दिव्यांग कल्याण विभागाच्या लाभार्थ्यांसाठी एक UDID(Unique Disability) ekyc आणि आधार लिंकिंग प्रक्रिया आता अत्यंत महत्त्वाचे करण्यात आली आहे शासनाच्या विविध योजनेचा लाभ नियमित पणे मिळत राहण्यासाठी लाभार्थ्यांची माहिती अद्योदय ठेवण्यासाठी ही एक प्रक्रिया करणे खूप महत्त्वाचे आहे अनेक लाभार्थ्यांच्या खात्यात ekyc not Completef किंवा ekyc not pending असा एरार दिसत असल्यामुळे त्यांना याचा लाभ मिळण्यात अडचणी निर्माण होऊ शकतात त्यामुळे प्रत्येक पात्र दिव्यांग नागरिकाने शक्य तितक्या लवकर आपले यूआयडी कार्ड आधार लिंक केवायसी पूर्ण करणे गरजेचे आहे
UDID card E-KYC online म्हणजे काय आहे
UDID card म्हणजे Unique Disability ID card हे केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालयाच्या माध्यमातून दिले जाणारे एक महत्त्वाचे ओळखपत्र आहे या कार्ड च्या मदतीने देशातील दिव्यांग नागरिकांची एक डिजिटल माहिती तयार केली जाते यामुळे दिव्यंग लाभार्थ्यांना विविध शासकीय योजना किंवा सवलती शिव्या वृत्ती आर्थिक साहाय्य तसेच इतर सुविधा उपलब्ध होतात
UDID कार्ड हे एक प्रकारचं स्वावलंबन कार्ड असून ते संपूर्ण देशात वैद्य असते एकदा UDID कार्ड तयार झाल्यानंतर लाभार्थ्याला वारंवार वेगवेगळ्या ठिकाणी दिव्यांग प्रमाणपत्र सादर करण्याची गरज भासत नाही
E- KYC करणे का महत्त्वाचे असते
अनेक लाभार्थ्यांच्या UDID कार्ड पोर्टलवर लोगिन केल्यानंतर ई- केवायसी pending असा संदेश दिसतो याचा अर्थ असा की त्याची काही माहिती अपूर्ण आहे की किंवा आधार क्रमांक सोडलेला नाही
ई-KYC पूर्ण केल्याने खालील फायदे होतात
- शासनाच्या योजनेचा लाभ थांबवत नाही
- लाभार्थ्यांची ओळख खात्रीशीर होते
- भविष्यातील पातळी प्रक्रिया अधिक सोपी होते
- डिजिटल प्रमाणपत्र डाऊनलोड करण्याची सुविधा मिळते
- तसेच शासकीय डेटाबेस मध्ये माहिती अद्याप राहते म्हणूनच दिव्यांग नागरिकांनी ही प्रक्रिया दुर्लक्षित न करता तात्काळ पूर्ण करणे महत्त्वाचे आहे
UDID कार्ड केवायसी कशी करावी
UDID कार्ड केवायसी प्रक्रिया अत्यंत सोपी आहे फक्त काही मिनिटात मोबाईल किंवा संगणकाच्या माध्यमातून ही प्रक्रिया पूर्ण करता येऊ शकते खालील दिलेल्या स्टेप्स फॉलो करून आपण सहजपणे आधार लिंकिंग करून शकता
UDID वेबसाईट ओपन करा सर्वप्रथम तुम्हाला मोबाईल किंवा संगणकावर गुगल उघडा त्यानंतर UDID असे सर्च करा त्यानंतर अधिकृत UDID वेबसाईट ओपन करा
PWD Login वर क्लिक करा वेबसाईट वर गेल्यानंतर PWD Login या पर्यायावर क्लिक करून त्यानंतर खालील माहिती भरा UDID नंबर किंवा Enrollment नंबर जन्मतारीख Captcha Code माहिती भरल्यानंतर लॉगिन करा
केवायसी पेंडिंग एरर तपासा : लॉग इन केल्या नंतर अनेकदा स्क्रीनवर ekyc not Completed किंवा pending असा संदेश दिसतो याचा अर्थ असा होतो की आधार क्रमांक अजून जोडलेला नाही
