udid mobile number change process : काही मिनिटात ऑनलाईन आणि ऑफलाईन मोबाईल नंबर चेंज करा

UDID कार्ड मध्ये मोबाईल नंबर बदलण्याबाबत मोठी अडचण जाणून घ्या अधिकृत प्रक्रिया दिव्यांग नागरिकांसाठी UDID हे अत्यंत महत्त्वाचे ओळख मानले जात ते शासकीय योजना आर्थिक सहाय्य शिव्या निवृत्ती किंवा विविध ऑनलाईन सेवेचा लाभ घेण्या करिता यूडी आयडी कार्ड आवश्‍यक असते यामुळे अलीकडेच अनेक लाभार्थ्यांना एक मोठी समस्या भासत आहे नोंदणीच्या वेळी दिलेला मोबाईल नंबर बदलल्यामुळे त्यांना ओटीपी मिळत नाही आणि लॉग इन फक्त प्रक्रियादेखील अडवते अशा परिस्थितीत मोबाईल नंबर कसा अपडेट करायचा याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊया

OTP न मिळाल्याने वाढल्या तक्रारी

UDID आयडी पोर्टल वर लॉग इन (udid update online login) करण्यासाठी नोंदणीकृत मोबाईल नंबर वर ओटीपी पाठवला जातो जर लाभार्थ्याने पूर्वी दिलेला मोबाईल नंबर बंद केला असेल हरवले असेल किंवा नवीन नंबर वापरत असाल तर ओटीपी येत नाही परिणामी प्रोफाईल मध्ये प्रवेश करता येत नाही त्याचबरोबर अर्ज प्रक्रिया अडकते आणि योजनेचा लाभ याच अडचण निर्माण होतात विशेष म्हणजे UDID प्रणाली ही केंद्र सरकारच्या Department fo Empowerment fo Persons Disabilities अंतर्गत कार्यरत आहे त्यामुळे यातील माहिती सुरक्षित आणि अधिकृत डेटाबेसशी जोडलेले असते मोबाईल नंबर बदल हे साध्य नसून अधिकृत पद्धतीच करावे लागते

जुना मोबाईल नंबर सुरू असल्यास ऑनलाइन पर्याय

जर लाभार्थ्यांचा जुना मोबाईल नंबर अजूनही सुरू असेल तर मोबाईल नंबर अपडेट करण्यात तुलनेने सोपे आहे अधिकृत UDID वेबसाईटवर जाऊन लॉग इन करावे त्यानंतर ओटीपी पडताळणीनंतर प्रोफाइल किंवा Edit Details पर्याय मध्ये मोबाईल नंबर अपडेट करण्याची सुविधा उपलब्ध असल्यास नवीन नंबर टाकता येतो नवीन नंबर नोंद झाल्यानंतर पुन्हा ओटीपी पातळी केली जाते आणि बदल जतन सेव केला जातो ही प्रक्रिया काही मिनिटात पूर्ण होऊ शकते मात्र सर्वात वापरकर्त्यांना हा पर्याय उपलब्ध असेलच असे नाही कारण काहीवेळा डेटा बदलण्यासाठी अतिरिक्त हाताळणे आवश्यक असते

जुना मोबाईल नंबर बंद असल्यास ऑफलाईन प्रक्रिया अनिवार्य

बहुतेक वेळा लाभार्थ्यांचा जुना मोबाईल नंबर पूर्णपणे बंद असतो किंवा हरवलेला असतो अशा वेळी ऑनलाइन लॉगिन करणे शक्य होत नाही त्यामुळे मोबाईल नंबर अपडेट करण्याकरिता संबंधित जिल्हा रुग्णालयातील UDID नोंदणी केंद्रात जावे लागते त्यासाठी आवश्यक कागदपत्रे

  • UDID आयडी कार्ड (प्रिंट किंवा डिजिटल कॉपी)
  • आधार कार्ड
  • नवीन नंबर
  • ओळखपत्र

रुग्णालयातील किंवा अधिकृत केंद्रातील अधिकारी अर्ज स्वीकारून प्रणाली मध्ये नवीन नंबर अपडेट करतात साधारणपणे 3 ते 7 कामकाजी दिवस या प्रक्रियेस लागू शकतात काही जिल्ह्यांमध्ये पातळी प्रक्रिया अधिक वेळ देऊ शकते

आधारशी लिंक तपासणी ही गरजेचे

तज्ञांच्या मते UDID डेटामध्ये अनेक वेळा आधार कार्डशी लिंक असते त्यामुळे जर आधार कार्ड ही जुना मोबाईल नंबर नोंदवल्याला असेल तर आधी आधार सेवा केंद्रात जाऊन मोबाईल नंबर अपडेट करणे हिताचे ठरू शकते आधार अपडेट झाल्यानंतर UDID Card संबंधित बदल करणे सोपे जाऊ शकते लाभार्थ्यांनी लक्षात ठेवावे की मोबाईल नंबर हा OTP आणि डिजिटल पद्धती साठी महत्त्वाचा घटक मानला जातो त्यामुळे नंबर बदलण्यास त्वरीत अधिकृत नोंदणी मध्ये अपडेट करणे आवश्यक आहे

फसवणुकीपासून सावधान रहावे

मोबाईल नंबर अपडेट करण्याच्या नावाखाली काही अधिकृत व्यक्ती किंवा एजंट पैसे मागतात अशी तक्रारी समोर येत आहे मात्र अधिकृत प्रक्रियेसाठी सरकारी रुग्णालय किंवा नोंदणी केंद्रा शिवाय इतरही माहिती देणे टाळावे कोणालाही OTP किंवा वैयक्तिक माहिती शेअर करू नका

किती वेळ लागतो आणि शुल्क किती

ऑनलाइन अपडेट जुना नंबर सुरू असल्यास त्वरित पूर्ण होऊ शकतो ऑफलाईन अपडेट साधारण तीन ते सात दिवस लागू शकते किंवा त्यापेक्षा अधिक पण सरकारी प्रक्रियेसाठी कोणतेही अधिकृत शुल्क नसते मात्र काही ठिकाणी दोस्तावेज वेळेस प्रिंट किंवा इतर सेवा शुल्क वेगळे लागू शकतात आणि ते सहाजिक आहे

निष्कर्ष. UDID आयडी कार्ड मध्ये मोबाईल नंबर अपडेट करणे अत्यंत आवश्यक आहे कारण सर्व लॉगिंग आणि पातळी प्रक्रिया डिजिटल आधारित आहे पण जुना मोबाईल नंबर सुरू असल्यास ऑनलाइन अपडेट शक्य आहे परंतु नंबर बंद असल्यास जिल्हा रुग्णालय UDID आयडी नोंदणी प्रक्रिया केंद्रात जाऊन अधिकृतरित्या बदल करावा दिव्यांग लाभार्थ्यांनी योग्य माहिती घेऊन अधिकृत मार्गाने प्रक्रिया पूर्ण करावी मोबाईल नंबर अद्यावत ठेवल्यास भविष्या मधील शासकीय योजना आणि ऑनलाईन सेवा मिळताना अडचण येणार नाही त्यामुळे आपण एकच नंबर वापरला पाहिजे

Leave a Comment