सोयाबीन नरमाई आंतरराष्ट्रीय बाजारातील सोयाबीनच्या दरात आज काहीसे निरामय दिसून आले आहे सोयाबीनचे भाव आज पर्यंत आंतरराष्ट्रीय बाजारात वैद्या मध्ये 9.83 प्रति वैद्यांमध्ये वर होते तर सोयाबीनच्या भावातील चढ-उतार चालू आहे वायदे 302 डॉलर प्रति टनावर होते देशातील बाजार प्रक्रिये प्लांट्स नी आपले खरेदी चे भाव आज चार हजार 850 ते 4700 रुपये दरम्यान काढले होते तर बाजारातील समितीमधील व्यवहार बाजार ते 4500 रुपये प्रति झाले तसेच सोयाबीन भावामध्ये चढ-उतार कायम आहे
कापूस सध्या नरमाई
कापसाच्या भावात आंतरराष्ट्रीय बाजार त देशातील बाजारात चढ-उतार सुरूच आहे आंतरराष्ट्रीय बाजारात कापूस वायदा मध्ये आज पर्यंत काहीशी सुधारणा झाली आहे नंतर बाजारात मागणी परिणाम दिसून येत आहे आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचे बाजार शुक्रवारी 70.3 सेट टक्के पाहून वर होती तर देशातील वायदे आज काहीशी कमी होते देशामध्ये वाद्यांमध्ये कापूस कमी होऊन 55 हजार 900 रुपये प्रति खंडीभर होता देशातील कापसाचा सरासरी आज 6 हजार 700 ते 7 हजार 500 रुपये दरम्यान होते कापसाच्या भावातही चढ-उतार चालूच आहे
कांद्याचे भाव सध्या स्थिर आहे
राज्यामध्ये बाजारात कांद्याची आवक कमी आहे तर दुसरीकडे कांद्याला उठाव दिसून येत आहे त्यामुळे कांद्याचे भाव टिकून आहे सध्या कांद्याला बाजारात प्रति क्विंटल 4,200 ते 4 हजार 600 रुपये असा भाव मिळाला आहे सध्या शेतकऱ्यांकडे उन्हाळी कांदा खूपच कमी प्रमाणात उपलब्ध आहे तर खरीप हंगामाची कांद्याची बाजारात आवक थांबली आहे त्यामुळे कांद्याची उपलब्धता कमी दिसून येत आहे परिणाम कांद्याचे भाव टिकून राहण्याची शक्यता वाटत आहे
हरभरा सध्या नरमाई आहे
देशातील बाजारात हरभरा दरामध्ये नरमाई दिसून येत आहे हरभरा भाव उचकी दारावरून अपेक्षित पेक्षा कमी झाले आहेत अशाप्रकारे व्यापारी सांगत आहे हरभरा वर पिवळा वाटाणा आयातीचा परिणाम होतो पिवळा वाटाणा स्थिती झाल्याने हरभरा भावही कमी मिळेल आहे देशातील बाजारात हरभरा भाव सध्या 6 हजार 200 ते 6 हजार 600 रुपये होती हरभरा भावात पुढील काळात काहीशी सुधारणा अपेक्षित आहे अशाप्रकारे चढवता चालूच राहते
गहू भाव टिकून आहे
देशातील बाजारामध्ये गव्हाचे भाव मागील काही दिवसांपूर्वी स्थिरावले आहेत गावाला सध्या सणाची मागणी असल्याने गेल्या हंगामात देशातील गावाची उत्पादन घटले होते तसेच सरकारकडे गावाचा स्टॉप कमी आहे बाजारातील गहू आवकही मोठ्या प्रमाणात कमी आहे त्यामुळे भावांची स्थिर आहेत सध्या गहू प्रतिक्विंटल 2500 ते 3000 रुपये इतकी आहे हळदी पेरणी च्या काळामध्ये गावाचे भाव चांगले असल्याने पेरा वाढू शकतो असा अंदाज अभ्यासक देत आहे