महाराष्ट्रातील दूध विकास व्यवसायाला गती देण्यासाठी राज्य सरकारने सुरू केलेल्या विदर्भ मराठवाडा विकास प्रकल्प (VMDP) टप्पा 2 अंतर्गत आता जोरात राबवला जात आहे राज्यातील 19 जिल्हे 192 तालुके आणि 24,657 गावांमध्ये हा प्रकल्प कार्य वंत होत असून दूध उत्पादन वाढवणे दूध व्यवसायातील उत्पन्न वाढवणे आणि पशु पालकांसाठी आधुनिक सुविधा उपलब्ध करणे हे या प्रकल्पाचे प्रमुख उद्दिष्ट आहे या योजनेअंतर्गत ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू असून अनेक कर्जाची मंजुरी झालेले आहे यामुळे माझा अर्ज मंजूर झाला आहे का? लाभार्थी यादी कशी पहायची अर्ज स्थिती ऑनलाईन कशी पाहिची सर्व महत्त्वाच्या प्रश्नाचे उत्तर या लेखात देत आहे
VMDP टप्पा 2 म्हणजे काय
VMDP -Vidarbha Marathwada Dairy Development Project म्हणजेच विदर्भ व मराठवाडा भागातील दूध व्यवसायाला चालना देण्यासाठी तयार केलेले विशेष प्रकल्प या अंतर्गत राज्यातील नऊ विविध उपायोजना केल्या जातात
दुग्ध व्यवसाय विस्तार
दुग्धशाळा उभारणी
शेती ग्रहात व थंड वाहतूक सुविधा
दुध प्रक्रिया केंद्र
पशुपालन सुविधा
प्रक्षिक्षण आणि क्षमता बांधणी
दूध संकलन युनिट
आर्थिक सहाय्य योजना
पशु विकास योजना
या सर्व योजनांचा लाभ घेण्यासाठी अर्जदारांनी ऑनलाईन अर्ज करावा लागतो
VMDP 2 योजनेचा ऑनलाइन पोर्टल ची माहिती
सर्व माहिती आणि अर्ज प्रक्रिया साठी अधिकृत वेबसाईट आहे vmdp.Com (एमडीपी पोर्टल) या पोर्टलवर खालील माहिती उपलब्ध असते योजना तपशील जिल्हानिहाय अर्ज स्थिती लाभार्थी यादी अर्ज मंजुरी स्थिती अर्ज नोंदणी लिंक प्रत्येक उपयोजनाचे तांत्रिक तपशील
VMDP टप्पा 2 मध्ये अर्ज कसा करायचा मार्गदर्शन
पोर्टलवर VMDP.Com नोंदणी करा Register या पर्यायावर क्लिक करा योजना आणि घटक निवडा वैयक्तिक माहिती व कागदपत्रे अपलोड करा अर्ज क्रमांक PMDP सुरक्षित ठेवा सबमिट केल्यानंतर आज अर्ज स्थिती तपासा
आपला अर्ज मंजूर झाला आहे का अर्जाचा मागोवा कसा घ्यायचा
अनेक अर्जदारांना सर्वात महत्त्वाचा प्रश्न असतो माझा अर्ज मंजूर झाला आहे का यासाठी पोर्टल वर उपलब्ध असलेला पर्याय वापरावा लागतो
अर्ज मागोवा स्टेप
vmdp.Com वर जा मुख्य मेनू मध्य अर्जाचा मागोवा घ्या Track Application निवडा येथील 2 पर्याय असतात मोबाईल नंबर टाका किंवा अर्ज क्रमांक Search / submit वर क्लिक करा
आजची सध्या स्थिती स्क्रीनवर दिसेल
- Pending (प्रलंबित) अर्ज तपासणी मध्ये आहे
- Approved (मंजुरी अर्जाला) मान्यता मिळाली आहे
- selected (निवड झालेले) लाभार्थी म्हणून निवडा
- Rejected (नाकारलेले) काही कारणामूळे अर्ज ना मंजूर
- Under DLO Approved- जिल्हा दूध अधिकारी तपासणीमध्ये
