देशभरामध्ये पाऊस सुरू असल्यामुळे हळदीची मागणी कमी झाली आहे परिणामी काही दिवसांपासून हळदीचे दर कमी होऊ लागले आहेत गेल्या महिनाभरात प्रति क्विंटल पाचशे ते एक हजार रुपयांनी घसरण झाली आहे निर्यातही कमी झाली असून दरात तेजी होण्याची शक्यता नाही असा अंदाज या व्यापारी जाणकारांनी व्यक्त केला आहे जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात हळदीच्या दरात प्रति क्विंटल मागे 300 ते 400 रुपये भेटले होते यादरम्यान दरात फार तेजी होण्याची शक्यता नसल्याचा अंदाज व्यापारी वर्गाने व्यक्त केला आहे
गेल्या महिनाभर देशभरातील हळदीच्या बाजारपेठांमध्ये ग्राहकांची संख्या मंदावली आहे त्यातच पाऊस सुरू असल्यामुळे हळदीची आवक कमी झाली आहे याचा परिणाम मागणीवर झाला असून सध्या स्थिती नुसार प्रतिक्विंटल 9 हजार ते 14 हजार रुपयांचा दर मिळत आहे देशभरातील हळद विक्रीचा हंगाम जवळपास संपला आहे मराठवाडा विदर्भ, तेलंगणा,निजामाबाद, आंध्र प्रदेश,तामिळनाडू या भागातील शेतकऱ्यांकडे 3 ते 4 % हळद शिल्लक आहे सद्यस्थितीला मराठवाडा आणि विदर्भातील बाजारात दररोजचे 15 ते 20 हजार पोत्यांची आवक होत आहे गेल्या पंधरा ते वीस दिवसांपासून दरात प्रति किलोस 1 ते 3 रुपये पर्यंत दर कमी होता
त्याचे व्यापारी वर्गाने सांगितले आहे गेल्या महिनाभरापासून दरात प्रति क्विंटल मागे 500 ते 1 हजार रुपये दर कमी होत आहेत त्यात काळात दर अजून कमी होतील असाही अंदाज व्यापारी व्यक्त करत आहेत गतन हंगामातील शिल्लक राहिलेले जानेवारी 2016 पर्यंत विक्री पूर्ण होईल हळद विक्री करणे साठी चार महिन्याचा कालावधी आहे या कालावधीत हळदीची मोठा फारसा जाणार नाही