यांमुळे शेतीमध्ये नुकसान होऊ शकत नाही
- राज्यातील सर्व छोटे-मोठे शेतकरी समृद्ध होण्याकरिता त्यांना प्राधान्य मिळेल
- शेततळे अनुदान योजनेचे फायदे शेततळे शेतामध्ये असले तर त्याचे असंख्य फायदे होते
- खासदार सरकारी योजनेच्या माध्यमातून पात्र शेतकऱ्याला एकदम मोफत शेतीमध्ये शेततळे निर्माण करून मिळणार आहे हा सर्वात मोठा फायदा देखील मिळणार आहे
- शेतातील पीक तर भरघोस होतेच सोबतच जमिनीतील पाणी सुद्धा लवकर संपत नाही
- जर गाई म्हशी असतील तर त्यांना पाणी पिण्यासाठी सुद्धा शेततळे उपयोगी असते शेततळ्यातील पिकाला उन्हाळ्यात
- पाणी कमी पडते अतिशय चांगले असे पीक घेऊ शकतो
लागणारे कागदपत्रे
- शेततळे अनुदान मिळवण्यासाठी अर्ज भरत असताना खालील प्रमाणे सांगितलेले कागदपत्रे असणे महत्वाचे असते
- अर्जदाराचे आधार कार्ड
- रहिवासी दाखला
- जातीचा दाखला
- पॅन कार्ड
- रेशन कार्ड
- सातबारा आठ
- उत्पन्नाचा दाखला
- पासपोर्ट साईज फोटो
- आधार कार्ड लिंक असलेला मोबाईल नंबर
शेततळे अनुदान योजनेकरिता अर्ज कसा करावा
सर्वप्रथम आपण वरती पात्रता निकष व्यवस्थित वाचून घ्यावे जर आपणास वाटत असेल की आपण या योजनेकरिता पात्र होऊ शकते परंतु कागदपत्रे सांगितले ते सर्व जमा करावी पुढील प्रक्रिया म्हणजेच सरकार ने प्रसारित केलेल्या ऑफिशियल वेबसाईटला भेट द्यावी जर आपणास ऑनलाईन अर्ज करायचे असेल तर या खालील तुमच्या ऑनलाईन आपलाय नावाचे बटन दिसेल
त्यावर क्लिक करायचे तुमचे पुढे एक डॅशबोर्ड तयार होईल ही योजना MH-DPT मार्फत राबवण्यात येत आहे तर त्यासाठी तुम्हाला तेथे आधी तुमचे खाते तयार करावे लागणार आहे तेथे तुमचा आधार कार्ड नंबर टाकून खाते बनवून घ्यावे नंतर लोगिन पर्यायावर क्लिक करून तुमचा पासवर्ड आणि आयडी टाकून तुमच्या प्रोफाईल वर जा तुम्हाला तेथे मागेल त्याला शेततळे अनुदान योजनेसाठी ऑनलाईन अप्लाय चे बटन दिसेल
त्यावर क्लिक करा नंतर शेतीसाठी सिंचन आधार आणि सुविधा नावाच्या पर्यावरण क्लिक करा परत व्यवहार वैयक्तिक शेततळी या पर्यायावर क्लिक करा लवकर मंजूर करण्यासाठी शिवाय या पर्यायावर निवडा नंतर शेततळ्याची कशी व्हावी त्यासाठी परिणाम या पर्यायावर क्लिक करा सर्व माहिती भरल्या नंतर सबमिट बटन वर क्लिक करून तुम्ही हा अर्ज यशस्वीरित्या ऑनलाइन भरू शकता
मागेल त्याला शेततळे योजनेमध्ये अनुदान किती मिळणार
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या कल्याणाकरिता राज्य सरकारने ही योजना राज्यभरात राबविण्यास सुरुवात केली आहे यामध्ये राज्यातील दुष्काळी भागात अतिशय लाभ झाला आहे या योजनेमार्फत कमीत कमी 50 हजार रुपये तर जास्तीत जास्त 75 हजार रुपये अनुदान दिले जाणार आहे
शेततळे अनुदान योजना काय आहे
राज्यातील शेतकऱ्यांना पाणीटंचाई पासून वाचवण्यासाठी शंभर टक्के अनुदानावर शेततळे दिले जाणार आहेत त्यांचा फायदा कारण अधिक चांगले उत्पादन घेण्याकरिता सुद्धा होणार आहे एकंदरीत यामध्ये शेतकऱ्यांना उन्हाळ्यात लागणाऱ्या पाण्याची टंचाई मुळीच असणार नाही आणि त्यांना शेततळ्या पासून मोठ्या प्रमाणात लाभ होईल