राज्यातील कर्ज माफी योजना शेतकऱ्यांनी तात्काळ बँक तपशील सादर करणे आवश्यक

राज्यात विविध नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या थकीत कर्जदार शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून कर्जमाफी योजना राबवण्याची प्रक्रिया वेगाने सुरू झाली आहे गेल्या काही दिवसांपासून बँकांच्या माध्यमातून शेतकऱ्यांकडून आवश्यक कागदपत्रे व माहिती गोळा करण्याचे आवाहन करण्यात येत आहे या प्रक्रियेत आधार क्रमांक, अग्रीटेक फार्मर आयडी, बँक मोबाईल नंबर तसेच कर्जमाफी संदर्भातील तपशील मागवण्यात येत आहेत मात्र अद्यापही मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांची माहिती बँकांकडे केली नसल्याचे दिसून येत आहे

23 फेब्रुवारी 2026 पासून राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होत आहे 6 मार्च रोजी अर्थसंकल्प सादर केला जाणार असून यामध्ये कर्जमाफीसाठी तरतूद होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे याच पार्श्वभूमीवर शासनाने थकित व नियमित कर्जदार शेतकऱ्यांची संपूर्ण माहिती गोळा करण्याचे उद्दिष्ट आहेत त्याचबरोबर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका तसेच विविध सोसायटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आवश्यक माहिती सादर करायचे आव्हान करण्यात आले आहेत जर शेतकऱ्यांनी वेळेत माहिती दिली नाही तर येणारा कर्जमाफी योजनेत अपात्र ठरू शकतात किंवा त्यांना लाभ मिळण्यात विलंब होऊ शकतो

त्यामुळे कोणतेही शेतकऱ्यांवर अन्याय होऊ नये याकरिता प्रशासनाकडून पुन्हा एकदा आवाहन करण्यात येत आहे की संबंधित शेतकऱ्यांनी तातडीने आपल्या बँकेशी किंवा सोसायटी सचिवाशी संपर्क साधावा आणि मागवलेले सर्व माहिती जमा करावी सध्या डेटा मागवण्याची प्रक्रिया वेगाने सुरू असून विविध वर्तमानपत्राच्या माध्यमातून जाहिरात देण्यात येत असून प्रसारमाध्यमाच्या माध्यमातूनही शेतकऱ्यांना जागृत केले जात आहे तरी देखील ग्रामीण भागातील अनेक शेतकऱ्यांपर्यंत ही माहिती पुरेशी पोहोचली नाही काही शेतकऱ्यांनी या प्रक्रियेला गांभीर्याने घेत नसल्याचे दिसून येत आहे

परंतु त्यांचा मोठा परिणाम त्यांच्या कर्जमाफी वर पात्रते वर होऊ शकतो मिळालेल्या माहितीनुसार जून 2025 पर्यंत घेतलेली आणि ठराविक कालावधी पर्यंत थकित असलेले कर्ज विचारात घेतली जाणार आहेत सप्टेंबर 2025 पर्यंत झालेली वसुली याचाही तपशील मागवण्यात आले आहेत दरम्यान शेतकरी संघटना व विविध नेत्यांकडून 2025 मध्ये घेतलेल्या नवीन कर्ज माफी नही कर्जमाफी योजनेत सामाविष्ट करण्यात यावा अशी मागणी केली जात आहे या मागणीवर शासन सकारात्मक विचार करत असल्याचे संकेत मिळत आहे लाखो शेतकऱ्यांचा डाटा अद्याप संकलित व्हायचा आहे त्यामुळे ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी प्रशासनाकडून विशेष मोहीम राबवली जात आहे

प्रत्येक शासनाने शेतकऱ्याने स्वतःची माहिती वेळेत सादर करणे अत्यंत आवश्यक आहे तसेच आपल्या गावातील नातेवाईका मधील किंवा शहरातील कर्जदार शेतकऱ्यांना ही याबाबत माहिती देणे गरजेचे आहे कर्जमाफी ही शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा ठरू शकते मात्र त्यासाठी आवश्यक ती कागदपत्रे व माहिती वेळेत सादर करणे ही शेतकऱ्यांची जबाबदारी आहे शासनाची ही योजना कोणत्या ही पात्र शेतकऱ्यांपर्यंत पोचवली शेतकरी कोणत्याही वंचित राहू नये यासाठी सहकार्य करणे आवश्यक आहे जर आपण कर्जदार शेतकरी असाल तर विलंब न करता आपल्या बँकेशी संपर्क साधा आवश्यक तपशील तपासा आणि कर्जमाफी योजनेचा लाभ घेण्यासाठी आपली पात्रता निश्चित करा वेळेत कृती केल्यास या योजनेचा पूर्ण लाभ मिळू शकतो धन्यवाद

Leave a Comment