Soybean cotton anudan : राज्य सरकारने मागच्या वर्षी खरीप हंगामातील सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी हेक्टरी पाच हजार रुपये अनुदानाचे घोषित केले व 30 सप्टेंबर रोजी राज्य सरकारने मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये 49 लाख शेतकऱ्यांनी दोन हजार 300 कोटी रुपयांची वाटप करण्यात आले आहेत
तसेच राज्यातील एकूण 49 लाख कापूस आणि सोयाबीन उत्पादक अनुदानाचे पैसे मिळाले आहेत पण अनेक शेतकऱ्यांना केवळ कापसाचे अनुदान आले आहेत आणि सोयाबीनचे अनुदान आलेले नाही अशाप्रकारे शेतकऱ्यांची होत आहे पण शेतकऱ्यांनी काळजी करण्याचे गरज नाही सर्व शेतकऱ्यांना या अनुदानाचा लाभ मिळणार आहे असे कृषिमंत्री आयुक्तालयाकडून स्पष्ट करण्यात आले आहेत
महाराष्ट्रामध्ये दोन हेक्टर च्या मर्यादित अनुदान मिळणार संपूर्ण महाराष्ट्रात विविध जिल्ह्यात मध्ये दोन हेक्टर पेक्षा जास्त जमीन एका शेतकऱ्याच्या नावावर असेल तर केवळ दोन हेक्टर चे अनुदान त्यांना मिळणार आहे दोन हेक्टर कापूस आणि दोन्ही सोयाबीन लागवड केलेली असेल तर दोन्ही पिकाचे एकूण 20 हजार रुपये अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होईल
शेतकऱ्यांची पिक पाहणी राहिलेली आहे पण अशा शेतकऱ्यांनी तलाठ्याकडे नोंदणी केली आहे अशा शेतकऱ्यांना ही मदत मिळणार आहे तसेच आधार संमतीपत्र त्यासाठी आवश्यक आहे अनुदान न मिळण्याचे कारण मात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर राज्यसरकारने अनुदानाचे पैसे एकाच क्लिकवर वितरित केले आहे त्यामुळे सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा झाले आहेत
शेतकऱ्यांचे आधार संलग्न आहे आणि केवायसी करणे बाकी आहे अशा शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा झाले नाहीत की केवायसी पूर्ण झाल्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा केले जाणार असल्याचे सांगितले आहे