वाशिम जिल्ह्यातील नागरिकांसाठी खुशखबर | जिल्हा परिषद योजना अर्ज सुरू 100% अनुदान मिळणार

जिल्हा परिषद योजना अर्ज सुरू पहा.. अटी, पात्रता आणि कागदपत्रे शेवटची दिनांक वाशिम जिल्ह्यातील नागरिकांसाठी जिल्हा परिषद (ZP) CH फंड आणि वनमहसूल योजनेअंतर्गत आर्थिक वर्षामध्ये 2025-26 करता विविध योजनेचे अर्ज मागे घेण्यात येत आहेत यामध्ये प्रामुख्याने जिल्ह्यातील मागासवर्गीय आणि आदिवासी शेतकरी या योजनेसाठी अर्ज करण्यास पात्र असणार आहेत या माध्यमांमधून स्वयंरोजगार आणि शेतीविषयक गरजा पूर्ण करण्यासाठी शासनाकडून महत्वपूर्ण मदत दिली जाणार आहे नागरिकांना विविध वस्तू आणि अनुदानाच्या स्वरूपात या योजनेचा लाभ घेता येणार आहे

महत्त्वाच्या योजना आणि त्याचे फायदे

या योजनेमध्ये अनेक महत्त्वाच्या बाबी समोर आहे स्वयंरोजगाराला प्रसाद यासाठी मागासवर्गीय पुरुष व महिलांना शिलाई मशीनच्या वाटप केले जाणार असून मागासवर्गीय शेतकऱ्यांसाठी अनुदानावर ताडपत्री आणि मोटर पंपाचे वितरण केले जाणार आहे शेतीच्या आधुनिकीकरणासाठी अनुसूचित जाती अनुसूचित जमाती एससी / एसटी आणि इतर मागासवर्गीय लाभार्थ्यांना 100 टक्के अनुदानावर तुषार सिंचन व त्याचबरोबर ठिबक सिंचन संच पुरवले जाणार आहेत ज्यात इलेक्ट्रॉनिक मोटर्स संच याचाही समावेश आहे त्याबद्दल व्यतिरिक्त मागासवर्गीय वस्तीतील समाज मंदिरासाठी अभियाका लायाटिंग मागासवर्गीय विद्यार्थ्यांना उद्योग प्रशिक्षण देखील दिले जाणार आहे मराठा क्रांती वन महसूल योजनेअंतर्गत आदिवासी शेतकऱ्यांना ताडपत्री लाभ मिळेल

अर्ज करण्याची प्रक्रिया आणि अंतिम मदत

Zilla parishad Scheme2025-26 : या योजनेसाठी अर्ज करण्याकरिता प्रक्रिया ऑफलाईन स्वरूपामध्ये आहे अर्जदारांनी आवश्यक कागदपत्रासह संबंधित गट विकास अधिकारी व्हिडिओ आणि पंचायत समिती कार्यालयामध्ये आपला अर्ज सादर करायचा आहे अर्ज स्वीकारण्याची अंतिम मुदत आहे 19 डिसेंबर 2025 आहे अर्धा सोबतच आपण जातीचा दाखला उत्पन्नाचा दाखला बँक पासबुक रहिवासी दाखला आधार कार्ड तसेच शेती मध्ए साहित्यासाठी सात-बारा आणि आठ अ उतारा यासारखे आवश्यक कागदपत्रे जोडणे अनिवार्य असते अर्ज स्वीकारल्यानंतर त्या त्यावर कार्यवाही केली जाईल आणि पात्र ठरणाऱ्या लाभार्थ्यांना लवकरच अनुदानाचा लाभ दिला जाईल

Leave a Comment