महाराष्ट्रातील शेतकऱ्यांकरिता अतिशय आनंदाची बातमी आहे केंद्र सरकारने राज्यातील कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे केंद्र सरकारने 2024-25 या आर्थिक वर्षासाठी सोयाबीन व कापूस हमीभाव जाहीर केले आहेत
सोयाबीनच्या आणि कापसाच्या हमीभावात वाढ करण्यात आली आहे महाराष्ट्रातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केंद्रीय कृषी आणि उद्योगवस्त्र मंत्रालयाची केलेल्या सकारात्मक चर्चा आणि पाठपुरवा यानंतर केंद्र सरकारने 2024-25 या आर्थिक वर्षासाठी सोयाबीन आणि कापूस हमीभाव जाहीर केले आहेत या निर्णयामुळे राज्यांमधील लाखो शेतकरी मोठ्या प्रमाणात आर्थिक दिलासा मिळाला आहे
त्याचबरोबर राज्यातील कापूस व सोयाबीनच्या हमीभावाने खरेदी साठी आवश्यक केंद्र वाढविण्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांच्या संगे चर्चा झाली या संदर्भात केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी सकारात्मक भूमिका निभावली आहे मुख्यमंत्र्यांकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार कापूस धागा कापसाला प्रतिक्विंटल 7121 रुपये प्रति क्विंटल निश्चित करण्यात आला आहे हा हमीभाव गेल्या वर्षाच्या तुलनेत 501 रुपये प्रतिक्विंटल वाढला आहे
मुख्यमंत्र्यांचे महत्वपूर्ण निर्देश काय आहे
- दोन्ही पिकांसाठी खरेदी केंद्राची संख्या वाढवण्याचे निर्देश दिले
- खरेदी प्रक्रिया सुरळीत व प्रादेशिक ठेवण्याच्या सूचना दिल्या
- शेतकऱ्यांनी त्वरित पैसे मिळवण्याची व्यवस्था करायचे आदेश दिले
- खरेदी केंद्रावर आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले
सोयाबीन भावामध्ये देखील लक्षणीय वाढ
- नवीन हमीभाव पहा 4,892 प्रतिक्विंटल
- मागील वर्षातील तुलनेमध्ये रू 4,600 लक्षणीय वाढ
- सोयाबीन उत्पादक आणि खरेदी व्यवस्थाला ना गवडी खालील क्षेत्र 50.51 लाख हेक्टर
- एकूण उत्पादन 73.27 लाख मेट्रिक टन
- पी एस एस अंतर्गत केंद्राची मंजुरी 13.08 आठ लाख मेट्रिक टन
- राज्य शासनाचे प्रथम टप्प्यातील उद्दिष्ट 10 लाख मेट्रिक टन आहे
- 26 जिल्ह्यात 532 मंजूर खरेदी केंद्र 16 नोव्हेंबर 2024 पर्यंत 2,02,220 शेतकरी नोंदणी
- 494 कार्यरत खरेदी केंद्र
- एकूण खरेदी केंद्र 13 हजार मेट्रिक टन