अपडेट आधार वर क्लिक करा : स्क्रीन वर उजव्या बाजूला दिल्याला update Aadhar या पर्यावरण ती क्लिक करून त्यानंतर आधार क्रमांक टाका Identity Proof पोर्टल निवडा आधाराची स्कॅन कॉपी अपलोड करा 30KB पर्यंत Reason निवडा पूर्वी आधार दिलेला नाही
OTP verification करा त्यानंतर Generate OTP या पर्यायावर क्लिक करा तुमचा आधाराची लिंक असलेला मोबाईल नंबर ओटीपी येईल तो ओटीपी दिल्यानंतर बॉक्स मध्ये टाका समिट वर क्लिक करा ओटीपी यशस्वीरित्या व्हेरिफाय झाल्यानंतर तुमची केवायसी प्रक्रिया पूर्ण होईल ही
E-KYC पूर्ण झाल्यावर काय होते
OTP-verification पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला स्क्रीनवर Aadhaar e-KYC Done Successfully असा संदेश दिसतो त्यानंतर तुमची माहिती अपडेट होते UDID कार्ड प्रोफाईल सक्रिय होते Certificate Download करण्याचा पर्याय उपलब्ध होतो योजनेचा लाभ सुरू राहतो
कोणकोणत्या लाभार्थ्यांनी तातडीने E-KYC करावी
खालील लाभार्थ्यांनी विशेष ही केवायसी तातडीने पूर्ण करावी ज्यांनी ekyc pending दाखवते आहे ज्यांना आधार क्रमांक जोडलेला नाही नवीन UDID कार्ड धारक योजनेचा लाभ थांबलेला आहे प्रमाणपत्र डाऊनलोड होत नाही
ई -केवायसी करतेवेळेस लक्षात ठेवण्याच्या सूचना
केवायसी प्रक्रिया करताना खालील गोष्टी लक्षात ठेवावे
- आधार मोबाईल नंबर ची लिंक असणे आवश्यक असेल
- आधाराची फाईल 30KB पेक्षा कमी नसावी असावी
- योग्य माहिती भरावी OTP वेळेत टाकावा
- अधिकृत वेबसाईटचा वापर करावा
- चुकीची माहिती दिल्यास प्रक्रिया अपूर्ण राहू शकते
शासनाच्या योजना करीता UIID कार्ड चे महत्व काय
UIID कार्ड दिव्यांग नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाचे तसेच डिजिटल ओळखपत्र या आहे या कार्डच्या मदतीने खालील योजनेचा लाभ घेता येतो
दिव्यांग पेंशन योजना शैक्षणिक शिष्यवृत्ती प्रवास सवलती आरोग्य सुविधा रोजगार संबंधित योजना आर्थिक सहाय्य योजना म्हणून UDID कार्ड अपडेट ठेवणे आवश्यक आहे केवायसी पूर्ण न केल्यास काय अडचणी येऊ शकतात जर लाभार्थ्यांनी वेळेत ई केवायसी udid card kyc online login पूर्ण केले नाही तर योजना लाभ थांबू शकतो प्रमाणपत्र डाऊनलोड करता येणार नाही प्रोफाइल निष्क्रिय होऊ शकते हाताळणी प्रक्रिया अडचणीत येऊ शकते यामुळे आपण लवकरात लवकर ही प्रक्रिया पारदर्शकपणे पूर्ण करणे महत्त्वाचे आहे
निष्कर्ष दिव्यांग कल्याण विभागाच्या माध्यमातून सर्व एवढी कार्ड धारकांसाठी अत्यंत आधार लिंकिंग आणि केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे महत्त्वाचे करण्यात आले आहे ही प्रक्रिया अत्यंत सोपी असून फक्त पाच मिनिटांमध्ये घरबसल्या पूर्ण करता येते त्यामुळे कोणतेही लाभार्थी उशीर न करता लगेच विकृत वेबसाईटवर जाऊन आपली माहिती अपडेट करून घ्यावी योग्य वेळी ही केवायसी पूर्ण केल्यास शासनाच्या सर्व योजनेचा लाभ अखंडितपणे नेतात राहील व भविष्यामध्ये कोणत्याही अडचणींचा सामना करावा लागणार नाही





