सोयाबीन कापूस अनुदानाच्या वितरणासाठी शासनाच्या माध्यमातून पुन्हा एकदा नव्याने तारीख जाहीर करण्यात आलेली आहे याच्या संदर्भातील याचबरोबर कोणत्या जिल्ह्यातील येथे शेतकरी 5 होणाऱ्या पहिल्या टप्प्यामध्ये किती शेतकऱ्याला अनुदान वितरित केले जाणार आहे याच्या पुढची प्रक्रिया का असणारे यासंदर्भातील सविस्तर माहिती लेख च्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत
soyeabin kapus anudan installment गेल्या हंगामातील सोयाबीन आणि कापसाचा अनुदान शेतकऱ्यांना गेल्या हंगामात मिळणे अपेक्षित होते परंतु शासनाच्या माध्यमातून एक वर्ष प्रतीक्षा करायला लागलेली आहे याच्यावर फेब्रुवारी-मार्चमध्ये करण्यात आलेली घोषणा गेल्या दोन महिन्यापासून शेतकरी अनुदानाच्या प्रतीक्षेत आहेत आणि शास्त्राच्या माध्यमातून बॉलिवूडमधील चित्रपटाप्रमाणे तारीख पे तारीख तारीख पे तारीख अशा मात्र या अनुदानाचे वितरण होणे अपेक्षित होते परंतु आता जवळजवळ 25 सप्टेंबर झाला तरीसुद्धा शेतकऱ्यांना अनुदानाचा तारखेची प्रतीक्षा मिळवण्यासाठी 26 चा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता
तो कार्यक्रम कॅन्सल झाला पुढे पाच सप्टेंबरला कार्यक्रमाचे आयोजन केले जाईल अशा प्रकारे माहिती देण्यात आली होती बहुदा त्या सर्वांच्या व्यतिरिक्त एक नवीन अपडेट समोर आलेले पुरस्कारांचं वितरण यापूर्वीच आपण आपल्या कमिटीला आपल्या लेखच्या माध्यमातून अपडेट देण्यात आले होते की सोयाबीन आणि कापूस अनुदान हे 29 सप्टेंबरला वितरण केल्या जाऊ शकतात असे कृषी मंत्री माध्यमातून 26 सप्टेंबर 5 सप्टेंबर चा अपडेट देण्यात आल त्याच्या मुळे आपल्या मोठ्या प्रमाणात भ्रम निमान झाला आणि शेवटी आता सगळीकडे फिरून पुन्हा एकदा शेतकऱ्यांना तारीख देण्यात आलेली आहे
ती म्हणजे 29 सप्टेंबर ची 29 सप्टेंबरला राज्य सरकारच्या माध्यमातून कृषी विभागाच्या माध्यमातून कृषी पुरस्कारांच्या वितरणाच्या आयोजन करण्यात आले आणि याच आयोजनाच्या दरम्यान राज्य शासनाच्या माध्यमातून या अनुदान योजना चे वितरित करण्यात आलेल्या 25 ते16 कोटी पैकी जवळजवळ सोळाशे 90 कोटीच्या आसपास शेतकऱ्यांना पहिल्या हप्त्यापोटी शेतकऱ्यांना वितरित केले जाणार आहे त्यांच्यासाठी राज्यातील जवळजवळ एक लाख 41 हजार 614 शेतकरी पहिल्या मध्य अनुदान वितरणासाठी पात्र करण्यात आले देतात
या शेतकऱ्यांची नमो शेतकरी पीएम सन्मान निधी च्या पोर्टल वरती केवायसी झालेली किंवा शेतकऱ्यांना सांगितल्यानंतर त्यांनी कृषी विभागाकडे वाशी केलेली अशा पात्र झालेल्या 41 लाख 99 हजार 614 शेतकऱ्यांना या पहिल्या टप्प्यामध्ये अनुदानाचे वितरण केले जाणार आहे
याच्यामध्ये अकोला जिल्ह्यातील एक लाख 36 हजार सातशे सात शेतकरी अमरावती जिल्ह्यामधील एक लाख 43 हजार 97 शेतकरी अहमदनगर जिल्हा मधून 2 लाख58102 शेतकरी कोल्हापूर मधून 30 हजार 128 शेतकरी चंद्रपूर जिल्ह्यामधील 47 हजार 667 शेतकरी संभाजी नगर जिल्ह्यामधून दोन लाख 11 हजार 216 शेतकरी जळगाव जिल्ह्यामध्ये एक लाख 96 हजार जालना जिल्हा मधून 3’3066 शेतकरी धुळे जिल्हा मधून 417 25 शेतकरी धाराशिव जिल्ह्यामध्ये 201019 शेतकरी नंदुरबार जिल्ह्यामध्ये 411054 शेतकरी नागपूर जिल्ह्यांमधून 52 हजार 725 तीन लाख 52 हजार 993 शेतकरी नाशिक मधून 95 हजार 706 पुणे जिल्ह्यातील 18511 परभणी जिल्हा मधून दोन लाख 96 हजार 634 बुलढाणा मधून लक्ष 853 बीड जिल्हा मधून तीन लाख 66 हजार 59 त्याचप्रमाणे यवतमाळ जिल्हा मधून दोन लाख 96662 लातूर जिल्हा मधून 244712 वर्धा जिल्ह्यात 80हजार 491 वाशिम जिल्ह्यामध्ये एक लाख 62 हजार 670 शेतकरी याप्रमाणे सांगली जिल्ह्यामधील 23 हजार 762 शेतकरी सातारा जिल्ह्यामधून 89109 शेतकरी सोलापूर जिल्ह्यातील 49 हजार 419 शेतकरी हिंगोली जिल्ह्यातील 211008 शेतकरी याप्रमाणे गडचिरोलीमध्ये 1193 शेतकरी या जिल्ह्यांमधून दोन भंडारा जिल्ह्यांमध्ये 454 अशी एकूण 41 लाख 99 हजार 614 शेतकऱ्यांना या पहिल्या हप्त्यापोटी सोळाशे 90 कोटी रुपयांचा वितरण हे 29 सप्टेंबर 2024 कृषी पुरस्काराच्या कार्यक्रमाच्या दरम्यान केले जाणारे शेतकऱ्यांचा याचबरोबर आता यापुढे जसे होईल तसे तसे 29 सप्टेंबर पासून शेतकऱ्याच्या खात्यामध्ये पुढील पैसे वितरित केले जात
योजन् अतर्गत 4192 कोटी हे एसबीआय सॅटॅलाइट बँक खात्यांमध्ये जमा करण्यात आले तसेच शेतकऱ्यांची केवायसी. होईल जसा शेतकऱ्यांचा डाटा अपडेट होईल तसतसे शेतकऱ्यांना वितरण सुरू ठेवण्यात येणार आहे सोयाबीन आणि कापूस च्या संदर्भातील एक अतिशय महत्वाचा अपडेट आजचे लेख च्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे