तुम्ही जर सोयाबीन उत्पादन करत असाल तर तुमच्या सोयाबीनला निवडणूक नंतर चांगला भाव मिळू शकतो 15 टक्के ओलावा असलेल्या सोयाबीनचे आम्ही भावाने खरेदी करण्याचा निर्णय केंद्र शासनाने घेतला आहे त्यामुळे आता शेतकऱ्यांच्या सोयाबीनला चांगला भाव मिळणार आहे असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहेत
तुम्ही जर सोयाबीन उत्पादक शेतकरी असाल तर तुम्ही अजून तुमची सोयाबीन विकली नसेल तुम्हाला चांगले दिवस आलेच म्हणून समजा ओलावा जास्त असल्याने व्यापारी शेतकरी बांधवांना अडकून बघत आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या सोयाबीनला कमी भाव मिळत आहेआता मात्र केंद्र शासनाने 15 टक्के ओलावा जरी असला तरी 4892 एवढा हमी भाव सोयाबीन खरेदी करणार असल्याचे निर्णय घेतला आहे
यातील बऱ्याच सार्या शेतकऱ्यांना फायदा मिळणार आहे सोयाबीन विक्री करू नका लवकरच भाव चार हजार 892
बरेच व्यापारी शेतकऱ्यांना सोयाबीनला ओलावा जास्त असल्याने कमी भाव देत आहे व मात्र केंद्र शासनाच्या या विषय निर्णयामुळे कोणत्याही व्यापाऱ्याला शेतकऱ्याची फसवणूक करता येणार नाही तसेच सोयाबीनला जर ओलावा 15 टक्के असेल तरी सोयाबीन महाराष्ट्र शासनाच्या हमीभाव दाराने व्यापार्याला खरेदी करावे लागणार आहे
सध्या अनेक शेतकरी बांधवांनी त्यांच्या शेतामध्ये सोयाबीन पीक पेरले आहे त्याचबरोबर सध्या घरामध्ये सोयाबीन साठवून देखील मोठ्या प्रमाणात ठेवली आहेउत्पादन कितीही केले आणि त्या मालाला योग्य भाव नसेल तर शेतकऱ्यांना कोणताही माल मध्ये परवडत नाही त्यामुळे आता शेतकरी बांधवांना कमीत कमी पंधरा टक्के ओलावा असलेल्या सोयाबीन ला महाराष्ट्र शासनाने हमीभाव मिळणार असल्याचे चित्र खात्री झाली आहे
सध्या सोयाबीनला भाव कमी आहे
सोयाबीन ला भाव कमी मिळत असून काही व्यापारी शेतकऱ्यांची अडवणूक करत आहे अशा वेळी शेतकऱ्यांनी आपली सोयाबीन व्यापारी योग्य किंमत देईल सोयाबीनला यापेक्षा जास्त भाव मिळत नाही अशी अफवा देखील मोठ्या प्रमाणात व्यापार वर्ग कडून वर्ग होत आहे
पण तो परिस्थिती तशी नसून सोयाबीनला आता हमीभाव मिळणार असल्याचे केंद्र शासनाने हमी दिली आहे सोयाबीनच्या बाजार भावामध्ये वाढ होणार आहे यात शंका नाहीच तुम्ही देखील अजूनही तुमची सोयाबीन विकली नसेल तर नक्कीच तुम्हाला सोयाबीन मध्ये चांगला भाव भेटू शकतो