eNews Ticker

घरगुती बाजारातील ट्रॅक्टर विक्रीत आठ टक्के % वाढ

भारताच्या ट्रॅक्टर उद्योगाने 2024 25 या आर्थिक वर्षात जोरदार पुनरागमन केले आहे गेल्यावर्षी ट्रॅक्‍टर विकत आठ टक्क्यांची घट नोंदवली ट्रॅक्टर उद्योगाच्या यंदाच्या घरगुती बाजारातील विक्रेत 8 टक्क्यांची वाढ झाली आहे यंदा देशभरात एकूण 9.39 लाख ट्रॅक्टर केले गेले आहेत तर गेल्या वर्षी 8.67 लाख ट्रॅक्टर विकले गेल्या होते ट्रॅक्टर अँड मशनरी करण असोसिएशन आकडेवारीनुसार एकूण ट्रॅक्टर उत्पादकांनाही वाढून 10.07 लाख घेऊन युनिटवर पोहोचले जे मागील वर्षाच्या 9.47 लाख युनिट पेक्षा अधिक आहे

मात्र 2022-23 विक्रमी वर्षाच्या 10.71 लाख युनिट च्या तुलनेत उत्पादन अध्यापही मार्च 2025 मध्ये ट्रॅक्टर विक्रीत पाहायला मिळाली या महिन्यात 79 हजार 940 ट्रॅक्टर विकले गेले जे मार्च 2024 मधील 63 हजार 755 आणि फेब्रुवारी 2025 मधील 58 हजार 797 खूप अधिक आहे आर्थिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये ट्रॅक्टर निर्यातीतही वाढ झाली यंदा 8 हजार 813 ट्रॅक्टर निर्यात झाली जी मागील वर्षाच्या 97 हजार 828 युनिटच्या थोडे अधिक आहेत मान्सून सामान्य राहण्याच्या शक्यतेमुळे आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये ट्रॅक्टर विक्रीत चार ते सात टक्क्यांची वाढ होऊ शकते असा रेटिंग एजन्सी आय सी आय ए अंदाज आहे

Leave a Comment

WhatsApp Logo आमचा WhatsApp ग्रुप Join करा