50% ते 100% अनुदानावर पशुपालन साहित्य वाटप | कडबाकुट्टी, पशुखाद्य, वैरण बियाणे योजना 2025
19 जिल्ह्यात दूध विकास प्रकल्पाचा दुसरा टप्पा पशुपालकांना मोठा दिलासा
महाराष्ट्रातील अर्जाची स्थिती सध्या स्थिती 2025
VMDP पोर्टलनुसार आतापर्यंत एकूण अर्ज :
- एकूण अर्ज 7,803
- मंजूर 233
- प्रलंबित 7,45
- निवड 40
- नाकारले 385
ही संख्या दिवसेंदिवस अपडेट होत असते
लाभार्थी यादी (Beneficiary List) कशी पाहायची
VMDP पोर्टलवर अर्जदारांना लाभार्थी यादी ऑनलाईन पाहता येते वरती यादी पाहण्यासाठी पायऱ्या मेनूमध्ये लाभार्थी Beneficiary पर्याय निवडा जिल्हा निवड सर्व घटक किंवा एखादा विशिष्ट घटक निवडा मंजुरी प्रलंबित निवड नाकारलेले अर्ज पहा प्रत्येक अर्ज क्रमांकावर क्लिक केल्यास अर्जदाराची स्थिती माहिती दिसते उदाहरण अर्ज क्र अर्जदाराचे नाव अर्ज करण्याची तारीख घटक योजना स्थिती Approved/ Rejected/ Pending तपासणी नोंदी
विशिष्ट जिल्ह्याची स्थिती कशी तपासायची
लाभार्थी यादी मध्ये जाऊन -जिल्हा निवडा की त्या जिल्ह्यातील एकूण अर्ज मंजूर अर्ज प्रलंबित अर्ज नाकारलेले अर्ज आपोआप दिसतात तालुका आणि घटकानुसार देखील सविस्तर माहिती पाहता येते जिल्हा बदलल्यावर तात्काळ नवीन आकडेवारी दिसते ते अत्यंत सोयीचे आहे
VMDP अर्ज स्थिती पाहतांना आवश्यक टिप्स
अर्ज क्रमांक PMDP सुरक्षित ठेवा मोबाईल नंबर योग्य द्या ओटीपी आणि स्थिती SMS येतात कागदपत्रे स्पष्ट अपलोड करा अर्ज जर अर्ज रिजेक्ट दाखवत असेल तर कारण तपासा काहि जिल्ह्यात DLO तपासणीमुळे वेळ लागू शकतो
या योजनेत अर्ज करणे फायदेशीर का
मुख्य लाभ :
अनुदान व दुग्धशाळा किंवा प्रक्रिया केंद्र उभारता येते
पशुपालकांचे उत्पन्न वाढते
दूध संकलन आणि प्रक्रिया सुलभ होते
आधुनिक उपकरणे आर्थिक मदत
ग्रामीण भागात रोजगार निर्मिती
राज्यातील दूध उद्योगाला मोठ्या प्रमाणात चालना देणारा हा प्रकल्प असल्याने पात्र अर्जदारांनी नक्की अर्ज करावा
अजून अर्ज केलेले नाही लगेच अर्ज करा
ज्यांनी अद्याप अर्ज केलेले नसेल त्यांनी लवकरात लवकर जमा करावी vmdp.Com ऑनलाइन नोंदणी करा पात्र तपासणी व अर्ज भरा अर्ज स्थिती वेळोवेळी तपासात जा योजना मोठ्या निधी सह राबवली जात असल्याने 9 विविध उपयोजने मधून हजारो पशुपालक लाभ घेऊ शकतात
मराठवाडा दूध विकास प्रकल्प टप्पा दोन अंतर्गत कर्ज मंजुरी प्रक्रिया जोरात सुरू आहे पोर्टलवर अर्ज आपण आजची स्थिती मंजुरी यादी जिल्हा न्यायालय लाभार्थी योजना तपशील हे सर्व घरबसल्या सहज आणि पाहू शकतात दूध व्यवसाय करणाऱ्या प्रत्येकाने ही या संधीचा लाभ घ्यावा आणि आपला व्यवसाय आधुनिक व फायदेशीर बनवा





