शेतकऱ्यांसाठी कृषी पंप दुरुस्ती हेल्पलाइन सुरू : Special Helpline Launched for Agricultural pump

महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीने शेतकऱ्यांसाठी सौर कृषी पंप यांच्या तांत्रिक अडचणीच्या तातडीने निवारणासाठी आपण शोरूम सेवा सुरू केली आहे तर राज्यात आतापर्यंत 5.65 लाख सौर कृषी पंप बसविण्यात आले असून येत्या काळामध्ये आणखीन पाच लाख पंप बसवण्याचे नियोजन हाती घेतले आहे

पावसाळ्यातील वादळी वारे आणि मुसळधार पावसामुळे पंपांचे व सौर पॅनल चे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याचे आढळले आहे तक्रारी प्राप्त झाल्या होत्या पंप बंद पडणे पाण्याचा दाब कमी होणे तांत्रिक बिघाड आणि उपकरणाची अशा समस्या वारंवार समोर येत असल्यामुळे महावितरणने हेल्पलाइन क्रमांक व पोर्टल सुरू केली असून याचा लाभ शेतकऱ्यांनी घ्यावा

  • टोल फ्री क्रमांक 1800 -233- 3435
  • 1800- 2112 -3435
  • विशेष पोर्टल वेबसाईट https://www.mahadiscom.in/solar_MTSKPY/ या माध्यमाद्वारे शेतकरी तांत्रिक तक्रारी नोंद होऊ शकतात आणि जलद सेवा मिळू शकतात

अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

हा popup 25 सेकंदात बंद होईल.

Leave a Comment