soybean cotton subsidy: वेबपोर्टलचा एक्सेस मिळण्यास अडचण

राज्य शासनाने कापूस व सोयाबीन उत्पादन जाहीर केलेल्या अर्थ असा याच्या अर्थसहाय्यासाठी पात्र शेतकर्‍यांना ई केवायसी करणे बंधनकारक आहे त्यासाठी पोर्टल वर शेतकऱ्यांची माहिती भरावी लागत आहे व 3 चार दिवसांपासून या वेबसाईटचा चालण्यास अडचण येत आहे त्यामुळे शेतकऱ्यांची माहिती अपलोड करून ई केवायसी करण्याची प्रक्रिया अडचण निर्माण होत आहे

परभणी जिल्ह्यातील तीन लाख 35 हजार 257 शेतकऱ्यांचे ई केवायसी पूर्ण झाले होते मात्र 2 लाख 30 हजार 626 शेतकऱ्यांची केवायसी प्रलंबित झाले होते शेतकऱ्यांनी तात्काळ करून घ्यावे असे आव्हान कृषी अधिकारी दौलत चव्हाण यांनी केले आहे सन 2023 बाजार भाव कमी असल्यामुळे कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे

व्हॉटसॲप ग्रुप जॉइन करा.

त्याबद्दल राज्याकडून राज्य शासनाकडून खरिपातील पिके पाहणी पोर्टलवर नोंद असलेल्या कपाशी व सोयाबीनच्या अर्थसाह्य देण्यात येणार असल्याचे येणार आहे 20 गुंठे पेक्षा कमी क्षेत्रासाठी सरसकट एक हजार रुपये तर 20 गुंठे पेक्षा अधिक क्षेत्रासाठी प्रति हेक्‍टरी पाच हजार रुपये अर्थसाह्य दोन हेक्‍टर मर्यादीमध्ये देण्यात येणार आहे

शेतकऱ्यांकडून प्राप्त झालेल्या संमती पत्र तालुका कृषी अधिकारी कार्यालयामार्फत संकलित करून शासनाच्या तयारी केलेल्या अधिकृ Www. scagrigdbt.mahait.org.ni वेबसाईटवर माहिती भरली जात आहे त्याकरिता कोणत्याही माध्य सहभागाशिवाय अपात्र लाभार्थ्यांच्या आधार क्रमांक लिंक बँक खात्यात जमा होते त्याची खात्री करण्यासाठी राज्याने केवायसी सुरू केले आहे

त्याकरिता शेतकऱ्यांनी जन सुविधा केंद्रावर ई केवायसी प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी ई केवायसी झाल्याशिवाय अनुदान वितरणासाठी शेतकरी पात्र ठरला नाही परभणी 39 तालुक्यामध्ये एकूण 264 कृषी सहाय्यक आहेत

कापूस उत्पादन एक लाख 29 हाजार सोयाबीन उत्पादन चार लाख 33 हजार 299 मिळून एकूण पाच लाख 65 हजार 839 शेतकरी आहेत कापूस च्या कापसाच्या एक लाख 33हाजार आणि सोयाबीनच्या तीन लाख 53 हजार 299 मिळून पूर्ण चार लाख 57 हजार 326 शेतकऱ्यांनी 80.62 टक्के नाहरकत पत्र दिले आहे बाकी शेतकऱ्यांनी लवकर ई केवायसी करून ना हरकत प्रमाणपत्र द्यावी असे आव्हान कृषी विभागाकडून करण्यात आले आहे

Leave a Comment