दहावी बारावी प्रमाणपत्र मिळणार आता ऑनलाइन SSC and HSC Cerificate25 तुमच्यासाठी हेलपाटे थांबणार स्पीड पोस्टही पर्याय सर्व प्रकारच्या प्रमाणपत्रासाठी पाचशे रुपये शुल्क निश्चित राज्यामध्ये बोर्डाच्या दहावी-बारावीच्या डुप्लिकेट प्रमाणपत्र तात्पुरते प्रमाणपत्र आणि स्थलांतर प्रमाणपत्रासाठी विद्यार्थ्यांना ऑनलाइन आणि पालकांना मंडळाच्या कार्यालयात हेलपाटे मारावे लागते ही गैरसोय आता संपणार आहे
राज्य मंडळाने ही संपूर्ण प्रक्रिया आता ऑनलाइन विद्यार्थ्यांसाठी मोठा दिलासा ठरवला आहे SSC and HSC Cerificate25 सर्व प्रकारच्या प्रमाणपत्रासाठी एक सामान पाचशे रुपये शुल्क निश्चित करण्यात आले असून आधार वर आधारित OTP द्वारे थेट ऑनलाइन अर्ज करता येणार आहे विशेष म्हणजे वर्ष 1990 पासून चा सर्व डेटा डिजिटल स्वरूपात उपलब्ध करण्यात आला आहे त्यामुळे जुन्या विद्यार्थ्यांनाही प्रमाणपत्र सहज मिळू शकणार आहे अर्ज मंजूर झाल्याने प्रमाणपत्राची मूळ प्रत पोस्टाद्वारे घरपोच मिळणार असल्याने मंडळात जाण्याची तुम्हाला गरज भासणार नाही
मार्कशीट डुप्लिकेट प्रक्रिया ऑनलाइन SSC and HSC Cerificate25
दहावी बारावीची मार्कशीट किंवा प्रमाणपत्र हरवले किंवा खराब झाले तसेच दुरुस्तीची गरज असल्यास त्या पुढे मंडळाच्या कार्यालयात प्रत्यक्षात जाऊन अर्ज करण्याची तुम्हाला गरज भासणार नाही सर्व व पातळीची प्रक्रिया मंडळाच्या अधिकृत पोर्टलवर उपलब्ध करून देण्यात आली असून दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा निकालानंतर प्रवेश प्रक्रिये दरम्यान किंवा नोकरीसाठी तातडीने कागदपत्रे लागणाऱ्या विद्यार्थ्यांना यापुढे विलंब सहन करावा लागणार नाहीत घरबसल्या कागदपत्रे मिळण्याची सुविधा उपलब्ध झाली असून विद्यार्थ्यांना बोर्डात चकरा मारण्याची गरज नाही सही शिक्के शाळेची शिफारस ओळख हाताळणी कर्मचाऱ्यांशी संपर्क असा संपूर्ण आसा आता तुम्हाला भासणार आहे स्वयंपूर्ण डिजिटल प्रक्रिया मंडळाच्या पूर्णपणे बंद होतील आधार व आधारित ओटीपी ने ऑनलाइन अर्ज अर्जाची प्रामाणिकरण आधार क्रमांक टाकल्यावर मिळणार्या ओटीपी द्वारे केले जाणार आहे त्यामुळे कागदपत्राची प्रत घेऊन जाण्याची आता गरज नाही सही शिक्के शाळेचे शिफारस पत्र ची गरज नाही
यापुढे प्रमाणपत्र मिळवण्यासाठी किंवा शाळेचे ओळखपत्र शिफारस पत्र हजर राहण्याच्या नोंदी अशा कोणत्याही प्रकारच्या कागदपत्रांची गरज तुम्हाला भासणार नाही संपूर्ण प्रक्रिया स्वयंचलित आणि डिजिटल आहे सन 1990 पासून चा डेटा ऑनलाइन
बोर्डाने मागील 35 वर्षाचा डाटा डिजिटल करून प्रणालीमध्ये उपलब्ध केला असून त्यामुळे 1990 नंतर बोर्डाची परीक्षा दिलेल्या सर्व विद्यार्थ्यांकरिता ऑनलाइन प्रमाणपत्र मिळवण्याकरिता खात्री आहे सर्व प्रमाणपत्रासाठी आता एक समान शुल्क पूर्वी विभाग निहाय वेगवेगळे शुल्क आकारले जात होते परंतु आता सर्वप्रथम च्या सर्व प्रकारच्या प्रमाणपत्र करिता राज्यभर एकच शुल्क निश्चित करण्यात आले असून आता फक्त पाचशे रुपये लागू आहे
दहावी बारावीचे प्रमाणपत्र ऑनलाईन कशी मिळवता येणार
विद्यार्थ्यांनी आपल्या राज्य बोर्डाच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन अर्ज बारावी त्यानंतर आवश्यक माहिती भरून कागदपत्रे अपलोड करावी त्यानंतर आपले 900 रुपये शुल्क भरल्यावर प्रमाणपत्र स्पीड पोस्टाद्वारे घरपोच मिळणार डुप्लिकेट मार्कशीट किंवा हरवलेले प्रमाणपत्र ही ऑनलाईन मिळू शकते का? याचे उत्तर आहे हो तुम्हाला डुप्लिकेट मार्कशीट तात्पुरते प्रमाणपत्र स्पेशल प्रमाणपत्र आणि इतर सर्व प्रकारचे दस्तावेज आता ऑनलाईन पद्धतीने उपलब्ध आहेत जुनी आणि हरवलेले प्रमाणपत्र देखील तुम्हाला डिजिटल स्वरूपात डेटाबेस मधून मिळू शकतात धन्यवाद





