सोयाबीन कापूस अनुदानासाठी अर्ज सुरू हेक्टरी पाच हजार रुपये मिळणारं लवकर अर्ज भरुन द्या Soybean Kapus Anudan

सोयाबीन कापूस या पिकासाठी काही सरकारी अनुदान देणार आहे या अनुदानासाठी अर्ज सुरू झाले आहे हेक्टरी पाच हजार रुपये मिळणारं आहे हे सर्वांना माहीत आहे आताहा जो फॉर्म भरून द्यायचा आहे तो कुठे करून द्यायचा काय काय माहिती भरायची ते आपण थोडक्यात जाणून घेऊ.

8 ऑगस्ट 2024 रोजी एक परिपत्रक काढले आहे विषय सन 2023 च्या खरीप हंगामातील (Soybean Kapus Anudan ) कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसाहाय्य देणे बाबत काय माहिती आहे पहा वृत्त विषयाबाबत संदर्भीय शासन निर्णय राज्यातील सन 2023 च्या खरीप हंगामातील पीक पाहणी वरील नोंदणी कापूस सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसाहाय्य मंजूर करण्याबाबत शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे या अर्थसहाय्याचे वितरण शेतकऱ्यांना सार्वजनिक वित्तीय संस्था प्रणाली कडून

व्हॉटसॲप ग्रुप जॉइन करा.

Table of Contents

फ्रॉम डाऊनलोड करा

शेतकऱ्यांच्या आधार लिंक बँक खात्यात थेट लाभ DBT माध्यमातून होणार आहे तुमचे तुमच्या आधार कार्डाची जी बँक लिंक आहेत असेल त्यांना ही रक्कम डायरेक्ट बँकेत खत्यात DBT माध्यमातून देण्यात येणार आहे.

त्या अनुषंगाने अनु देय अर्थसहाय्य शेतकऱ्यांना आधार करण्यासाठी शेतकऱ्यांच्या आधार संबंधित माहितीचा वापर करण्याबाबत त्यांच्याकडून घेण्यात येणाऱ्या संमती पत्र नमुना असेल तसेच सामाजिक खातेदारांच्या बाबतीत एकाच खातेदार अर्थसाह्य वितरण करण्याच्या अनुषंगाने त्या ना हरकत पत्राचा नमुना असेल सोबत घेऊन पाठवण्यात येत आहे.

फॉर्म डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

शेतकऱ्यांना आपले आधार संमती माहितीचा वापर करण्याची संमती पत्र द्यायचे आहे आणि एखादा खातदर आहे सामाईक शेती खातेदारांच्या बाबतीत सुद्धा ना हरकत प्रमाणपत्र द्यावे लागणार आहे

या पत्रात केवळ आधार व शेतकऱ्याची केवळ माझी ओळख पटवण्यासाठी करण्यात येणार असून ही माहिती इतर कोणत्याही अन्य कारणासाठी वापरली जाणार नाही अशा शेतकऱ्यांनी हे संमती पत्र सर्वनी द्याच आहे.

फॉर्म भरण्यासाठी येथे क्लिक करा

आपला जिल्हा कोणता तालुका कोणता गाव कोणतं त्यानंतर शेतकऱ्याचा संपूर्ण आधार कार्ड नुसार मराठी व इंग्रजी मधून टाकायची आहेत याचे पहिले नाव मधलं नाव आडनाव मराठी मध्ये टाका त्यानंतर इंग्लिश अर्जदाराची सही नाव सर्व माहिती व्यवस्थित वाचून त्या फॉर्ममध्ये भरा.
संमती पत्र हे तालुका कृषी सहाय्यक कडे जमा करायचे आहे हे दिल्यानंतर अनुदानाची प्रोसेस सुरु करण्यात येणार आहे महत्त्वपूर्ण माहती शेतकऱ्यांना नक्की शेअर करा.

Leave a Comment