केंद्र सरकारच्या बेटी बचाव बेटी पढाव या महत्वकांक्षी मोहिमेअंतर्गत सुरू करण्यात आलेली सुकन्या समृद्धी योजना आज आपल्या यशस्वी वर्षाच्या प्रवासात प्रवेश करत आहे 22 जानेवारी 2015 रोजी सुरू झालेली ही योजना आजही मुलींच्या शिक्षण आणि विश्वासाठी सर्वाधिक सुरक्षित व फायदेशीर व बचत पर्याय मानले जाते कमी गुंतवणूक जास्त परतावा आणि पूर्ण सरकारी हमी यामुळे माध्यम वर्गीय पालकांमध्ये या योजनेला विशेष लोकप्रिय मानले आहे
सुकन्या समृद्धी योजनेचा सर्वात मोठा फायदा म्हणजे तिच्या उच्च व्यवहार सध्या या योजनेवर 8.2 टक्के वार्षिक व्याज दिले जाते जे पी पी एफ पोस्ट ऑफिस सेविंग स्कीम किंवा इतर अल्पबचत योजना पेक्षा जास्त आहे सरकार तिमाहीला व्याजदराचा आढावा घेत आणि आर्थिक वर्षाच्या शेवटी हे व्याज खात्यात जमा केले जाते
या योजनेत गुंतवणूक करणाऱ्या पालकांना टॅक्स मध्ये ट्रिपल बेनिफिट मिळतो जुन्या कर प्रणालीनुसार आयकर कायदा कायद्याच्या कलम 80 सी अंतर्गत 1.5 लाख रुपये पर्यंत कर सवलत मिळते याशिवाय खात्यावर मिळणारे व्याज पूर्णपणे करमुक्त असते आणि 21 वर्षांनंतर म्युचरिटी वेळोवेळी मिळणारी संपूर्ण रक्कम ही टॅक्स फ्री असते त्यामुळे दीर्घकालीन बचत साठी ही योजना अत्यंत फायदेशीर ठरते
जर एखाद्या पालकांनी आपल्या मुलांच्या जन्मानंतर लगेच सुकन्या समृद्धी योजना खाते उघडले आणि दरवर्षी कमाल मर्यादा म्हणजेच 1.50 लाख रुपये गुंतवले तर म्युचरिटी वेळी मिळणारा फंड अश्वर्याकारक असू शकतो 15 वर्षे नेहमी गुंतवणूक केल्यास एकूण गुंतवणूक 22. 50 लाख रुपये होते सध्याचा 8.2 टक्के व्याजदर नुसार वर्षानंतर सुमारे 61. 82 लाख रुपयाचा फंड तयार होऊ शकतो
या योजनेच्या काही महत्त्वाच्या अटी लक्षात घेणे आवश्यक आहे मुलीच्या जन्मापासून ती 10 वर्षाची होईपर्यंत खाते उघडता येते वर्षाला किमान 250 रुपये भरून खाते सक्रिय ठेवता येते तर एका आर्थिक वर्षात जास्तीत जास्त 1. 50 लाख रुपये जमा करता येतात पैसे फक्त 15 वर्ष भरायचे असतील तरी खाते 21 वर्षाने म्युचर होते तसेच मुलींच्या 18 व्या
वर्षानंतर उच्च शिक्षणासाठी 50 टक्के रक्कम काढण्यासाठी सुविधा उपलब्ध आहे एकंदरीत पाहता सुकन्या समृद्धी योजना ही मुलींच्या उज्वल भविष्यासाठी सुरक्षित कर सवलतीची आणि दीर्घकालीन गुंतवणुकीची उत्तम संधी आहे आजच नियोजन केल्यास उद्या मुलीच्या शिक्षण आणि आयुष्यासाठी मजबूत आर्थिक आधार उभा करता येऊ शकतो





