कृषी विभागाच्या कांदा चाळ व ट्रॅक्टर अनुदानात वाढ शेतकऱ्यांसाठी दिलासादायक निर्णय. पहा सविस्तर :
एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानांतर्गत देण्यात येणाऱ्या कांदाचाळ ट्रॅक्टर पॉवर टिलरच्या अनुदानात वाढ करण्यात आली आहे कांदाचाळ करण्यासाठीची मर्यादाही वाढली आहे …