राज्यामध्ये यंदा झालेल्या मुसळधार पावसामुळे सोयाबीन पिकाला मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने विमा कंपन्यांना साठी निर्देश दिले आहे की विमाधारक शेतकऱ्यांना नुकसानयाच्या 25% आगाऊ रक्कम दिली जावी यंदा जुलाई ते सप्टेंबर या कालावधीत झालेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील 104 महसुली मंडळात अतिवृष्टी झाली
त्यामुळे सोयाबीन पिकामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे जिल्ह्यातील प्रशासनाने आणि विमा कंपन्यांनी संयुक्तपणे पाहणी केली असून जिल्ह्यामध्ये 110 महसूल मध्ये सोयाबीन पिकाचे उत्पादन मागील सात वर्षाच्या सरासरीच्या 50 टक्के कमी असल्याचे असल्याने निदर्शनात आले आहे त्यामध्ये शेतकऱ्यांना दिलासा
या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांसाठी प्रशासनाने विमा कंपन्यांना निर्देश दिले आहेत की विमाधारक शेतकऱ्यांना 25 टक्के नुकसान याच्या आगाऊ रक्कम दिली जावी त्यामुळे शेतकऱ्यांना काही प्रमाणात दिलासा मिळणार आहे या पुढे काय होणार हंगामाच्या शेवटी उत्पादनाच्या आधारे निदर्शनात येणाऱ्या नुकसानभरपाईसाठी शेतकरी पात्र राहणार आहेत
नुकसान भरपाई ही आगाऊ रक्कम अंतिम येणाऱ्या नुकसानभरपाई पासून समायोजित केली जाणार आहे असे जिल्हा प्रशासनाच्या या निर्णयामुळे अतिवृष्टी नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा मिळणार आहे शेतकऱ्यांच्या हिताचा आणि त्यांच्या आर्थिक किती साठी महत्त्वपूर्ण निर्णय आहे