विहीर बांधकाम करण्यासाठीं अनुदान मिळणार | Vihir Bandkam Anudan Online Apply

शेतकरी मित्रानो तुम्हाला जर Vihir Bandkam Anudan विहीर बांधकाम करायचे असेल तर त्यासाठी शासकीय अनुदान मिळते तुम्हाला प्रश्न पडला असेल की या साठी अर्ज कोठे आणि कसा करावा अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे काळजी करू नका या ठिकाणी आपण सविस्तर माहिती जाणुन घेणार आहे.

शेतकरी आपल्या शेतामध्ये विहीर खोदत परंतु त्या विहिरीचे बांधकाम केले गेले नाही तर वीर ढासळून विहरी मध्ये गाळ जमा होण्याची शक्यता असते जास्त पाऊस झाला आणि पुर पुराच्या पाण्यासोबत गाळ दगड-गोटे विरून जाण्याची शक्यता असते.

व्हॉटसॲप ग्रुप जॉइन करा.

Vihir Bandkam Anudan अशावेळी विहिरीचे बांधकाम करणे गरजेचे असते मागणी वाढल्याने लोखंड सिमेंट खडी वाळू मिस्त्री मजुरी इत्यादी चे इत्यादींचे दर वाढल्याने अनेक शेतकरी बांधवांना इच्छा असूनही काम करता येत नाही तुम्हीच शासकीय अनुदानाचा लाभ घेऊन विहीर बांधकाम अनुदान मिळून नक्कीच तुम्हाला मदत होऊ शकते.

विहीर बांधकाम अनुदान मिळवण्यासाठी ऑनलाईन अर्ज कसा करावा लागतो यासंदर्भात जाणून घेण्यात सविस्तर माहिती.

विहिरी बांधकाम अनुदान असा करा ऑनलाईन अर्ज

  1. गुगलमध्ये महाडीबीटी फार्मर लॉगिन शब्द शोधा आपली लॉगिन अशा प्रकारचे एक लिंक दिसेल त्यावर क्लिक करा.
  2. किल्क असे करताच महाडीबीटी शेतकरी वेबसाईट तुमच्या स्क्रीनवर दिसेल यूजर आयडी पासवर्ड टाकून लॉगीन करा आधार कार्डचा उपयोग करून लॉगिन करू शकतात.
  3. अर्ज करा अशी लिंक असेल त्यावर क्लिक करा.
  4. विविध पर्याय तुम्हाला या ठिकाणी दिसतात त्यापैकी अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी विशेष योजना या पर्याय समोर दिसत असलेल्या बाबी निवडा या बटणावर क्लिक करा.

त्या ठिकाणी अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी विशेष शोधा व घटकांतर्गत विविध बाबींना अर्थसहाय्य देण्यात येत आहे यापैकी आपल्या पसंतीची प्रत्येक बाब स्वतंत्रपणे निवडावी व त्याच्याशी संबंधित तपशील नमूद करावा आणि शेवटी आपण निवडलेल्या सर्व विभागात समावेश करावा ओके ऑप्शन वरती क्लिक करा

अर्ज ची माहती तुमचया समोर आली असेल बाब चौकट व ती क्लिक करताच या ठिकाणी विविध योजनांची यादी तुम्हाला दिसेल यापैकी नवीन विहिरीचे बांधकाम योजना निवडा त्याच्या अटी व शर्ती समोर असलेल्या चौकटीमध्ये ठीक करा आणि अर्ज जतन करा.

सगळी माहिती वेवस्थित भरून घ्या त्यानंतर अर्ज सादर करा या बटणावर क्लिक करून अर्ज सादर करून द्या तुम्ही जर नवीन असेल किंवा पहिल्यांदा या वेबसाईटवर अर्ज सादर करत असाल तुम्हाला 26.3 रुपये पेमेंट करून घयाचे आहे.

त्यानंतर अर्ज सादर केल्यानंतर मी अर्ज केलेल्या बाबी या बटनावर क्लिक करून तुम्ही याच ठिकाणी तुमच्या अर्जाची सद्यस्थिती बघू शकतात.

विहीर बांधकाम अनुदन लागणारे कागतपत्र

  • आधार कार्ड
  • बँक पासबुक
  • जमिनीचा 7 12

तुम्हाला अनुदान मिळण्यासाठी काहीं दिवसाने mahadbt लॉटरी लागेल त्या लॉटरीत अपले नाव असेल तर तुम्हाला वीहरी अनुदान मिळणार आहे कृषि अधिकारी यांच्या शी संपर्क साधावा तुमची विहिरी बांधकाम मंजूर होईल अणि अनुदान आपल्या खात्यात जमा होईल अशा पद्धतीने तुम्ही नवीन विहीर बांधकाम अनुदान योजनेसाठी अर्ज करू शकता…

Vihir Bandkam Anudan Video

Leave a Comment